एकूण 8 परिणाम
जून 17, 2018
मार्च महिना उजाडतो आणि उन्हाळ्याची जाणीव होऊ लागते. त्याच वेळी महाराष्ट्रातल्या सुमारे पस्तीस लाख कुटुंबांमध्ये वातावरण तापू लागतं, अस्वस्थता वाढू लागते; मात्र त्यातल्या निम्म्या घरांत म्हणजे दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या घरांत मार्चअखेरीस बऱ्यापैकी सुटकेचा निश्‍वास टाकला जातो. ‘हुश्‍श! संपली...
मे 03, 2017
ठिकठिकाणची आक्रसणारी मैदाने, त्यावर होणारी अतिक्रमणे म्हणजे खेळण्याच्या आनंदाला वंचित राहणाऱ्या मुलांची संख्या वाढणे. वास्तविक शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी मैदानी खेळ किती उपयुक्त ठरतात, हे अनेक तज्ज्ञांनी आजवर परोपरीने सांगून झाले आहे; परंतु तरीही खेळ या विषयावर ‘ऑप्शनल’ची मुद्राच जणू काही...
जानेवारी 06, 2017
पुणे - भविष्यातील खेळाडूंची निर्मिती ही शालेयस्तरापासूनच होते आणि हा स्तर म्हणजे खेळाडूंची खाण असल्याचे भारतीय शालेय क्रीडा महासंघाचे अधिकारी कन्हैया गुर्जर यांनी येथे सांगितले. म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय ॲथलेटिक्‍स स्पर्धेदरम्यान त्यांची गाठ घेतली असता, त्यांनी विविध...
डिसेंबर 28, 2016
कथा काय? हरियाणातील छोट्याशा बिलाल गावात महावीर फोगट (आमीर खान) आपल्या कुटुंबासह राहत असतात. कुस्तीमध्ये आपल्या देशाला ऑलिंपिक सुवर्णपदक मिळावे असे त्यांचे स्वप्न असते; परंतु काही कारणास्तव ते पूर्ण होत नाही. आपला मुलगा आपले स्वप्न पूर्ण करील, असा त्यांना विश्‍वास असतो. मात्र,...
डिसेंबर 16, 2016
महाराष्ट्राच्या मातीतील रांगडा खेळ म्हणून कुस्ती ओळखली जाते. कुस्तीची पंढरी कोल्हापूर असले, तरी भावी पिढीतील महिला कुस्तीपटू घडवण्याचे ठिकाण म्हणून आळंदी हे तीर्थक्षेत्र नावारूपाला येत आहे. त्याचा आणि मुलींना प्रशिक्षण देणार्या दिनेश गुंडसरांच्या कार्याचा परिचय .  आळंदीतील ज्ञानेश्‍वर महाराजांच्या...
ऑगस्ट 22, 2016
शिक्षक : गण्या, आपल्या देशाला ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक का मिळाले नाही?गण्या : सर, तुम्ही पिटीच्या तासाला आम्हाला शाळेच्या मैदानावरचे गवत उपटायला लावाल, कागदाचे कपटे गोळा करायला लावाल, तोवर खेळात आपल्या देशाला सुवर्णपदक कसे काय मिळेल?   आज दिवसभर सोशल मीडियावर हा विनोद फिरत आहे. विनोद म्हणून क्षणभर...
ऑगस्ट 08, 2016
भारतासारखा खंडप्राय देश ऑलिंपिकच्या संदर्भात ‘तिसऱ्या जगात’ही समाविष्ट नाही, हे चित्र आता हळूहळू बदलतंय. ऑलिंपिकगणिक पात्र भारतीय स्पर्धकांची संख्या वाढतेय. हा बदल पदकतक्‍त्यात रूपांतरित होण्याचा चमत्कार एका रात्रीत घडणार नाही. कारण, चॅंपियन एका रात्रीत घडत नसतात. मग ऑलिंपियन बनण्याचा मार्ग किती...
जुलै 21, 2016
ऑलिंपिक स्पर्धेतील विजेता म्हणजे अत्युच्च दर्जाची साधनं, प्रशिक्षण आणि भरपूर पाठिंबा, असं जे गुलाबी चित्र रंगवलं जातं, तसं प्रत्यक्षात अनेकदा नसतंच. ‘क्रीडानगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कित्येक शहरांमध्ये मेहनत करणारे खेळाडू आणि या सर्वांपासून कोसो दूर असलेल्या, मागास म्हणून गणल्या...