एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 18, 2018
आंदळकरांनी आपल्या सर्वाधिक कुस्ती मातीत जिंकल्या; पण भविष्यातील आव्हान त्यांनी तेव्हाच ओळखले होते. त्यामुळे "गाव तिथे तालीम' आणि "तालीम तिथे मॅट' हा आग्रह त्यांनी तेव्हापासून धरला. राज्यातील आणि पर्यायाने देशातील कुस्ती प्रगतीच्या वळणावर असतानाच कुस्तीतला हा तारा निखळला आहे. सहा- साडेसहा फूट उंची,...
मे 03, 2017
ठिकठिकाणची आक्रसणारी मैदाने, त्यावर होणारी अतिक्रमणे म्हणजे खेळण्याच्या आनंदाला वंचित राहणाऱ्या मुलांची संख्या वाढणे. वास्तविक शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी मैदानी खेळ किती उपयुक्त ठरतात, हे अनेक तज्ज्ञांनी आजवर परोपरीने सांगून झाले आहे; परंतु तरीही खेळ या विषयावर ‘ऑप्शनल’ची मुद्राच जणू काही...
डिसेंबर 30, 2016
आयओसीने नियुक्ती रद्द ठरविली तरच राजीनामा देण्याचा पवित्रा नवी दिल्ली - भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या आजीव अध्यक्षपदी नियुक्तीवर तीव्र टीकेची चौफेर झोड उठल्यानंतरही हरियानाचे वादग्रस्त क्रीडा संघटक अभयसिंह चौटाला किल्ला नेटाने लढवीत आहेत. त्यांनी टोलवाटोलवीचा डाव टाकला आहे.  आंतरराष्ट्रीय...
डिसेंबर 28, 2016
कथा काय? हरियाणातील छोट्याशा बिलाल गावात महावीर फोगट (आमीर खान) आपल्या कुटुंबासह राहत असतात. कुस्तीमध्ये आपल्या देशाला ऑलिंपिक सुवर्णपदक मिळावे असे त्यांचे स्वप्न असते; परंतु काही कारणास्तव ते पूर्ण होत नाही. आपला मुलगा आपले स्वप्न पूर्ण करील, असा त्यांना विश्‍वास असतो. मात्र,...
डिसेंबर 19, 2016
कोल्हापूर - कुस्ती हा जगातील एकमेव असा जुना खेळ आहे, की त्यात प्रतिस्पर्ध्याला चितपट करताना त्याला कुठे किरकोळ जखमही होणार नाही, याची खबरदारी पैलवान घेतो... पैलवान बुद्धीने कमी असतात असं कोण म्हणतो? खरं तर तोच सर्वाधिक बुद्धिमान असतो आणि म्हणूनच प्रतिस्पर्ध्यावर क्षणाचाही विलंब न लावता डाव-प्रतिडाव...
डिसेंबर 16, 2016
महाराष्ट्राच्या मातीतील रांगडा खेळ म्हणून कुस्ती ओळखली जाते. कुस्तीची पंढरी कोल्हापूर असले, तरी भावी पिढीतील महिला कुस्तीपटू घडवण्याचे ठिकाण म्हणून आळंदी हे तीर्थक्षेत्र नावारूपाला येत आहे. त्याचा आणि मुलींना प्रशिक्षण देणार्या दिनेश गुंडसरांच्या कार्याचा परिचय .  आळंदीतील ज्ञानेश्‍वर महाराजांच्या...