एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 10, 2017
‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ आणि ‘युगल धर्म संघा’चा पुढाकार; ज्युनिअर मेंटल कॅल्क्‍युलेशन चॅम्पियनशिप  पुणे - बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकारातून गणिती आकडेमोडीची चमक स्पष्ट करणारी ‘ज्युनिअर मेंटल कॅल्क्‍युलेशन चॅम्पियनशिप २०१७’ स्पर्धा जर्मनीतील बेलफिल्ड येथे होत आहे. २९ सप्टेंबर ते ३ ऑक्‍टोबर...
एप्रिल 12, 2017
नवी दिल्ली - दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वल स्थानापर्यंत मजल मारलेल्या लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्यातील वादाचे पडसाद केंद्र सरकारच्या पातळीवरही उमटले. केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी याची दखल घेतली आहे. हा वाद मिटावा म्हणून पुढाकार घेण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. ते...
जानेवारी 11, 2017
रामलिंग मुदगडने घडविले अनेक मल्ल, आज साजरा होणार विजय दिन कासारशिरसी - रुस्तुम-ए-हिंद (कै.) पहिलवान हरिश्‍चंद्र बिराजदार यांचे जन्मगाव असलेले आणि ‘कुस्ती पंढरी’ म्हणून ओळखले जाणारे रामलिंग मुदगड (ता. निलंगा) कुस्तीचा वारसा समर्थपणे चालवीत आहे. या गावाने अनेक मल्ल घडवून राज्यात व देशात नावलौकिक...
डिसेंबर 31, 2016
क्रीडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय ऑलिंपिक संघटना बरखास्त नवी दिल्ली - केंद्रीय क्रीडा मंत्रालयावर अखेर भारतीय ऑलिंपिक संघटना (आयओए) बरखास्त करण्याची वेळ आली. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले वादग्रस्त संघटक सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांची अजीव अध्यक्षपदांवरील नियुक्ती रद्द...
डिसेंबर 30, 2016
आयओसीने नियुक्ती रद्द ठरविली तरच राजीनामा देण्याचा पवित्रा नवी दिल्ली - भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या आजीव अध्यक्षपदी नियुक्तीवर तीव्र टीकेची चौफेर झोड उठल्यानंतरही हरियानाचे वादग्रस्त क्रीडा संघटक अभयसिंह चौटाला किल्ला नेटाने लढवीत आहेत. त्यांनी टोलवाटोलवीचा डाव टाकला आहे.  आंतरराष्ट्रीय...
डिसेंबर 30, 2016
वादग्रस्त नियुक्तीबद्दल ‘आयओए’ अध्यक्ष जबाबदार - विजय गोयल मुंबई - भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांच्या नियुक्तीप्रकरणी बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय ऑलिंपिक संघटनेला (आयओए) शुक्रवारी सायंकाळी...