एकूण 25 परिणाम
डिसेंबर 05, 2019
सोलापूर : 13 व्या दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धेत (सॅग) भारतीय तायक्‍वांदो संघाने आपला दबदबा दाखवत फाईटमध्ये पदकांची लयलूट केली. भारतीय संघाने तीन सुवर्ण, दोन रौप्य, एक ब्रॉंझपदक पटकाविले.   हेही वाचा : "किंग इज बॅक'; विराट पुन्हा ठरला "टॅपर'! "सॅग'मध्ये भारतीय तायक्‍वांदो संघाने एकूण पाच सुवर्ण, आठ...
ऑक्टोबर 17, 2019
आष्टी : आष्टी तालुक्याची नव्हे तर बीड जिल्ह्याला मातीच्या कूस्तीच्या माध्यमातून एका विशिष्ट पटलावर घेऊन जाणारे तसेच चिरंजीव सईद चाऊस सारखा महाराष्ट्र केसरी,उप हिंदकेसरी,तीन वेळा उप महाराष्ट्र केसरी असा मल्ल महाराष्ट्राला देणारे आष्टीचे भूषण देशाचे गामा पुरस्कार प्राप्त पै.अलीबीन चाऊस वय वर्षे 78...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई: ऑलिंपिक प्राथमिक पात्रता स्पर्धेत भारताने रशियाचा 10-0 असा धुव्वा उडवला होता. आता त्याच रशियास पराजित करून ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याची औपचारिकता भारतीय हॉकी संघास करावी लागणार आहे. दरम्यान, महिला संघासमोर खडतर ठरू शकेल अशा अमेरिकेचे आव्हान असेल.  ऑलिंपिक पात्रतेच्या...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : ऑलिंपिक हॉकी स्पर्धेस पात्र ठरण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होण्याची शक्‍यता आहे. या लढतीचा अंतिम ड्रॉ उद्या (ता. 9) ठरणार आहे, पण ड्रॉ साठीच्या मानांकनानुसार भारत-पाक लढतीची शक्‍यता आहे. पुरुषांच्या स्पर्धेसाठी भारतीय संघाचा अव्वल असलेल्या गट क्रमांक एकमध्ये...
ऑगस्ट 28, 2019
राष्ट्रकुल स्पर्धा 2022  नवी दिल्ली - नेमबाजीला वगळण्यावरून 2022मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याविषयी इतक्‍या लवकर घेता येणार नाही, असे मत केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी व्यक्त केले.  बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजीला वगळण्यात...
ऑगस्ट 12, 2019
मुंबई : पाकिस्तानातील डेव्हिस कप लढतीच्या सुरक्षेचा आढावा नव्याने घेण्यात यावा, हा आढावा दोन देशातील संबंध बिघडण्यापूर्वी घेण्यात आला होता, अशी सूचना भारतीय टेनिस संघटनेने आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघास केली आहे. त्याच वेळी ही लढत त्रयस्थ ठिकाणी खेळण्यास आम्ही तयार आहोत, असेही सांगितले आहे. भारतीय...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : आम्ही केंद्र सरकारच्या धोरणाशी नव्हे, तर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक चळवळीशी बांधील आहोत, असे सांगत भारतीय टेनिस संघटनेचे पदाधिकारी भारतीय संघ पाकिस्तानातील डेव्हिस करंडक लढत खेळणार असल्याचे सांगत होते, पण आता केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरबाबत घेतलेल्या निर्णयानंतर संघटनेस...
जुलै 08, 2019
मुंबई : केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी गेल्या ऑलिंपिक स्पर्धेतील भारतीयांच्या कामगिरीवर आपण समाधानी नसल्याचे सांगितले. ऑलिंपिकमध्ये अधिक यश मिळविण्यासाठी दिर्घ मुदतीचे नियोजन आणि तशी तयारी आवश्‍यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.  भारतीय खेळाडूंमद्ये इतकी गुणवत्ता आहे की,...
जून 09, 2019
महेंद्रसिंह धोनीने आपली लष्करी पलटण घेऊन क्रिकेटच्या मैदानात उतरू नये. खेळाडू मैदानातल्या कर्तबगारीने आपल्या देशाची मान उंचावतात, लष्कराचे प्रतिनिधी म्हणून खचितच नव्हे!  "राजकारण तोडते आणि खेळ जोडतो' या जुन्या उक्तीबाबत आपण शंका घेऊ शकत नाही. भारताने यापूर्वी दोनदा जिंकलेल्या आयसीसी विश्वकरंडकाचा...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक स्पर्धा ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम मालिका आहे. बाकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फार काही खास सुरू आहे असं मला तरी वाटत नाही. थोडक्‍या शब्दांत सांगायचं झालं, तर विश्‍वकरंडक स्पर्धा म्हणजे क्रिकेटचं ऑलिंपिक आहे! म्हणजे, या स्पर्धेचा फॉरमॅट फार "एक्‍सायटिंग' नाहीये; पण ही...
मे 26, 2019
टी20च्या धुमधडाक्‍यातही वन-डे क्रिकेटचा विश्‍वकरंडक म्हणजे "क्रिकेटचं ऑलिंपिक' हे समीकरण कायम राहिलं आहे. क्रिकेटच्या जन्मभूमीत होणारी स्पर्धा आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक चुरशीची ठरेल. याचे कारण निवडक नव्हे तर बहुतेक संघ जय्यत तयारीनं आलेत. स्पर्धेचं आणि संघांचं स्वरूप बघता क्रिकेटची...
फेब्रुवारी 22, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेसाठी पाकिस्तानी स्पर्धकांना व्हिसा नाकारल्यामुळे भारताबरोबरील ऑलिंपिक खेळांशी संबंधित स्पर्धांच्या संयोजनाबाबतची चर्चा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसीने-इंटरनॅशनल ऑलिंपिक...
सप्टेंबर 11, 2018
सावदा ः दिव्यांग असूनही ज्याच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्तीचे बळ असेल, तर स्वप्नांना साकार करण्यासाठी शारीरिक अपंगत्व आड येत नाही. हा वस्तुपाठ घालून दिलाय दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला खानदेशचा सुपुत्र 25 वर्षीय संकेत भिरूड याने... या तरुणाने मनाली ते खारडुंगला लेह हे 550 किमी अंतराचा अत्यंत कठीण प्रवास...
सप्टेंबर 03, 2018
जाकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पदकाच्या शर्यतीत एक पाऊल पुढे टाकलं. 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 ब्रॉंझ अशी 69 पदके मिळवून त्यांनी 2010 मध्ये ग्वांगझू येथे केलेल्या आपल्या आधीच्या (67 पदके) कामगिरीला मागे टाकले. त्याचबरोबर 1951 मध्ये भारतातच नवी दिल्ली येथे झालेल्या 15 सुवर्णपदकांच्या...
एप्रिल 09, 2018
नवी दिल्ली : भारताच्या बॅडमिंटनपटूंनी ऐतिहासिक कामगिरी करत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज (सोमवार) सुवर्णपदक जिंकले. हे भारताचे यंदाच्या स्पर्धेतील दहावे सुवर्ण आहे. मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने मलेशियावर 3-1 अशी मात केली.  भारताच्या अश्‍विनी पोनप्पा, आर. सात्विक, किदम्बी श्रीकांत...
जून 22, 2017
मुंबई / लंडन - वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या टप्प्यात पहिल्या दोन संघांत स्थान मिळवण्याच्या लक्ष्याच्या दिशेने भारत उद्या एक भक्कम पाऊल टाकू शकेल. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताची त्यांच्यापेक्षा कमकुवत असलेल्या मलेशियाविरुद्ध लढत होईल. जागतिक क्रमवारीत भारत मलेशियापेक्षा नक्कीच सरस...
एप्रिल 29, 2017
इपोह (मलेशिया) : अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेस शनिवारपासून प्रारंभ होत आहे. भारतासमोर सलामीला ब्रिटनचे आव्हान असेल. अलीकडच्या स्पर्धांतील उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतीय संघाकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.  भारतीय खेळाडूंनी शैलीदार खेळ करतानाच कामगिरीत प्रगती केली असली तरी विजेतेपदांच्या खात्यात...
एप्रिल 12, 2017
नवी दिल्लीः भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी व पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेले कुलभूषण जाधव आणि माहिती प्रसारण राज्यमंत्री राजवर्धनसिंग राठोड हे वर्गमित्र होते. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) 30 वर्षांपुर्वी दोघे एका वर्गात शिकत होते. आज, जाधव हे...
एप्रिल 05, 2017
ल्युसाने - पुरुषांच्या वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीत खेळणाऱ्या संघांचा सहभाग आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) निश्‍चित केला. ही स्पर्धा 15 ते 25 जूनदरम्यान लंडन येथे पार पडणार आहे. उपांत्य फेरीच्या पहिल्या स्पर्धेत लीगच्या दुसऱ्या फेरीतून पात्र ठरलेले कॅनडा, मलेशिया, चीन, स्कॉटलंड...
मार्च 02, 2017
""केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) एकहाती राज्य आल्यानंतर आलेल्या असहिष्णुतेच्या विध्वसंक प्रलयामध्ये गेल्या आठवड्यामध्ये आणखी एका वादळवणव्याची भर पडली. गुरमेहर कौर या अवघ्या वीस वर्षीय विद्यार्थिनीने मी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) या...