एकूण 9 परिणाम
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
एप्रिल 12, 2017
मुंबई - अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. ही स्पर्धा 29 एप्रिलपासून मलेशियातील इपोह येथे सुरू होत आहे. कर्णधारपदी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशला कायम ठेवण्यात आले आहे. लखनौ येथे झालेल्या ज्युनिअर विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेत...
मार्च 24, 2017
मुंबई - अंकुर मित्तलने दिल्ली विश्‍वकरंडक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढत मेक्‍सिको विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकले. ही कामगिरी करताना त्याने जागतिक विक्रमाचीही बरोबरी साधली. मात्र, त्याने आपण वचपा काढलेला नाही. खेळात चढउतार असतातच, असे सांगत सर्वच चाहत्यांची मनेही...
मार्च 16, 2017
मुंबई / नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजनाच्या शर्यतीत भारतानेही उडी मारली असल्याची चर्चा आहे. 2022 ची स्पर्धा घेण्यात डर्बनने (दक्षिण आफ्रिका) असमर्थतता दाखवल्याने या स्पर्धेच्या यजमानपदाबद्दल नव्याने निर्णय होणार आहे. भारतात 2010 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाली होती. नवी...
मार्च 15, 2017
मुंबई - भारताच्या हॉकीपटूंची तंदुरुस्ती उंचावण्यासाठी हॉकी इंडियाने चार वैज्ञानिक सल्लागारांची नियुक्ती केली आहे. वरिष्ठ संघाबरोबरच दोन्ही कुमार गटातील संघांसाठीदेखील असाच निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचे स्कॉट कॉनवे यांनी आजपासून बंगळूरला सुरू झालेल्या वरिष्ठ संघाच्या शिबिरापासून सूत्रेही...
मार्च 01, 2017
मुंबई - अंतिम फेरीतील स्थान सुरवातीच्या १२ शॉट्‌सनंतर केवळ ०.२ गुणाने राखलेल्या जितू रायने विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत ब्राँझपदकाचा वेध घेतला. सुरवातीच्या खराब कामगिरीने दडपण काही प्रमाणात दूर झाले आणि त्यामुळेच पदक जिंकता आले, असे जितू रायने सांगितले. ऑलिंपिक...
फेब्रुवारी 25, 2017
मुंबई - विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत पदक हुलकावणी देऊन जात होते. गतवर्षी दोनदा हे घडले होते, त्यामुळे रिओ ऑलिंपिक हुकले होते. हा फेरा दिल्लीत संपणार असे वाटत असतानाच विश्‍वकरंडकाच्या अंतिम फेरीतील अंतिम टप्प्यात अनपेक्षित घडले. ब्लाइंडर तुटून पडला, पण पूजा घाटकर डगमगली नाही. तिने...
डिसेंबर 30, 2016
नवी दिल्ली - हॉकी लीगमुळे देशातील नवोदितांना मिळणाऱ्या संधीने परदेशातील अव्वल संघांची भीती पळून जाते, असे मत भारताचा हरहुन्नरी हॉकीपटू हरमनप्रीत सिंग याने व्यक्त केले. संघाच्या रचनेमुळे भारताच्या नवोदितांना परदेशी खेळाडूंसह एकत्र खेळण्याचीही संधी मिळत आहे. हा २१ वर्षीय ड्रॅगफ्लिकर व बचाव खेळाडू...
ऑक्टोबर 30, 2016
मुंबई - महिला खेळाडूंना बुरखा घालून खेळण्याच्या सक्तीमुळे भारताची नेमबाज हिना सिद्धूने इराणमध्ये होणाऱ्या आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेतून माघार घेतली आहे. ही स्पर्धा डिसेंबरमध्ये होणार आहे. मला काही क्रांती करायची नाही, पण बुरखा घालून खेळणे भाग पाडणे हे खिलाडूवृत्तीच्या विरोधात आहे, तसेच अशा...