एकूण 10 परिणाम
एप्रिल 21, 2019
पुणे - बहुमत मिळूनदेखील केंद्रातील मोदी सरकारला विधानसभा आणि लोकसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील कायदा मंजूर करता आला नाही, हे दुर्दैव आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा फौजिया खान आणि खासदार वंदना चव्हाण यांनी शनिवारी केली. २०१४ च्या निवडणुकीत महिलांसाठी दिलेले...
डिसेंबर 22, 2018
मुंबई - वेतनवाढीची मागणी आणि विलीनीकरणाला विरोध करत शुक्रवारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे सार्वजनिक बॅंकांचे कामकाज ठप्प झाले. सुमारे तीन लाख अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्याचा दावा संघटनांनी केला आहे. या संपामुळे एसबीआय, बॅंक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, देना बॅंक...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई - ब्रॅंडेड वस्तूंवर सर्वाधिक सवलती देणारा ऍमेझॉन इंडियाचा सहा दिवसांचा "ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल घटस्थापनेपासून (बुधवार, ता. 10) सहा दिवसांचा आयोजित केला आहे. ऍमेझॉन प्राइम सदस्यांसाठी "प्राइम अर्ली ऍक्‍सेस' योजनेत हा सेल एक दिवस आधीच म्हणजे नऊ ऑक्‍टोबर (मंगळवारी) रोजी दुपारी 12 पासून...
ऑगस्ट 31, 2018
औरंगाबद : एक ते आठ सप्टेंबर दरम्यान बॅंका बंद राहणार असल्याचा मॅसेज सोशल मिडियावरून व्हायरल होत आहे. या विषयी इलेक्‍ट्रॉनिक्‍स माध्यमांनीही बातम्या दाखवल्यामूळे सर्वत्र संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहेत. मात्र हा संदेश खोटा असून सप्ताहिक सुट्टी वगळता बॅंका नियमीत सुरु राहणार असल्याचे स्टेट बॅंक...
मे 25, 2018
पुणे - राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये संत्रा, मोसंबी, पेरू, डाळिंब आणि चिकू या फळपिकांसाठी विमा योजना राबविण्यात येत आहे. पाऊस, गारपिटीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्याचा या योजनेचा उद्देश असून, शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता वेळेत भरावा, असे आवाहन कृषी आयुक्‍तालयाच्या...
फेब्रुवारी 20, 2018
मुंबई - "मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018' या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, सोमवारी सकाळच्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध 43 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारांमुळे राज्यात 12 लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यातून सुमारे 30 लाख रोजगार निर्माण होतील, अशी...
सप्टेंबर 14, 2017
मुंबई - राज्यातील राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंकांनी नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अनेक राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे मान्य केले आहे. हॉटेल ट्रायडंट येथे सर्व बॅंकांच्या वरिष्ठ...
ऑगस्ट 22, 2017
मुंबई, - विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बँकांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने आज (मंगळवारी) एकदिवसीय संपाची हाक दिली आहे. संपामुळे एसबीआय, आयडीबीआय यासारख्या बॅंकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. सार्वजनिक बॅंकांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ...
जून 23, 2017
मुंबई - ‘म्युनिसिपल बॉण्ड मार्केटमध्ये पहिल्या बॉण्डची नोंदणी करून पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. मुंबई शेअर बाजारात गुरुवारी झालेल्या शानदार सोहळ्यात पुणे महापालिकेचे कर्जरोखे केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सूचिबद्ध करण्यात आले...
मे 08, 2017
जगभरात दिवसभरात घडलेल्या घडामोडी एका क्लिकवर राज्यातील शाळांमधून शितपेये, चॉकलेट हद्दपार पुणे : राज्यातील शाळांमधून आता शितपेये, चॉकलेट, मिठाई, पेस्ट्री, तळलेले चिप्स, पिझ्झा, बर्गर, जाम, जेली हद्दपार करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत. सोलापुरात दुसऱ्या दिवशी वादळासह पाऊस सोलापूर -...