एकूण 2 परिणाम
डिसेंबर 15, 2017
नवी दिल्ली - न्यायालयाने भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बात्रा आणि सचिव राजीव मेहता यांच्या सरचिटणीसपदावर गुरुवारी अधिकृत शिक्कामोर्तब झाले.  यानंतरही दिल्ली उच्च न्यायालयाने ‘आयओए’ च्या निवडणुकीसंदर्भात...
डिसेंबर 30, 2016
वादग्रस्त नियुक्तीबद्दल ‘आयओए’ अध्यक्ष जबाबदार - विजय गोयल मुंबई - भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांच्या नियुक्तीप्रकरणी बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय ऑलिंपिक संघटनेला (आयओए) शुक्रवारी सायंकाळी...