एकूण 3 परिणाम
जानेवारी 31, 2017
मुंबई - सर्वांत कमी वयात खासदार होण्याचा विक्रम केलेले दुष्यंत चौटाला यांची भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. ते भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सर्वांत तरुण अध्यक्ष आहेत. हरियानातील गुरुग्राम येथे झालेल्या भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या वार्षिक निवडणुकीत सर्वच पदासाठी...
डिसेंबर 31, 2016
मुंबई - भरभक्कम आणि समतोलपणा हा आमचा कणा आहे आणि त्याच्या जोरावरच आम्ही यंदाही कुस्ती लीगचे विजेतेपद मिळवू, असा विश्‍वास मुंबई संघातील हुकमी खेळाडू आणि ऑलिंपिक विजेती एरिका वेब, तसेच द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक रामपहल मान यांनी व्यक्त केला.  यंदाची कुस्ती लीग येत्या...
डिसेंबर 17, 2016
नवी दिल्ली - कुस्ती लीगच्या दुसऱ्या मोसमासाठी राहुल आवारे या एकमेव महाराष्ट्रीय मल्लाला संधी मिळाली असून, त्याला मुंबई संघाने 31 लाख रुपयांना खरेदी केले. दुसऱ्या मोसमातील लिलावात भारताकडून बजरंग पुनिया (38 लाख) आणि परदेशी खेळाडूत व्लादिमिर खिनश्‍चेगाशिविली (48) लाख यांना सर्वाधिक रक्कम मिळाली....