एकूण 24 परिणाम
जानेवारी 02, 2019
मुंबई - नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्‍स १८६ अंशांनी वधारला आणि ३६ हजार २५४ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४७ अंशांची वाढ झाली आणि तो १० हजार ९१० वर बंद झाला. आजच्या सत्रात आयटी, फायनान्शिअल, टेलिकॉम, फार्मा आणि ऑटो आदी क्षेत्रांतील शेअर्सला मागणी दिसून आली. रिझर्व्ह...
नोव्हेंबर 26, 2018
‘सेबी’ने म्युच्युअल फंडात एका नव्या विभागाला गेल्याच वर्षी परवानगी दिली आणि ती म्हणजे ‘ओव्हरनाइट फंड’! या योजना अलीकडच्या काळात अचानक प्रकाशझोतात आल्या. काय असतात हे ‘ओव्हरनाइट फंड’,  ते थोडक्‍यात पाहूया. आतापर्यंत आपल्याला म्युच्युअल फंडांच्या ‘लिक्विड फंड’ योजनांची ओळख होती. या योजनांमध्ये मूळ...
ऑक्टोबर 22, 2018
गेल्या तीन-चार वर्षांत म्युच्युअल फंडांचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे म्युच्युअल फंडांच्या योजनांकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एसआयपी) घराघरांत पोचला. दरमहा ७५०० कोटी...
सप्टेंबर 25, 2018
शेअर बाजारात सध्या सर्वत्र घसरणीचे वातावरण आहे. अमेरिका आणि चीनचे व्यापार युद्ध, अमेरिकी डॉलरचा वाढता प्रभाव, रुपयाची नीचांकी लोळण, वाढत्या इंधनाच्या किंमती आणि महागाईची चिंता यामुळे त्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांनी सपाटून केलेल्या विक्रीच्या माऱ्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक गेल्या काही दिवसात...
सप्टेंबर 16, 2018
नांदेड : विष्णूपुरी भागात असलेल्या एसबीआय बँकेचे एक एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र सुदैवाने ही मशीन फुटली नसल्याने मशीनमधील दहा लाख रुपये वाचले. ही घटना मुख्य रस्त्यावर विद्यापिठाच्या जुन्या गेटसमोर शनिवारी (ता. 15) रात्री घडली.  भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत असलेले...
ऑगस्ट 31, 2018
औरंगाबद : एक ते आठ सप्टेंबर दरम्यान बॅंका बंद राहणार असल्याचा मॅसेज सोशल मिडियावरून व्हायरल होत आहे. या विषयी इलेक्‍ट्रॉनिक्‍स माध्यमांनीही बातम्या दाखवल्यामूळे सर्वत्र संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहेत. मात्र हा संदेश खोटा असून सप्ताहिक सुट्टी वगळता बॅंका नियमीत सुरु राहणार असल्याचे स्टेट बॅंक...
जून 28, 2018
नागपूर - जरीपटका भागातील एसबीआय बॅंकेचे तीन एटीएम फोडून ५५ लाख रुपये लुटणाऱ्या टोळीतील चौघांना खामगाव पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून अटक केली. टोळीतील एका महिलेसह दोन आरोपी फरार झाले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ५२ लाख  ७३ हजार रुपये, स्कॉर्पियो कार आणि पिस्तूल जप्त केले.  अर्शद...
जून 27, 2018
नांदेड : भाग्यनगर ठाण्यच्या हद्दीतील दोन एटीएमला चोरट्यांच्या टोळीने लक्ष्य केले. या एटीएममधून तब्बल 16 लाख रूपयांवर चोरट्यांनी हात साफ केला. ही घटना बुधवारी (ता. 26) पहाटे एकच्या सुमारास घडली.  या घटनेवरून शहरातील एटीएम किती सुरक्षित आहेत, सुरक्षेसंदर्भात बॅंक प्रशासन किती गंभीर आहेत, हे उघडकीस...
जून 27, 2018
नागपूर : जरीपटक्‍यातील तीन एटीएमला चोरट्यांच्या टोळीने लक्ष्य केले. या एटीएममधून तब्बल 55 लाख रूपयांवर चोरट्यांनी हात साफ केला. ही घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेवरून शहरातील एटीएम किती सुरक्षित आहेत, सुरक्षेसंदर्भात बॅंक प्रशासन किती गंभीर आहेत, हे उघडकीस आले आहे. या प्रकरणी जरीपटका...
डिसेंबर 10, 2017
औरंगाबाद - ‘सकाळ’ व चेंबर ऑफ ऑथरॉइज्ड ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन व रेड एफएम (रेडिओ पार्टनर) यांच्यातर्फे चारदिवसीय ‘सकाळ ऑटो एक्‍स्पो-२०१७’ ला शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. प्रदर्शनात शनिवारी (ता. नऊ) अनेकांनी आपल्या स्वप्नातील आवडीच्या कार आणि दुचाकीची बुकिंग केली.  अदालत रोडवरील कासलीवाल-...
डिसेंबर 08, 2017
औरंगाबाद - दिवसागणिक बदलणारे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान जनतेपर्यंत पोचावे, ते पाहता यावे, यासाठी ‘सकाळ ऑटो एक्‍स्पो’ या चारदिवसीय प्रदर्शनास गुरुवारपासून (ता. सात) अदालत रोडवरील कासलीवाल-तापडिया मैदानावर प्रारंभ झाला. धूत मोटर्सचे उद्योगपती मनीष धूत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. ...
डिसेंबर 07, 2017
औरंगाबाद - ‘सकाळ ऑटो एक्‍स्पो’ या चारदिवसीय प्रदर्शनास गुरुवारपासून (ता. सात) अदालत रोडवरील कासलीवाल तापडिया मैदानावर प्रारंभ होणार आहे. यामध्ये शहरवासीयांना ऑटो मोटर्समधील विविध प्रकार आणि नावीन्याची माहिती व अनुभूती मिळणार आहे. याशिवाय विविध दुचाकी, चारचाकी व कमर्शियल वाहन खरेदीबरोबरच विविध...
नोव्हेंबर 09, 2017
पिंपरी - मुलीच्या शाळेची फी भरायची कशी, शस्त्रक्रियेला पैसे कोठून आणायचे, शस्त्रक्रियेला सुटी घेतल्यास घर कसे चालवायचे, कदाचित आपल्याला काही झाल्यास मुलगी आणि आई-वडिलांकडे कोण पाहणार? असे अनेक प्रश्‍न माझ्यासमोर होते. नैराश्‍य येत होते; मात्र ‘सकाळ’मध्ये माझ्याबाबत बातमी प्रसिद्ध झाली आणि...
सप्टेंबर 13, 2017
कोल्हापूर - विविध स्पर्धा आणि उपक्रमांनी रंगलेल्या सोसायटी गणपती स्पर्धेत रमणमळ्यातील सन सिटी सोसायटी सर्वोत्कृष्ट ठरली. "सकाळ'चे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे यांच्या हस्ते सोसायटीला पारितोषिक देण्यात आले. रोख सहा हजार आणि सन्मानचिन्ह असे पारितोषिक देण्यात आले. यावेळी "एसबीआय...
सप्टेंबर 12, 2017
सातारा - गणेशोत्सव म्हटलं की, जसा सार्वजनिक मंडळांमध्ये कल्पकतेला वाव मिळतो, तसाच वाव सोसायट्यांच्या गणेशोत्सवालाही मिळावा. त्यातून तेथील रहिवाशांचा दृष्टिकोन अधिकाधिक व्यापक होत जावा, या उद्देशाने आयोजित सोसायट्यांच्या कल्पकतेचा उत्सव अर्थात ‘सकाळ सोसायटी गणेश’ स्पर्धेच्या पहिल्या वर्षी तामजाईनगर...
सप्टेंबर 08, 2017
सकाळ, 'एसबीआय इन्शुरन्स'च्या 'सोसायटी गणेश' स्पर्धेत श्रीनगरी द्वितीय, आदर्श प्राईड तृतीय  सातारा - गणेशोत्सव म्हटलं की, जसा सार्वजनिक मंडळांमध्ये कल्पकतेला वाव मिळतो, तसाच वाव सोसायट्यांच्या गणेशोत्सवालाही मिळावा. त्यातून तेथील रहिवाशांचा दृष्टिकोन अधिकाधिक व्यापक होत जावा, या...
सप्टेंबर 01, 2017
भारतीय सैन्य दलाच्या कार्याचा गौरव करणारा देखावा; तब्बल एक महिना मेहनत पुणे - टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेली ‘आयएनएस विराट’ ही युद्धनौका... शस्त्रास्त्रांच्या प्रतिकृतीतून दिलेली सैन्य दलाची माहिती अन्‌ भित्तीपत्रकांतून जवानांच्या कार्याला केलेला सलाम...अशा लहान मुले आणि तरुणांनी एकत्र येऊन तयार...
ऑगस्ट 30, 2017
पुणे - गणरायाचा जयघोष करणारी लहान मुले...आरतीत सहभागी झालेल्या सोसायटीतील महिला...अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्याशी गप्पांमध्ये रमलेल्या युवती आणि मृण्मयी यांच्यासमवेत सेल्फी घेणारे ज्येष्ठ नागरिक असे काहीसे वेगळे वातावरण सोमवारी नऱ्हे येथील सोसायट्यांमध्ये रंगले होते. ‘सकाळ’च्या सोसायटी गणपती...
ऑगस्ट 29, 2017
पुणे - ‘गणपती बाप्पा मोरया...’चा जयघोष... सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येऊन केलेली बाप्पाची आरती... अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्यासोबत रहिवाशांनी साधलेला मनमोकळा संवाद अन्‌ त्यांच्यासमवेत सेल्फी टिपणारी तरुणाई अशा जल्लोषपूर्ण वातावरणात रविवारी ‘सकाळ’च्या सोसायटी गणपती स्पर्धेचा दुसरा दिवस रंगला...
ऑगस्ट 28, 2017
‘सकाळ’ सोसायटी गणपती स्पर्धेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग  पुणे - कोणी जवानांना सलाम करणारा देखावा साकारला, तर कोणी पंचतत्त्वाचे महत्त्व उलगडणारा देखावा... सिंहगड रस्ता आणि कोथरूड येथील सोसायट्यांमधील प्रत्येक रहिवाशाने एकत्र येऊन साकारलेले विविध देखावे शनिवारी लक्षवेधी ठरले. त्याला अभिनेत्री...