एकूण 35 परिणाम
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : दोनदा ऑलिंपिक ब्राँझपदक जिंकलेल्या सुशीलकुमारने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतून माघार घेतली आहे. बजरंग पुनियाने आपण ऑलिंपिकची पूर्वतयारी करीत असल्याचे कारण काही दिवसांपूर्वी दिले होते, आता हेच कारण सुशीलकुमारनेही दिले आहे. बजरंग तसेच सुशीलकुमार हे दोघेही परदेशात सराव करीत आहेत. यात...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई / नवी दिल्ली : व्यावसायिक बॉक्‍सिंगमध्ये चांगले यश मिळवत असलेला विजेंदर सिंग पुन्हा हौशी बॉक्‍सिंग स्पर्धांत सहभागी होण्याचा विचार करीत आहे. टोक्‍यो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्यासाठी तो भारतीय बॉक्‍सिंग पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करीत...
नोव्हेंबर 03, 2019
मुंबई / भुवनेश्‍वर : ऑलिंपिक पात्रता हॉकीच्या दुसऱ्या लढतीत भारताने रशियास सहा गोलच्या फरकाने पराजित केले, पण त्यानंतर काही वेळातच मार्गदर्शक ग्रॅहम रिड यांनी अजूनही बचाव आणि आक्रमणाच्या अंतिम टप्प्यात कमालीची सुधारणा आवश्‍यक असल्याचे खडे बोल खेळाडूंना सुनावले. खेळाडू म्हणून मी...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई: ऑलिंपिक प्राथमिक पात्रता स्पर्धेत भारताने रशियाचा 10-0 असा धुव्वा उडवला होता. आता त्याच रशियास पराजित करून ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याची औपचारिकता भारतीय हॉकी संघास करावी लागणार आहे. दरम्यान, महिला संघासमोर खडतर ठरू शकेल अशा अमेरिकेचे आव्हान असेल.  ऑलिंपिक पात्रतेच्या...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : दत्तू भोकनळ याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला असला, तरी त्याच्यासाठी या महिन्याच्या अखेरीस होणारी जागतिक स्पर्धाच नव्हे, तर ऑलिंपिक सहभागही अशक्‍यच आहे. भारतीय रोईंग महासंघाने त्याच्यावर घातलेल्या बंदीमुळे तो कोणत्याही स्पर्धेत किमान दोन वर्षे नसेल. मुंबई उच्च...
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
सप्टेंबर 11, 2018
सावदा ः दिव्यांग असूनही ज्याच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्तीचे बळ असेल, तर स्वप्नांना साकार करण्यासाठी शारीरिक अपंगत्व आड येत नाही. हा वस्तुपाठ घालून दिलाय दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला खानदेशचा सुपुत्र 25 वर्षीय संकेत भिरूड याने... या तरुणाने मनाली ते खारडुंगला लेह हे 550 किमी अंतराचा अत्यंत कठीण प्रवास...
जानेवारी 07, 2018
क्रीडाक्षेत्रासाठी सरत्या वर्षात तीन महत्त्वाचे बदल झाले. विदर्भ संघानं रणजी करंडकावर नाव कोरून घडवलेला इतिहास, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं स्वीकारलेल्या लोढा समितीच्या शिफारशी आणि ‘खेलो इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमानं घेतलेली गती या घटना सकारात्मक आहेत. ही सुखद झुळूक नव्या वर्षातल्या...
ऑक्टोबर 11, 2017
बॅडमिंटन लीग लिलाव - प्रणॉयला ६२, तर श्रीकांतला ५६ लाख हैदराबाद - बॅडमिंटन जगतात भारतीय खेळाडू आपला दबदबा तयार करत आहेत. कमाईतही ते परदेशी खेळाडूंच्या तुलनेत पुढे जात आहेत. बॅडमिंटन लीगसाठी झालेल्या लिलावात एच. एस. प्रणॉय आणि किदांबी श्रीकांत यांना सर्वांत भाव मिळाला. महिलांमध्ये अर्थातच पी. व्ही....
जून 06, 2017
मुंबई - भारतीय हॉकी संघाने जोरदार आक्रमक खेळ करीत ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या बेल्जियमला ३-२ असे पराजित करीत जर्मनीतील तिरंगी हॉकी स्पर्धा जिंकण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. बेल्जियमला स्पर्धेत ही सलग दुसरी हार पत्करावी लागली, त्यामुळे या स्पर्धेतील रंगत वाढली आहे.  हरमनप्रीतच्या दोन...
मे 25, 2017
मुंबई - ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्याविरुद्ध लढत असल्याचा फारसा विचारही केला नाही. केवळ व्यूहरचेनुसार खेळ करण्याचे ठरवले. त्याचबरोबर चुका टाळण्यात यश आल्याचा फायदा झाला, असे अश्‍विनी पोनप्पाने सांगितले. अश्‍विनीने दुहेरीच्या दोन लढती जिंकल्यामुळे भारताने सुदीरामन कप सांघिक बॅडमिंटन...
मे 24, 2017
मुंबई - अश्विनी पोनप्पाने दुहेरीच्या दोन्ही लढती जिंकल्या, त्यापासून प्रेरणा घेत भारताने सुदीरामन कप सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत इंडोनेशियाला ४-१ असे हरवले. इंडोनेशियाने गेल्या स्पर्धेत ब्राँझपदक जिंकले होते, त्यामुळे भारतासाठी हा विजय मोलाचा आहे. या विजयामुळे भारताच्या उपांत्यपूर्व फेरीच्या आशाही ...
मे 23, 2017
मुंबई - भारतास सुदीरामन कप सांघिक बॅडमिंटन स्पर्धेतील सलामीच्या साखळी लढतीत डेन्मार्कविरुद्ध १-४ पराभव पत्करावा लागला; पण सिंधूच्या विजयाबरोबरच मिश्र आणि महिला दुहेरीतील कडवी लढत ही भारताची जमेची बाजू ठरली आहे. ऑस्ट्रेलियातील वेस्ट कोस्टमधील स्पर्धेत सांघिक लढतीत दुहेरी ही भारताची कायम कमकुवत बाजू...
एप्रिल 28, 2017
मुंबई - ऑलिंपिक रौप्यपदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान कायम राखताना महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. स्पर्धेस जोरदार सुरवात केलेला अजय जयराम दुसऱ्याच फेरीत पराजित झाला.  चीनमधील वुहान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सिंधूने जपानच्या...
एप्रिल 15, 2017
उपांत्य फेरीत दाखल, सिंधूचे मरिनविरुद्धचे हॅट्ट्रिकचे स्वप्न भंगले मुंबई - ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू कॅरोलिन मरीनविरुद्धची विजयाची हॅट्ट्रिकचे साधू शकली नाही. त्याचवेळी बी साई प्रणीत आणि किदांबी श्रीकांत यांनी सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत...
एप्रिल 14, 2017
ऑलिंपिक रौप्यपदक विजेतीचा पहिला गेम गमावल्यावर विजय  मुंबई - ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला सिंगापूर ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्या लढतीत विजयासाठी तीन गेमपर्यंत झुंजावे लागले. आता तिची लढत उद्या पारंपरिक प्रतिस्पर्धी कॅरोलिन मरिनविरुद्ध होईल....
एप्रिल 12, 2017
मुंबई - अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. ही स्पर्धा 29 एप्रिलपासून मलेशियातील इपोह येथे सुरू होत आहे. कर्णधारपदी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशला कायम ठेवण्यात आले आहे. लखनौ येथे झालेल्या ज्युनिअर विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेत...
एप्रिल 05, 2017
पुनर्वसन प्रक्रिया सुरू; सराव सुरू करण्यास दोन महिने लागणार मुंबई - भारतीय जिम्नॅस्टिकचा चेहरा झालेल्या दीपा कर्माकर हिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या गुडघ्यावरील पुनर्वसन प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र तिला पुन्हा जिम्नॅस्टिकचा सराव सुरू करण्यास किमान दोन महिने लागतील, असे...
मार्च 21, 2017
मुंबई - भारताची ऑलिंपियन जिमनॅस्ट दीपा कर्माकर आणि प्रदुनोवा यांचे नाते अतूट आहे. मात्र, दीपा आता मार्गदर्शक बिश्वेश्वर नंदी यांच्या मार्गदर्शनाखाली नवा प्रकार करण्याचा विचार करीत आहे. आम्ही याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही; पण त्यादृष्टीने नक्कीच गांभीर्याने विचार करीत आहोत, असे त्यांनी सांगितले....
मार्च 16, 2017
मुंबई / नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजनाच्या शर्यतीत भारतानेही उडी मारली असल्याची चर्चा आहे. 2022 ची स्पर्धा घेण्यात डर्बनने (दक्षिण आफ्रिका) असमर्थतता दाखवल्याने या स्पर्धेच्या यजमानपदाबद्दल नव्याने निर्णय होणार आहे. भारतात 2010 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाली होती. नवी...