एकूण 11 परिणाम
मे 27, 2019
नवी दिल्ली : स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) या देशातील सर्वांत मोठी सार्वजनिक बॅंकेत 579 पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष अधिकारी या पदांसाठी ही भरती होणार आहे. 'रिलेशनशिप ऑफिसर्स' म्हणून या कर्मचाऱ्यांनी काम पाहणे अपेक्षित असेल.  यासंदर्भात 'एसबीआय'ची जाहिरात...
नोव्हेंबर 05, 2018
मुंबई : हर्षद मेहता याने शेअर बाजारात केलेल्या घोटाळ्याप्रकरणी तब्बल 26 वर्षांनंतर उच्च न्यायालयाने स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या सात; तर स्टेट बॅंक ऑफ इंडिया कॅपिटल मार्केट्‌स लिमिटेडच्या (एसबीआय कॅप्स) तीन अधिकाऱ्यांची निर्दोष सुटका केली. केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय), सिक्‍युरिटी ऍण्ड...
जुलै 16, 2018
नवी दिल्ली - सहयोगी बॅंकांतील कर्मचाऱ्यांना नोटाबंदीदरम्यान केलेल्या अतिरिक्त कामाच्या बदल्यात मिळालेले मानधन त्यांनी परत करावे, असे निर्देश आज स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) दिले आहेत. या निर्णयाबद्दल सहयोगी बॅंकांच्या कर्मचाऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.  नोटाबंदीदरम्यान या...
एप्रिल 19, 2018
नवी दिल्ली : मागील दोन दिवसांपासून निर्माण झालेला चलनतुटवड्यावर भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनिश कुमार यांनी सांगितले, की काही राज्यातील सध्याच्या एटीएम मशिन्समधील असलेल्या अडचणी दूर करण्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. ज्या भागात चलनतुटवडा निर्माण झाला आहे. अशा भागातील चलनतुटवडा सुरळीत केला...
नोव्हेंबर 19, 2017
एकीकडं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं (सेन्सेक्‍स) ३३ हजारांची पातळी ओलांडली असताना, म्युच्युअल फंडांचं वजनही वाढत आहे. अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांकडं वळायला लागले आहेत आणि त्या गुंतवणुकीमधली प्रगल्भताही जाणवण्याइतपत वाढली आहे. परकी गुंतवणूकदार संस्थांवर मात करणाऱ्या या म्युच्युअल...
ऑक्टोबर 09, 2017
नवी दिल्ली - ‘फरार उद्योगपती विजय मल्ल्या कोट्यवधी रुपयांचे कर्ज मंजूर करुन घेण्यासाठी राजकारणी व बॅंक अधिकाऱ्यांना विविध सुविधा पुरवायचा,’ अशी माहिती गंभीर आर्थिक फसवणूक चौकशी विभागाने (एसएफआयओ) उघड केली आहे.  मल्ल्याच्या नावे विविध बॅंकांचे सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये...
ऑगस्ट 29, 2017
पुणे - ‘गणपती बाप्पा मोरया...’चा जयघोष... सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येऊन केलेली बाप्पाची आरती... अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्यासोबत रहिवाशांनी साधलेला मनमोकळा संवाद अन्‌ त्यांच्यासमवेत सेल्फी टिपणारी तरुणाई अशा जल्लोषपूर्ण वातावरणात रविवारी ‘सकाळ’च्या सोसायटी गणपती स्पर्धेचा दुसरा दिवस रंगला...
ऑगस्ट 28, 2017
‘सकाळ’ सोसायटी गणपती स्पर्धेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग  पुणे - कोणी जवानांना सलाम करणारा देखावा साकारला, तर कोणी पंचतत्त्वाचे महत्त्व उलगडणारा देखावा... सिंहगड रस्ता आणि कोथरूड येथील सोसायट्यांमधील प्रत्येक रहिवाशाने एकत्र येऊन साकारलेले विविध देखावे शनिवारी लक्षवेधी ठरले. त्याला अभिनेत्री...
मार्च 23, 2017
मुंबई - केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तपासादरम्यान गोठवलेली बॅंकेतील दोन खाती खुली करण्याच्या मागणीसाठी आदर्श सोसायटीच्या सदस्यांनी केलेल्या अर्जावर उत्तर सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने "सीबीआय'ला दिले. या दोन्ही खात्यांत सोसायटीच्या सदस्यांचे एक कोटी 47 लाख असून, कायदेशीर प्रक्रियेचा...
नोव्हेंबर 14, 2016
कोल्हापूर - चलनातून बंद झालेल्या हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बॅंकेत भरण्यासाठी आणि नोटा बदलून घेण्यासाठी रविवारी दिवसभरही रांगेत  उभे राहण्याची वेळ अनेकांवर आली. सुटीचा दिवस असूनही बॅंका गर्दीने गजबजलेल्या होत्या. प्रत्येक बॅंकेच्या दारात गर्दी दिसून येत होती. स्टेट बॅंक वगळता अन्य बहुतांशी बॅंकांची...
ऑगस्ट 12, 2016
औरंगाबाद - महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळाने शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून, त्यांचा अहवाल सादर करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे, न्यायमूर्ती के. एल. वडणे यांनी दिले.   शहरातील...