एकूण 11 परिणाम
मे 10, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) सरलेल्या चौथ्या तिमाहीत 838.4 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत बँकेला  7 हजार 711.17 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ब्लूमबर्गने वर्तविलेल्या अंदाजानुसार बँकेला 4 हजार 840 कोटी...
एप्रिल 30, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेली स्टेट बँक अर्थात एसबीआय उद्यापासून (एक मे) मुदत ठेवी आणि कर्जांवरील व्याजाचे दर रिझर्व्ह बँकेच्या बेंचमार्कशी जोडणार आहे. यामुळे भविष्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात बदल करण्यात आल्यास त्याचा थेट परिणाम एसबीआयच्या व्याजदरावर होणार आहे. ...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) कर्जदर आणि बचत खात्यावरील व्याजदराचा संबंध थेट रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात केली गेल्यास त्याचा तत्काळ फायदा एसबीआयच्या...
ऑक्टोबर 12, 2018
पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या ‘आयएल अँड एफएस’ कंपनीच्या आर्थिक दिवाळखोरीच्या प्रकरणाने देशातील खासगी कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांविषयी काही मूल्याधिष्ठित आणि नैतिकतेचे प्रश्‍न निर्माण केले आहेत. या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग खडतर आहे. पण कंपनी त्यातून बाहेर पडावी, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे....
सप्टेंबर 27, 2018
मुंबई - कर्जसंकटात सापडलेल्या ‘इन्फ्रास्ट्रक्‍चर लिजिंग ॲण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस’कडून (आयएल ॲण्ड एफएस) अतिरिक्त निधीसाठी कोणताही प्रस्ताव आला नसल्याची माहिती स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे (एसबीआय) अध्यक्ष रजनीश कुमार यांनी बुधवारी दिली.  ‘आयएल ॲण्ड एफएस’मध्ये ‘एसबीआय’चा हिस्सा...
जुलै 31, 2018
नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीपूर्वीच स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) ठरावीक कालावधीसाठी ठेवलेल्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करून ठेवीदारांना आज सुखद धक्का दिला. ही दरवाढ आजपासूनच लागू करण्यात आली आहे. बॅंकेने आपल्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती दिली आहे....
जून 07, 2018
मुंबई - महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्यांसाठी आता कर्ज घेणे महागडे ठरणार आहे. आवाक्‍याबाहेर गेलेल्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) द्वैमासिक पतधोरणात पाव टक्‍क्‍याने रेपोदर वाढवला असून, तो 6.25 टक्के केला आहे. तब्बल साडेचार वर्षांनंतर "आरबीआय'ने व्याजदर वाढीचा दणका...
मे 08, 2017
मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने (एसबीआय) नव्या कर्जदारांसाठी गृहकर्जाच्या दरात कपात जाहीर केली आहे. 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाच्या दरात पाव टक्क्याची (0.25 टक्के) कपात जाहीर करण्यात आली आहे. तो कर्जाचा दर आता 8.35 टक्क्यांवर आला आहे....
मे 03, 2017
मुंबई - भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) मुदत ठेवींवरील व्याजदरात अर्ध्या टक्‍क्‍याची कपात केली आहे. एक कोटीपेक्षा कमी रक्कम असलेल्या मध्यम आणि दीर्घकाळातील ठेवींवर नवे व्याजदर लागू होतील, असे बॅंकेने म्हटले आहे.  दोन ते तीन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर आता 6.25 टक्के व्याज मिळेल....
मे 02, 2017
मुंबई: भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) मुदत ठेवींवरील व्याजदरात अर्धा टक्‍क्‍याची कपात केली आहे. एक कोटींपेक्षा कमी रक्कम असलेल्या मध्यम आणि दिर्घकाळातील ठेवींवर नवे व्याजदर लागू होतील, असे बॅंकेने म्हटले आहे. दोन ते तीन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर आता 6.25 टक्के व्याज मिळेल....
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली - नोटबंदी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने विविध कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरच्या रात्री पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्यात येत असल्याची...