एकूण 10 परिणाम
मार्च 18, 2018
कॅशलेस व्यवहारांमध्ये आता वाढ व्हायला लागली असून, त्यासाठी विविध ऍप्स उपयुक्त ठरत आहेत. आर्थिक व्यवहारांपासून मोबाईल रिचार्जपर्यंत अनेक गोष्टींसाठी उपयुक्त ठरणाऱ्या आणि केलेल्या व्यवहारांवर "कॅशबॅक'सारखी बक्षीसंही देणाऱ्या अशा ऍप्सविषयी माहिती. कॅशलेस व्यवहारांमध्ये हल्ली झपाट्यानं वाढ होत आहे;...
ऑगस्ट 22, 2017
८३ हजार कोटींचा व्यवहार; ‘एस्सार’वरील ६० टक्के कर्जाचा भार होणार कमी मुंबई - कर्जबाजारी असलेल्या एस्सार समूहाने त्यांची प्रमुख एस्सार ऑईल कंपनीला रशियन कंपनी रॉसनेफ्टला विकण्याचा निर्णय घेतला आहे. एस्सार ऑईल व रॉसनेट कंपनीमध्ये १२.९ अब्ज डॉलरला (अंदाजे ८३ हजार कोटी) विक्रीचा व्यवहार पूर्ण झाला....
मे 22, 2017
नवी दिल्ली - देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या सहयोगी बॅंकांच्या विलीनीकरणानंतर कर्मचाऱ्यांची भरती कमी करणार असल्याचे म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षात बॅंकेत कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार नसल्याचे स्टेट बॅंकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य...
मे 03, 2017
मुंबई - भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) मुदत ठेवींवरील व्याजदरात अर्ध्या टक्‍क्‍याची कपात केली आहे. एक कोटीपेक्षा कमी रक्कम असलेल्या मध्यम आणि दीर्घकाळातील ठेवींवर नवे व्याजदर लागू होतील, असे बॅंकेने म्हटले आहे.  दोन ते तीन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर आता 6.25 टक्के व्याज मिळेल....
मे 02, 2017
मुंबई: भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) मुदत ठेवींवरील व्याजदरात अर्धा टक्‍क्‍याची कपात केली आहे. एक कोटींपेक्षा कमी रक्कम असलेल्या मध्यम आणि दिर्घकाळातील ठेवींवर नवे व्याजदर लागू होतील, असे बॅंकेने म्हटले आहे. दोन ते तीन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर आता 6.25 टक्के व्याज मिळेल....
एप्रिल 11, 2017
नोटाबंदीचा फटका - पतपुरवठ्याअभावी एटीएम, बॅंकांच्या तिजोऱ्यांत ठणठणाट, राष्ट्रीयीकृत बॅंकांचे 90 टक्‍के एटीएम बंद औरंगाबाद - गेल्या वर्षी झालेल्या नोटाबंदीपासून अपुऱ्या पतपुरवठ्यामुळे अगोदरच चलन तुटवडा असल्याने बॅंका आणि खातेधारकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. फेब्रुवारीपासून कशाबशा...
नोव्हेंबर 19, 2016
नागपूर - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीमुळे बॅंकांमध्ये गर्दी उसळलेली आहे. याचा ताण कर्मचाऱ्यांवर येत असून, शुक्रवारी अंबाझरी मार्गावरील भारतीय स्टेट बॅंकेचे रोखपाल आर. व्ही. राजेश (51) यांना बॅंकेत काम करत असतानाच ह्रदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला. राजेश हे माजी सैनिक होते. राजेश...
नोव्हेंबर 18, 2016
नवी दिल्ली - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर बॅंक आणि पोस्ट कार्यालयामध्ये गर्दी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आता देशभरातील निवडक दोन हजार पेट्रोलपंपांवर रोख रक्कम मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे....
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली: भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) सात हजार कोटींच्या श्रीमंतांच्या कर्जांचा बुडीत कर्जांमध्ये समावेश करण्याच्या वादग्रस्त निर्णयाला देशभरातून विरोध होत असताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बॅंकांचे समर्थन केले. "राइट ऑफ' म्हणजे कर्जमाफी नाही असे सांगतानाच कर्जदारांकडून...
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली: एकीकडे देशातील काळ्या पैशावर निर्बंध आणण्यासाठी पाचशे व एक हजारांच्या नोटांवर बंदी आणली असताना दुसरीकडे मात्र भारतीय बॅंकांनी देशातील श्रीमंत कर्जदारांचे 7 हजार 16 कोटीं रुपयांच्या कर्जाचा समावेश बुडीत कर्जामध्ये करण्याची तयारी दर्शवली आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी...