एकूण 10 परिणाम
जून 22, 2017
पाच वर्षांसाठीचे राज्याचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण जागतिक पातळीवर इलेक्‍ट्रॉनिक्‍स हब म्हणून महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी तरतूद असलेले राज्याचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण दि. 9 फेब्रुवारी 2016 रोजी मंत्रिमंडळाने पारित केले.  यामध्ये प्रामुख्याने पुढील पाच वर्षांसाठी राज्यात 300 कोटी डॉलर्सच्या...
जून 21, 2017
'हार्ट ऑफ एशिया' या परिषदेला 'इस्तंबूल प्रक्रिया' असेही म्हणतात. इस्तंबूल ही तुर्कस्तानची राजधानी. या संघटनेची स्थापना आणि पहिली परिषद ही इस्तंबूलमध्ये झाली.  या परिषदेच्या स्थापनेची पार्श्‍वभूमी अशी - 1996 ते 2002 या काळामध्ये अफगाणिस्तानात तालिबानचे वर्चस्व होते. या काळामध्ये केवळ दक्षिण आशियाच...
जून 20, 2017
एक देश एक प्रणाली : सध्या एकाच कर विषयाबाबत प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम आहेत, दर आहेत. त्यामुळे भारताची बाजारपेठ एकात्म नाही. एसजीएसटी (राज्यांचे कायदे) सीजीएसटी आणि आयजीएसटी (केंद्राचे कायदे) असे तीन कायदे असले तरी त्याची कर तत्त्वे, शब्दांच्या व्याख्या, कराचा विषय, करपात्रतेचे निकष कर भरणा,...
जून 15, 2017
'पीएसएलव्ही' अग्निबाणाचे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातील दुसऱ्या उड्डाण मंचावरून पीएसएलव्ही रॉकेटनं 22 जून 2016 रोजी सकाळी बरोबर 9 वाजून 26 मिनिटांनी वीस उपग्रहांसह अवकाश तळ सोडला.  यानंतर बरोबर 16.7 सेकंदांनी पीएस-1 चं ज्वलन पूर्ण झालं आणि तो रॉकेटपासून अलग झाला आणि 0.2...
जून 12, 2017
विमान प्रवास सामान्य माणसाच्या आवाक्‍यात आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपथी राजू यांनी दि. 21 ऑक्‍टोबर 2016 रोजी उडान (उडे देश का आम नागरिक) या योजनेची घोषणा केली. या प्रादेशिक संपर्क योजनेचा (Regional Connectivity) महाराष्ट्रातील शिर्डीसह अनेक शहरांना मोठा लाभ...
जून 06, 2017
राज्यात या वर्षी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने एकूण 350 कोटी रुपयांच्या कृती आराखड्यास दि. 30 जुलै 2016 रोजी मंजुरी दिली. अभियानांतर्गत केंद्राने आपल्या हिश्‍श्‍याच्या 60 टक्के रकमेच्या पहिल्या हप्त्यापोटी 32 कोटी 75 लाख 64 हजार रुपये राज्याला पोहोच केले आहेत....
जून 05, 2017
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने दि. 28 एप्रिल 2016 रोजी 'इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम' (आयआरएनएसएस - IRNSS) मालिकेतील सातवा उपग्रह श्रीहरिकोटा येथून यशस्वीरीत्या अवकाशात सोडला. या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताची संपूर्ण स्वदेशी बनावटीची स्थितीदर्शक यंत्रणा (जीपीएस - ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम...
जून 04, 2017
देशातील शेती आणि शेतकऱ्यांना विज्ञानाशी जोडणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र पोर्टलचे उद्‌घाटन दि. 8 जुलै 2016 रोजी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे करण्यात आले. या पोर्टलमार्फत देशातील 645 कृषी विज्ञान केंद्रांतील कामकाजावर देखरेख ठेवली जाणार आहे. तसेच या पोर्टलमार्फत...
जून 03, 2017
ब्रिक्स (BRICS) राष्ट्रसमुहाची 8 वी वार्षिक परिषद दि. 12 ते 16 ऑक्‍टोबर 2016 दरम्यान भारताच्या गोवा राज्यातील पणजी येथे पार पडली. या परिषदेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin), ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष मायकल तेमेर (Michel Temer) चीनचे...
मे 28, 2017
क्रीडाविश्‍वातील सर्वात मोठ्या 31 व्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेला दि. 5 ऑगस्ट 2016 रोजी रिओ-दी-जानेरो (Rio-de-Janeiro) येथील ऐतिहासिक मराकाना (Marcana) स्टेडियमवर सुरुवात झाली व दि. 21 ऑगस्ट 2016 रोजी या क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला. ऑलिंपिक स्पर्धा दक्षिण अमेरिकेत होण्याची...