एकूण 37 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
सरकारी मालकीची 'भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ' म्हणजे आयआरसीटीसी कंपनी आज भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध झाली. शेअर बाजारात सूचिबद्ध होताना कंपनीचा शेअर आयपीओच्या इश्यू प्राइसपेक्षा तब्बल 103 टक्क्यांनी वाढून 644 वर उघडला होता. दुपारच्या सत्रात त्यात आणखी वाढ होऊन कंपनीचा शेअर 714.70 वर...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. बँकेनं एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. ही कपात 0.10 टक्के इतकी आहे. आता 1 वर्षाच्या एमसीएलआरचे व्याज दर 8.25 टक्क्यांपेक्षा कमी करून ते 8.15 टक्के केले आहे. नवे दर 10 सप्टेंबरपासून लागू होतील. यामुळे आता ग्राहकांसाठी खूशखबर आहे....
फेब्रुवारी 11, 2019
"गेल्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये आमच्या लार्ज कॅप इक्विटी फंडावर बॅंक एफडीपेक्षाही कमी परतावा मिळाला.'' "मागच्या वर्षात आम्हाला जत्रेतल्या पाळण्यात बसल्यासारखे वाटले, इतके हेलकावे आम्ही सहन केले.'' "यंदा म्हणजे 2019 मध्ये तरी काही फरक पडणार आहे का? मीतर माझे "एसआयपी' बंद करायच्या विचारात आहे...''...
जानेवारी 02, 2019
औरंगाबाद : स्टेट लेव्हल बॅंकर्स कमिटीतर्फे घेण्यात येणाऱ्या बैठकीतून बॅंकांतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनाचा आढावा घेतला जातो. या बैठकीतील माहिती ही कमिटी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेकडे पाठवते. या कमिटीला स्टेट बॅंक ऑफ इंडियासह अन्य अकरा बॅंकातर्फे माहिती देण्यात आली नाही. तीन वेळा...
नोव्हेंबर 01, 2018
नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याने शेअर बाजारात काल तेजीचा ‘वारू’ चौखूर उधळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५५० अंशांची उसळी घेऊन ३४ हजार ४४२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १८८ अंशांनी वधारून १० हजार ३८६...
सप्टेंबर 25, 2018
शेअर बाजारात सध्या सर्वत्र घसरणीचे वातावरण आहे. अमेरिका आणि चीनचे व्यापार युद्ध, अमेरिकी डॉलरचा वाढता प्रभाव, रुपयाची नीचांकी लोळण, वाढत्या इंधनाच्या किंमती आणि महागाईची चिंता यामुळे त्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांनी सपाटून केलेल्या विक्रीच्या माऱ्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक गेल्या काही दिवसात...
सप्टेंबर 23, 2018
विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण झाल्यानंतर आता ही नवी "एकी' होऊ घातली आहे. या एकत्रीकरणामुळं नेमकं काय साधेल, बॅंकांच्या व्यवस्थेवर काय परिणाम होईल, आकारानं मोठ्या बॅंकांचं धोरण दीर्घकालीन...
जून 16, 2018
नवी दिल्ली: सरकारी बॅंकांनी आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 1.20 लाख कोटी रुपयांची थकीत कर्जे बुडीत खात्यात जमा केली आहेत. सरकारी बॅंकांना मागील आर्थिक वर्षात झालेल्या एकूण तोट्याच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल दीडपट आहे.  आर्थिक वर्षात सरकारी बॅंकांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागण्यासोबत बुडीत...
मे 06, 2018
निवृत्तीनंतरची तरतूद करण्यासाठी बचत करण्याची सवय लागावी या उद्देशानं नॅशनल पेन्शन सिस्टिम (एनपीएस) ही योजना सुरू करण्यात आली आहे. निवृत्तीनंतरचा आधार स्वतःच तयार करण्यासाठी; तसंच करसवलतीचा अतिरिक्त लाभ मिळवण्यासाठी ती उपयुक्त आहे. या योजनेच्या वैशिष्ट्यांवर एक नजर. आपल्या देशात सामाजिक...
एप्रिल 19, 2018
मुंबई - सरकार आणि रिझर्व्ह बॅंक नोटाटंचाई नसल्याचा दावा करीत असली, तरी ‘एसबीआय रिसर्च’ने ७० हजार कोटी रुपयांचा चलन तुटवडा असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. एटीएममधून महिन्याला काढण्यात येणाऱ्या रकमेच्या एक तृतीयांश हे चलन आहे.  देशभरातील नोटाटंचाईवर सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेकडून स्थिती...
मार्च 18, 2018
कॅशलेस व्यवहारांमध्ये आता वाढ व्हायला लागली असून, त्यासाठी विविध ऍप्स उपयुक्त ठरत आहेत. आर्थिक व्यवहारांपासून मोबाईल रिचार्जपर्यंत अनेक गोष्टींसाठी उपयुक्त ठरणाऱ्या आणि केलेल्या व्यवहारांवर "कॅशबॅक'सारखी बक्षीसंही देणाऱ्या अशा ऍप्सविषयी माहिती. कॅशलेस व्यवहारांमध्ये हल्ली झपाट्यानं वाढ होत आहे;...
मार्च 16, 2018
नवी दिल्ली - सर्व सार्वजनिक बॅंकांनी त्यांनी दिलेल्या ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’ची (एलओयू) तपासणी केली आहे. यामध्ये पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) दिलेल्या ‘एलओयू’वगळता अन्य बॅंकांनी दिलेल्या ‘एलओयू’मध्ये फसवणूक झालेली नाही, अशी माहिती स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) गुरुवारी दिली.  अब्जाधीश...
सप्टेंबर 26, 2017
नवी दिल्ली - सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांकडून किमान शिल्लक शुल्क आकारणी बंद करण्यासह महानगरीय भागात किमान शिल्लक रकमेत दोन हजार रुपयांची कपात करून ती पाच हजारांहून तीन हजार रुपये करण्याचे एसबीआयकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे महानगरीय व निमशहरी भागात एकच किमान शिल्लक रक्कम असणार आहे. १ ऑक्‍टोबर...
ऑगस्ट 01, 2017
पोलिस वाहनांवरील ध्वनीक्षेपकाचा लोकप्रतिनिधींकडून वापर नांदेड: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पोलिसांच्या वाहनावरील ध्वनीक्षेपकाचा वापर करुन राज्य आणि केंद्र सरकारवरच टीका केल्याच्या प्रकाराचे पडसाद पोलिस दलात उमटले असून, या प्रकाराला जबाबदार धरुन भोकर येथील पोलिस निरीक्षकाला...
जुलै 19, 2017
शेती क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्याकरिता आज अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले; परंतु आजही राष्ट्रीयीकरणाच्या मूलभूत तत्त्वाचे पालन बॅंका करत नसून, शेतकऱ्यांना योग्य ते कर्ज नाकारतात आणि अल्प कर्जवसुलीसाठी त्यांची छळवणूक करतात. आज अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी (१९ जुलै १९६९...
मे 22, 2017
नवी दिल्ली - देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या सहयोगी बॅंकांच्या विलीनीकरणानंतर कर्मचाऱ्यांची भरती कमी करणार असल्याचे म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षात बॅंकेत कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार नसल्याचे स्टेट बॅंकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य...
मे 13, 2017
रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालात कर्जमाफीला विरोध कायम  मुंबई: शेतकऱ्यांची कर्जे माफ केल्याने राज्यांवरील आर्थिक बोजा वाढेल. कर्जमाफीमुळे कर्ज व्यवसायच धोक्‍यात येईल, असे मत रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केले आहे. याआधी गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी कर्जमाफीला विरोध केला होता. त्याचेच प्रतिबिंब रिझर्व्ह...
मे 09, 2017
एसबीआयसह एचडीएफसी, आयसीआयसीआयकडून व्याजदरात घट मुंबई - स्टेट बॅंकेने तिच्या गृहकर्जावरील व्याजदर पाव टक्‍क्‍यापर्यंत (0.25 टक्के किंवा 20 बीपीएस) कमी केले असून, महिलांसाठीही 8.35 टक्के दराने कर्ज देण्याची घोषणाही या वेळी करण्यात आली. याचसोबत खासगी क्षेत्रातील बॅंका एचडीएफसी आणि...
मे 08, 2017
मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने (एसबीआय) नव्या कर्जदारांसाठी गृहकर्जाच्या दरात कपात जाहीर केली आहे. 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाच्या दरात पाव टक्क्याची (0.25 टक्के) कपात जाहीर करण्यात आली आहे. तो कर्जाचा दर आता 8.35 टक्क्यांवर आला आहे....
एप्रिल 13, 2017
विक्रीकर विभागाकडून नवीन नोंदणी करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी सुधारित ई-पेमेंटची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुधारित सेवेनुसार व्यापारीवर्ग नवे नोंदणी शुल्क दोन प्रणालींनुसार भरू शकतात. "सरकारी जमा लेखा प्रणाली' (ग्रास) किंवा "एसबीआयई-पे' प्रणाली यांच्यानुसार बॅंकांची यादी नमूद केली गेली आहे व दोन...