एकूण 11 परिणाम
डिसेंबर 21, 2017
नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेने दोन हजारांच्या नोटा चलनात आणल्या नसाव्यात अथवा या नोटांची छपाई थांबवण्यात आली असावी, अशी शक्‍यता स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. कमी मूल्याच्या ३,५०१ दशलक्ष रुपयांच्या नोटा मार्च २०१७ पासून व्यवहारात वापरण्यात आल्या असल्याची माहितीही या अहवालात...
जून 12, 2017
नवी दिल्ली: नोटाबंदीच्या निर्णयाने अर्थव्यवस्था मंदावली असून, बॅंकिंग व्यवसायावरही त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. विविध अर्थतज्ज्ञांनी नोटाबंदीचे परिणाम विशद केल्यानंतर आता "एसबीआय'नेही आपल्या...
जून 12, 2017
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयाने अर्थव्यवस्था मंदावली असून, बॅंकिंग व्यवसायावरही त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. विविध अर्थतज्ज्ञांनी नोटाबंदीचे परिणाम विशद केल्यानंतर आता "एसबीआय'नेही आपल्या...
मे 09, 2017
एसबीआयसह एचडीएफसी, आयसीआयसीआयकडून व्याजदरात घट मुंबई - स्टेट बॅंकेने तिच्या गृहकर्जावरील व्याजदर पाव टक्‍क्‍यापर्यंत (0.25 टक्के किंवा 20 बीपीएस) कमी केले असून, महिलांसाठीही 8.35 टक्के दराने कर्ज देण्याची घोषणाही या वेळी करण्यात आली. याचसोबत खासगी क्षेत्रातील बॅंका एचडीएफसी आणि...
एप्रिल 15, 2017
लातूर : ''बाबांकडे हट्ट धरून मोबाईल घेतला, तोही हप्त्यांवर. त्याचेही अजून पाचच हप्ते झाले. तेवढ्यात परवा बॅंकेतील अधिकाऱ्यांचा फोन आला. सुरवातीला धडकीच भरली; पण हिंमत करून फोन घेतला, तर त्यांनी एवढेच सांगितले की, शुक्रवारी (ता. 14) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी नागपूर येथे कुटुंबासह जायचे...
डिसेंबर 29, 2016
8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...
डिसेंबर 02, 2016
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे, हजारच्या नोटा बाद करून "कॅशलेस' व्यवहार सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. बेस्ट येत्या 10 डिसेंबरपासून "ई तिकिटिंग' सेवा सुरू करणार असल्याची घोषणा बेस्टचे महाव्यवस्थाक डॉ. जगदीश पाटील यांनी गुरुवारी (ता. 1...
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली - नोटबंदी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने विविध कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरच्या रात्री पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्यात येत असल्याची...
नोव्हेंबर 16, 2016
नांदेड - नोटा बदलण्यासाठी बँकेबाहेरच्या रांगेत उभ्या असलेल्या नागरिकाचा मृत्यू झाल्याची आणखी एक घटना नांदेडमध्ये घडली आहे. आज (बुधवार) सकाळी बँकेबाहेर रांगेत उभ्या असलेल्या 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दिगंबर कसबे (वय 60) असे या ज्येष्ठ...
नोव्हेंबर 14, 2016
कोल्हापूर - चलनातून बंद झालेल्या हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बॅंकेत भरण्यासाठी आणि नोटा बदलून घेण्यासाठी रविवारी दिवसभरही रांगेत  उभे राहण्याची वेळ अनेकांवर आली. सुटीचा दिवस असूनही बॅंका गर्दीने गजबजलेल्या होत्या. प्रत्येक बॅंकेच्या दारात गर्दी दिसून येत होती. स्टेट बॅंक वगळता अन्य बहुतांशी बॅंकांची...
नोव्हेंबर 08, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून पूर्णपणे बाद करण्याचा धाडसी निर्णय मंगळवारी संध्याकाळी जाहीर केला. हातात असलेल्या आणि कुठंकुठं लपवून ठेवलेल्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी दहा नोव्हेंबर ते तीस डिसेंबरअखेरची मुदत मोदींनी दिली. काळा पैसा, भ्रष्टाचार आणि बनावट चलन या...