एकूण 7 परिणाम
मे 24, 2017
मुंबई - अश्विनी पोनप्पाने दुहेरीच्या दोन्ही लढती जिंकल्या, त्यापासून प्रेरणा घेत भारताने सुदीरामन कप सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत इंडोनेशियाला ४-१ असे हरवले. इंडोनेशियाने गेल्या स्पर्धेत ब्राँझपदक जिंकले होते, त्यामुळे भारतासाठी हा विजय मोलाचा आहे. या विजयामुळे भारताच्या उपांत्यपूर्व फेरीच्या आशाही ...
मे 23, 2017
मुंबई - भारतास सुदीरामन कप सांघिक बॅडमिंटन स्पर्धेतील सलामीच्या साखळी लढतीत डेन्मार्कविरुद्ध १-४ पराभव पत्करावा लागला; पण सिंधूच्या विजयाबरोबरच मिश्र आणि महिला दुहेरीतील कडवी लढत ही भारताची जमेची बाजू ठरली आहे. ऑस्ट्रेलियातील वेस्ट कोस्टमधील स्पर्धेत सांघिक लढतीत दुहेरी ही भारताची कायम कमकुवत बाजू...
एप्रिल 28, 2017
मुंबई - ऑलिंपिक रौप्यपदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान कायम राखताना महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. स्पर्धेस जोरदार सुरवात केलेला अजय जयराम दुसऱ्याच फेरीत पराजित झाला.  चीनमधील वुहान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सिंधूने जपानच्या...
एप्रिल 15, 2017
उपांत्य फेरीत दाखल, सिंधूचे मरिनविरुद्धचे हॅट्ट्रिकचे स्वप्न भंगले मुंबई - ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू कॅरोलिन मरीनविरुद्धची विजयाची हॅट्ट्रिकचे साधू शकली नाही. त्याचवेळी बी साई प्रणीत आणि किदांबी श्रीकांत यांनी सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत...
एप्रिल 14, 2017
ऑलिंपिक रौप्यपदक विजेतीचा पहिला गेम गमावल्यावर विजय  मुंबई - ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला सिंगापूर ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्या लढतीत विजयासाठी तीन गेमपर्यंत झुंजावे लागले. आता तिची लढत उद्या पारंपरिक प्रतिस्पर्धी कॅरोलिन मरिनविरुद्ध होईल....
मार्च 05, 2017
द प्रॉफेट, द मॅडमन प्रकाशक - रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर (riyapublications@gmail.com)  / पृष्ठं - १८४/ मूल्य - २२० रुपये खलिल जिब्रान या प्रतिभावंत लेखक, कवी, जीवनसमीक्षकाच्या दोन पुस्तकांचा हा अनुवाद. वेगवेगळ्या गोष्टी सांगत, अनुभव मांडत, दाखले देत खलिल जिब्रान जीवनाचं तत्त्वज्ञान मांडतो. अतिशय...
डिसेंबर 23, 2016
मुंबई : ऑलिंपिकमधील पदक हे अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीचे अंतिम ध्येय असते; पण लहान वयातच हे साध्य केलेल्या सिंधूने आता या यशाच्या पायावर पुढील पावले टाकणार असल्याचे सांगितले. जागतिक क्रमवारीत अग्रस्थान हे लक्ष्य आहेच; पण त्याचबरोबर महिला एकेरीतील आव्हान खडतर झाल्यामुळे स्पर्धाही कठीण झाल्याचे नमूद...