एकूण 4 परिणाम
एप्रिल 12, 2017
मुंबई - अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. ही स्पर्धा 29 एप्रिलपासून मलेशियातील इपोह येथे सुरू होत आहे. कर्णधारपदी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशला कायम ठेवण्यात आले आहे. लखनौ येथे झालेल्या ज्युनिअर विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेत...
मार्च 16, 2017
मुंबई / नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजनाच्या शर्यतीत भारतानेही उडी मारली असल्याची चर्चा आहे. 2022 ची स्पर्धा घेण्यात डर्बनने (दक्षिण आफ्रिका) असमर्थतता दाखवल्याने या स्पर्धेच्या यजमानपदाबद्दल नव्याने निर्णय होणार आहे. भारतात 2010 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाली होती. नवी...
मार्च 15, 2017
मुंबई - भारताच्या हॉकीपटूंची तंदुरुस्ती उंचावण्यासाठी हॉकी इंडियाने चार वैज्ञानिक सल्लागारांची नियुक्ती केली आहे. वरिष्ठ संघाबरोबरच दोन्ही कुमार गटातील संघांसाठीदेखील असाच निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचे स्कॉट कॉनवे यांनी आजपासून बंगळूरला सुरू झालेल्या वरिष्ठ संघाच्या शिबिरापासून सूत्रेही...
डिसेंबर 30, 2016
नवी दिल्ली - हॉकी लीगमुळे देशातील नवोदितांना मिळणाऱ्या संधीने परदेशातील अव्वल संघांची भीती पळून जाते, असे मत भारताचा हरहुन्नरी हॉकीपटू हरमनप्रीत सिंग याने व्यक्त केले. संघाच्या रचनेमुळे भारताच्या नवोदितांना परदेशी खेळाडूंसह एकत्र खेळण्याचीही संधी मिळत आहे. हा २१ वर्षीय ड्रॅगफ्लिकर व बचाव खेळाडू...