एकूण 10 परिणाम
जानेवारी 24, 2019
मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) आर्थिक गैरव्यवहारांमुळे परदेशी पळून गेलेल्या मेहूल चोक्‍सीने भारताचे नागरिकत्व सोडल्यानंतर बॅंकांना जाग आली आहे. चोक्‍सीने 405 कोटींचे कर्ज बुडवले असल्याचा दावा भारतीय स्टेट बॅंकेने बुधवारी (ता.23) केला. चोक्‍सीने गीतांजली जेम्ससह इतर कंपन्या आणि कुटुंबीयांसाठी...
सप्टेंबर 23, 2018
विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण झाल्यानंतर आता ही नवी "एकी' होऊ घातली आहे. या एकत्रीकरणामुळं नेमकं काय साधेल, बॅंकांच्या व्यवस्थेवर काय परिणाम होईल, आकारानं मोठ्या बॅंकांचं धोरण दीर्घकालीन...
जुलै 16, 2018
नवी दिल्ली - सहयोगी बॅंकांतील कर्मचाऱ्यांना नोटाबंदीदरम्यान केलेल्या अतिरिक्त कामाच्या बदल्यात मिळालेले मानधन त्यांनी परत करावे, असे निर्देश आज स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) दिले आहेत. या निर्णयाबद्दल सहयोगी बॅंकांच्या कर्मचाऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.  नोटाबंदीदरम्यान या...
डिसेंबर 10, 2017
नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) देशातील विविध भागातील सुमारे 1300 शाखांची नावे आणि आयएफएससी कोडमध्ये बदल केला आहे. चालू वर्षात मुख्य स्टेट बॅंकेमध्ये सहयोगी स्टेट बँकांचे विलिनीकरण झाल्यामुळे एसबीआयने शाखांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला...
डिसेंबर 10, 2017
औरंगाबाद - ‘सकाळ’ व चेंबर ऑफ ऑथरॉइज्ड ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन व रेड एफएम (रेडिओ पार्टनर) यांच्यातर्फे चारदिवसीय ‘सकाळ ऑटो एक्‍स्पो-२०१७’ ला शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. प्रदर्शनात शनिवारी (ता. नऊ) अनेकांनी आपल्या स्वप्नातील आवडीच्या कार आणि दुचाकीची बुकिंग केली.  अदालत रोडवरील कासलीवाल-...
नोव्हेंबर 28, 2017
अकोला - स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) एप्रिल २०१७ मध्ये सहा सहयोगी बॅंकांचे विलीनीकरण झाले होते. त्यामुळे स्टेट बॅंकेशी सहयोगी बॅंकेसहित सहा बॅंकांचे चेकबुक डिसेंबरनंतर अमान्य होणार आहे. याद्वारे कोणताही खातेधारक आपल्या खात्यामधून पैसे काढू शकणार नाही. सुरवातीला सप्टेंबरमध्ये ही...
नोव्हेंबर 28, 2017
अकोला - स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) एप्रिल 2017 मध्ये सहा सहयोगी बॅंकांचे विलीनीकरण झाले होते. त्यामुळे स्टेट बॅंकेशी सहयोगी बॅंकेसहित सहा बॅंकांचे चेकबुक डिसेंबरनंतर अमान्य होणार आहे. याद्वारे कोणताही खातेधारक आपल्या खात्यामधून पैसे काढू शकणार नाही. सुरवातीला सप्टेंबरमध्ये...
मे 22, 2017
नवी दिल्ली - देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या सहयोगी बॅंकांच्या विलीनीकरणानंतर कर्मचाऱ्यांची भरती कमी करणार असल्याचे म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षात बॅंकेत कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार नसल्याचे स्टेट बॅंकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य...
डिसेंबर 08, 2016
मोबाईल, इंटरनेट बॅंकिंगसह एसबीआय बड्डी ॲपनेही पुरवणार सेवा बीड - हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर निर्माण झालेली चलन टंचाई दूर करण्यासाठी बॅंका आणि प्रशासनाकडून कॅशलेस व्यवहारासाठी पुढाकार घेतला जात आहे. पाटोद्यात स्टेट बॅंक ऑफ इंडियाने कॅशलेस व्यवहारासाठी पुढाकार घेतला...
नोव्हेंबर 29, 2016
औरंगाबाद : स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या सहयोगी बॅंकांच्या विलीनीकरणास विरोध करणारी जनहित याचिका बॅंकिंग एज्युकेशन ट्रेनिंग अँड रिसर्च ऍकॅडमीतर्फे (बेट्रा) दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे आणि न्यायमूर्ती संगीतराव पाटील यांनी केंद्र सरकार आणि...