एकूण 17 परिणाम
ऑक्टोबर 31, 2018
पाटोदा (जि. बीड) - मुद्रा लोन योजनेंतर्गत ऊसतोड मजुराच्या नावावर तब्बल साडेसात लाखांचे कर्ज जमा झाले असून, ही रक्कम गेल्या वर्षी जमा झाल्याचा दावा बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी केल्याने मजूर दांपत्याला मानसिक धक्का बसून रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आली आहे. हा प्रकार किसन मारुती गोंदकर (रा. चुंबळी, जि...
ऑक्टोबर 01, 2018
महाड - बँकचे एटीएम कार्ड जुने झाले असुन ते नवीन करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डाची माहिती व पिन मिळवून त्याद्वारे एका महिलेच्या बँक खात्यामधुन 50 हजार रुपये चोरट्यांने लंपास केले आहेत. महाड एम.आय.डी.सी मध्ये ही घटना घडली. एम.आय.डी.सी मध्ये प्राची प्रविण शेठ या महिलेला 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या...
सप्टेंबर 23, 2018
विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण झाल्यानंतर आता ही नवी "एकी' होऊ घातली आहे. या एकत्रीकरणामुळं नेमकं काय साधेल, बॅंकांच्या व्यवस्थेवर काय परिणाम होईल, आकारानं मोठ्या बॅंकांचं धोरण दीर्घकालीन...
सप्टेंबर 13, 2018
सोलापूर : उस्मानाबाद, मुंबई व सोलापूर जिल्ह्यांत सहा गुन्ह्यातील संशयितांच्या टोळीचा सोलापूर पोलिसांनी शोध घेतला आहे. त्यातील चौघांपैकी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गॅस कटर, दोन गॅस टाक्‍या, 11 मोबाइल हॅंडसेट असा 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे...
ऑगस्ट 19, 2018
नांदेड :  घरावर मोबाईल टॉवर बसविण्याचे आमिष दाखवून एकाला पाच लाखाचा गंडा घालणाऱ्या सहा जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शहराच्या आसरानगर भागात राहणारा मिर्झा अजमत बेग समीउल्ला बेग (वय ४२) हे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. त्यांना आपल्या घरावर रिलायन्स ४ जी टॉवर व्हीजन कंपनीचे...
जून 16, 2018
मुंबई - थकबाकीदारांना पोस्ट, स्पीड पोस्ट, कुरिअर, ई-मेल या नोटिसा पाठवण्याच्या पारंपरिक पद्धतीबरोबरच व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून पोर्टेबल डॉक्‍युमेंट फॉरमॅटमधील (पीडीएफ) नोटीस पाठवण्याच्या पद्धतीवर उच्च न्यायालयाने नुकतेच शिक्कामोर्तब केले. केवळ ही नोटीस संबंधित व्यक्तीने पाहणे गरजेचे आहे. नोटीस...
मार्च 18, 2018
कॅशलेस व्यवहारांमध्ये आता वाढ व्हायला लागली असून, त्यासाठी विविध ऍप्स उपयुक्त ठरत आहेत. आर्थिक व्यवहारांपासून मोबाईल रिचार्जपर्यंत अनेक गोष्टींसाठी उपयुक्त ठरणाऱ्या आणि केलेल्या व्यवहारांवर "कॅशबॅक'सारखी बक्षीसंही देणाऱ्या अशा ऍप्सविषयी माहिती. कॅशलेस व्यवहारांमध्ये हल्ली झपाट्यानं वाढ होत आहे;...
नोव्हेंबर 28, 2017
अकोला - स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) एप्रिल २०१७ मध्ये सहा सहयोगी बॅंकांचे विलीनीकरण झाले होते. त्यामुळे स्टेट बॅंकेशी सहयोगी बॅंकेसहित सहा बॅंकांचे चेकबुक डिसेंबरनंतर अमान्य होणार आहे. याद्वारे कोणताही खातेधारक आपल्या खात्यामधून पैसे काढू शकणार नाही. सुरवातीला सप्टेंबरमध्ये ही...
नोव्हेंबर 28, 2017
अकोला - स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) एप्रिल 2017 मध्ये सहा सहयोगी बॅंकांचे विलीनीकरण झाले होते. त्यामुळे स्टेट बॅंकेशी सहयोगी बॅंकेसहित सहा बॅंकांचे चेकबुक डिसेंबरनंतर अमान्य होणार आहे. याद्वारे कोणताही खातेधारक आपल्या खात्यामधून पैसे काढू शकणार नाही. सुरवातीला सप्टेंबरमध्ये...
ऑक्टोबर 03, 2017
भारतातील महत्वाच्या वेब पोर्टल्सची अत्यंत संवेदनक्षम माहिती हॅकर्सच्या हाती लागली आहे. हॅकर्सनी या संवेदनशील माहितीचा लिलाव पुकारला असून ही माहिती चुकीच्या हाती पडल्यास भारतातील इंटरनेट व्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा इंटरनेट सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱया सिक्यराईट (Seqrite ) या कंपनीने...
जून 01, 2017
मुंबई: भारतीय स्टेट बँकेने(एसबीआय) गेल्या महिन्यात आपल्या एटीएम सेवांसह इतर विविध व्यवहारांवरील शुल्कात बदल जाहीर केले होते. ग्राहकांना चेक बुक, एटीएम कार्ड देताना आकारण्यात येणाऱ्या शुल्कात बदल करण्यात आला आहे. आजपासून(ता. 1) हे बदल लागू होत असून, बँकेने जाहीर केलेले बदल खालीलप्रमाणे...
मार्च 06, 2017
सिंपली पियानो  तुम्हाला पियानो शिकायचा असेल तर हे ऍप तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. शिकाऊंपासून ते पियानो वाजविता येणाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी हे ऍप आहे. तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या पियानो कीजवर तुम्ही एका हाताने व दोन्ही हातानेही पियानो वाजवू शकता किंवा वाजविण्याचा सराव करू शकता. संगीताची आवड...
डिसेंबर 21, 2016
पुणे - कॅशलेस इंडिया मोहिमेत रिक्षा चालकांनाही सहभागी करून घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी मंगळवारी पहिल्या टप्प्यात कॅशलेस (रोकड विरहित) व्यवहार कसा करावा, याचे प्रशिक्षण देण्यात आले. आरटीओच्या या प्रयत्नामुळे प्रवाशांची सोय होणार असून रिक्षा चालकांनाही स्पर्धेत...
डिसेंबर 19, 2016
पाली - नोटाबंदीनंतर सरकारने गावा-गावात डिजिटल प्रणालीचा वापर व कॅशलेस व्यवहार करण्याचे धोरण अंगीकारले आहे. ‘गो डिजिटल, गो कॅशलेस’ प्रकल्पांतर्गत सुधागड तालुक्‍यातील पेडली व परळी गावांतील नागरिक, रेशन दुकानदार व व्यापाऱ्यांना नुकतेच याचे प्रशिक्षण पालीतील तहसील कार्यालयात देण्यात आले.  कॅशलेस...
डिसेंबर 08, 2016
मोबाईल, इंटरनेट बॅंकिंगसह एसबीआय बड्डी ॲपनेही पुरवणार सेवा बीड - हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर निर्माण झालेली चलन टंचाई दूर करण्यासाठी बॅंका आणि प्रशासनाकडून कॅशलेस व्यवहारासाठी पुढाकार घेतला जात आहे. पाटोद्यात स्टेट बॅंक ऑफ इंडियाने कॅशलेस व्यवहारासाठी पुढाकार घेतला...
डिसेंबर 02, 2016
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे, हजारच्या नोटा बाद करून "कॅशलेस' व्यवहार सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. बेस्ट येत्या 10 डिसेंबरपासून "ई तिकिटिंग' सेवा सुरू करणार असल्याची घोषणा बेस्टचे महाव्यवस्थाक डॉ. जगदीश पाटील यांनी गुरुवारी (ता. 1...
नोव्हेंबर 08, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून पूर्णपणे बाद करण्याचा धाडसी निर्णय मंगळवारी संध्याकाळी जाहीर केला. हातात असलेल्या आणि कुठंकुठं लपवून ठेवलेल्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी दहा नोव्हेंबर ते तीस डिसेंबरअखेरची मुदत मोदींनी दिली. काळा पैसा, भ्रष्टाचार आणि बनावट चलन या...