एकूण 23 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
नवी दिल्ली ः सणासुदीचा हंगाम सुरू होताच अॅमेझॉनने 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' या ऑनलाइन विक्री महोत्सवाची घोषणा आज केली. आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा दिवाळी सेल असेल, असे अॅमेझॉनतर्फे सांगण्यात आले. हा विक्री महोत्सव येत्या 29 सप्टेंबर ते 4 ऑक्‍टोबरच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत सुरू राहील. विशेष म्हणजे...
सप्टेंबर 11, 2019
सूरत : देशातील बांधकाम उद्योग गेल्या दोन वर्षांपासून अडचणीत आला आहे. मोठ मोठे बांधकाम व्यवसायिक आर्थिक अचडणीत आले आहेत. या परिस्थितीचा पहिला मोठा बळी गुजरातमध्ये गेला असून, सुरतमधील एका नामवंत बिल्डरने कर्जांच्या चिंतेमुळे त्याच्या फार्म हाऊसवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घडली आहे. देशातील...
मे 08, 2019
बेडकिहाळ : शमनेवाडी (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) येथील बस स्थानक परिसरात असलेल्या एसबीआय बॅंकेच्या एटीएम सेंटरला मंगळवारी दुपारी 12.30 च्या सुमारास अचानक आग लागली. त्यात 34 लाख जळाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तसेच लाखो रुपयांचे साहित्यही खाक झाले आहे.  शमनेवाडी येथील स्टेट बॅंक ऑफ...
मे 07, 2019
बेडकिहाळ - शमनेवाडी येथील बसस्थानक परिसरात असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरला मंगळवारी (ता. 7) दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. त्यात 34 लाख जळाल्याचा संशय व्य़क्त होत आहे. तसेच लाखो रुपयांचे साहित्यही खाक झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी (ता. 7) शमनेवाडी...
जानेवारी 24, 2019
मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) आर्थिक गैरव्यवहारांमुळे परदेशी पळून गेलेल्या मेहूल चोक्‍सीने भारताचे नागरिकत्व सोडल्यानंतर बॅंकांना जाग आली आहे. चोक्‍सीने 405 कोटींचे कर्ज बुडवले असल्याचा दावा भारतीय स्टेट बॅंकेने बुधवारी (ता.23) केला. चोक्‍सीने गीतांजली जेम्ससह इतर कंपन्या आणि कुटुंबीयांसाठी...
सप्टेंबर 09, 2018
नवी दिल्ली- स्टेट बॅंक ऑफ इंडियातील (एसबीआय) 90 कोटी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आज इंशुमती रिफायनरीज प्रा. लि. या कंपनीच्या नऊ ठिकाणांवर छापे मारले. या कंपनीला "एसबीआय'च्या चेन्नई शाखेत कॅश क्रेडिट, लेटर ऑफ क्रेडिट तसेच, टर्म लोनसारख्या...
ऑगस्ट 28, 2018
मुंबई (पीटीआय) : चालू आर्थिक वर्षात एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) 2.8 टक्‍क्‍यांवर चालू खात्यावरील तूट जाईल, असा अंदाज स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.  'एसबीआय'च्या संशोधन अहवालात म्हटले आहे, की व्यापारातील असमोतलामुळे...
जुलै 30, 2018
नवी दिल्ली : देशभरातील विविध विमा कंपन्यांकडे कोट्यवधी रुपयांची रक्कम अशा स्थितीत पडून आहे, की त्यावर अद्याप कोणीही हक्क सांगितलेला नाही. ही रक्कम तब्बल 15 हजार 167 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) दिली आहे.  आपल्या पश्‍चात कुटुंबीयांची हेळसांड होऊ नये,...
जुलै 16, 2018
नवी दिल्ली - सहयोगी बॅंकांतील कर्मचाऱ्यांना नोटाबंदीदरम्यान केलेल्या अतिरिक्त कामाच्या बदल्यात मिळालेले मानधन त्यांनी परत करावे, असे निर्देश आज स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) दिले आहेत. या निर्णयाबद्दल सहयोगी बॅंकांच्या कर्मचाऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.  नोटाबंदीदरम्यान या...
जून 16, 2018
नवी दिल्ली: सरकारी बॅंकांनी आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 1.20 लाख कोटी रुपयांची थकीत कर्जे बुडीत खात्यात जमा केली आहेत. सरकारी बॅंकांना मागील आर्थिक वर्षात झालेल्या एकूण तोट्याच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल दीडपट आहे.  आर्थिक वर्षात सरकारी बॅंकांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागण्यासोबत बुडीत...
जून 07, 2018
नवी दिल्ली : बँकेकडून देण्यात येणाऱ्या डेबिट कार्डच्या माध्यमातून कोणालाही पैसे काढता येतात. मात्र, आता पती किंवा इतर नातेवाईक आणि मित्रांना पैसे काढण्यास सांगणे, चांगलेच महागात पडणार आहे. कारण भारतीय स्टेट बँकेने सांगितले, की डेबिट कार्ड अहस्तांतरित असल्याने खातेदाराशिवाय कोणालाही डेबिट कार्डचा ...
जून 07, 2018
मुंबई - महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्यांसाठी आता कर्ज घेणे महागडे ठरणार आहे. आवाक्‍याबाहेर गेलेल्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) द्वैमासिक पतधोरणात पाव टक्‍क्‍याने रेपोदर वाढवला असून, तो 6.25 टक्के केला आहे. तब्बल साडेचार वर्षांनंतर "आरबीआय'ने व्याजदर वाढीचा दणका...
एप्रिल 19, 2018
नवी दिल्ली : मागील दोन दिवसांपासून निर्माण झालेला चलनतुटवड्यावर भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनिश कुमार यांनी सांगितले, की काही राज्यातील सध्याच्या एटीएम मशिन्समधील असलेल्या अडचणी दूर करण्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. ज्या भागात चलनतुटवडा निर्माण झाला आहे. अशा भागातील चलनतुटवडा सुरळीत केला...
डिसेंबर 10, 2017
नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) देशातील विविध भागातील सुमारे 1300 शाखांची नावे आणि आयएफएससी कोडमध्ये बदल केला आहे. चालू वर्षात मुख्य स्टेट बॅंकेमध्ये सहयोगी स्टेट बँकांचे विलिनीकरण झाल्यामुळे एसबीआयने शाखांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला...
डिसेंबर 08, 2017
नवी दिल्ली : झारखंड सरकारच्या माध्यान्ह भोजन आहाराच्या शंभर कोटी रुपये रांचीच्या भानू कंस्ट्रक्‍शनच्या खात्यात बेकायदारीत्या जमा झाल्याप्रकरणी सीबीआयने बुधवारी गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनीचे संजयकुमार तिवारी आणि सुरेशकुमार यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी तसेच एसबीआयच्या माजी...
जून 12, 2017
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयाने अर्थव्यवस्था मंदावली असून, बॅंकिंग व्यवसायावरही त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. विविध अर्थतज्ज्ञांनी नोटाबंदीचे परिणाम विशद केल्यानंतर आता "एसबीआय'नेही आपल्या...
मे 22, 2017
नवी दिल्ली - देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या सहयोगी बॅंकांच्या विलीनीकरणानंतर कर्मचाऱ्यांची भरती कमी करणार असल्याचे म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षात बॅंकेत कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार नसल्याचे स्टेट बॅंकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य...
एप्रिल 30, 2017
मोरेना (मध्य प्रदेश) : येथील स्टेट बँक इंडियाच्या एका एटीएममधून बाहेर आलेल्या पाचशे रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधी यांचे छायाचित्र नसल्याची बाब समोर आली आहे. मोरेना येथील निवासी गोवर्धन शर्मा शुक्रवारी रात्री नल्ला नंबर दोन परिसरातील एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे काढण्यास गेले. त्यावेळी एटीएममधून...
फेब्रुवारी 22, 2017
नवी दिल्ली- संगंम विहार येथे असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएममधून दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्याची तक्रार युवकाने पोलिसांकडे केली आहे. रोहितकुमार या युवकाने तक्रारीत म्हटले आहे की, एसबीआयच्या एटीएममधून आठ हजार रुपये काढले असता दोन हजार रुपयांच्या चार बनावट नोटा बाहेर आल्या. या...
डिसेंबर 29, 2016
8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...