एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 03, 2019
मुंबई / भुवनेश्‍वर : ऑलिंपिक पात्रता हॉकीच्या दुसऱ्या लढतीत भारताने रशियास सहा गोलच्या फरकाने पराजित केले, पण त्यानंतर काही वेळातच मार्गदर्शक ग्रॅहम रिड यांनी अजूनही बचाव आणि आक्रमणाच्या अंतिम टप्प्यात कमालीची सुधारणा आवश्‍यक असल्याचे खडे बोल खेळाडूंना सुनावले. खेळाडू म्हणून मी...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई: ऑलिंपिक प्राथमिक पात्रता स्पर्धेत भारताने रशियाचा 10-0 असा धुव्वा उडवला होता. आता त्याच रशियास पराजित करून ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याची औपचारिकता भारतीय हॉकी संघास करावी लागणार आहे. दरम्यान, महिला संघासमोर खडतर ठरू शकेल अशा अमेरिकेचे आव्हान असेल.  ऑलिंपिक पात्रतेच्या...
जून 06, 2017
मुंबई - भारतीय हॉकी संघाने जोरदार आक्रमक खेळ करीत ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या बेल्जियमला ३-२ असे पराजित करीत जर्मनीतील तिरंगी हॉकी स्पर्धा जिंकण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. बेल्जियमला स्पर्धेत ही सलग दुसरी हार पत्करावी लागली, त्यामुळे या स्पर्धेतील रंगत वाढली आहे.  हरमनप्रीतच्या दोन...
एप्रिल 12, 2017
मुंबई - अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. ही स्पर्धा 29 एप्रिलपासून मलेशियातील इपोह येथे सुरू होत आहे. कर्णधारपदी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशला कायम ठेवण्यात आले आहे. लखनौ येथे झालेल्या ज्युनिअर विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेत...
मार्च 15, 2017
मुंबई - भारताच्या हॉकीपटूंची तंदुरुस्ती उंचावण्यासाठी हॉकी इंडियाने चार वैज्ञानिक सल्लागारांची नियुक्ती केली आहे. वरिष्ठ संघाबरोबरच दोन्ही कुमार गटातील संघांसाठीदेखील असाच निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचे स्कॉट कॉनवे यांनी आजपासून बंगळूरला सुरू झालेल्या वरिष्ठ संघाच्या शिबिरापासून सूत्रेही...
जानेवारी 06, 2017
क्रीडा विकास समितीत नरिंदर बात्रा, अभिनव बिंद्राचा समावेश  मुंबई - सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांची भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या तहहयात अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल संघटनेच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या नरिंदर बात्रा यांना राष्ट्रीय क्रीडा विकाससंहिता समितीत स्थान देऊन केंद्रीय...
डिसेंबर 30, 2016
नवी दिल्ली - हॉकी लीगमुळे देशातील नवोदितांना मिळणाऱ्या संधीने परदेशातील अव्वल संघांची भीती पळून जाते, असे मत भारताचा हरहुन्नरी हॉकीपटू हरमनप्रीत सिंग याने व्यक्त केले. संघाच्या रचनेमुळे भारताच्या नवोदितांना परदेशी खेळाडूंसह एकत्र खेळण्याचीही संधी मिळत आहे. हा २१ वर्षीय ड्रॅगफ्लिकर व बचाव खेळाडू...
ऑक्टोबर 21, 2016
मुंबई : रूपिंदर पाल सिंगच्या दुहेरी हॅटट्रिकच्या जोरावर भारताने आशियाई चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेत जोरदार सलामी दिली. गतविजेते पाकिस्तान पराजित होत असताना भारताने जपानचा 10-2 असा धुवा उडवत आपणच विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले. रुपिंदरची ही कामगिरी भारतीय हॉकीत ऐतिहासिकच म्हणायला...