एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 05, 2016
उत्तेजक हा क्रीडा क्षेत्रावरील कलंक आहे, यात शंकाच नाही; परंतु त्याचे निमित्त करून नरसिंग यादव याच्याविरुद्ध कट केला गेला असेल, तर ती त्याहीपेक्षा गंभीर बाब आहे. त्यामुळेच या प्रकरणाची सर्वांगीण चौकशी झाली पाहिजे. भारताचा नीरज चोप्रा याने 20 वर्षांखालील जागतिक मैदानी स्पर्धेत भालाफेक प्रकारात...
ऑगस्ट 01, 2016
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील विजेतेपदानंतर प्रेरित झालेली भारताची बॅडमिंटन क्वीन साईना नेहवाल आता ऑलिंपिक सुवर्णपदकाने झपाटली आहे. ऑलिंपिक सुवर्णपदकाचे स्वप्न गाठण्यासाठी सध्या आपण "हाफ स्मॅश‘ या तंत्रावर अधिक मेहनत घेत आहोत, असे तिने सांगितले.   ऑलिंपिकच्या...
जुलै 06, 2016
नवी दिल्ली - चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताने सर्वोत्तम कामगिरी करताना रौप्यपदक मिळविले. मात्र, आता ही आठवण झाली असून, पूर्ण लक्ष्य रिओ ऑलिंपिकवर केंद्रित करायचे आहे, असे मत भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक रोएलॅंट ऑल्टमन्स यांनी व्यक्त केले. चॅंपियन्स स्पर्धेतील कामगिरी ही अलीकडच्या काळीतील...
जून 22, 2016
मुंबई :  चॅंपियन्स हॉकी स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी नक्कीच विलक्षण होती. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी जगज्जेत्यांना दिलेली झुंज विसरता येणार नाही. आमच्याकडूनही कधी इतका चांगला खेळ झाला नव्हता, अशा शब्दात माजी ऑलिंपियन धनराज पिल्ले याने भारतीय हॉकी संघाची पाठ थोपटली. एका खासगी कामासाठी...