एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 18, 2018
आंदळकरांनी आपल्या सर्वाधिक कुस्ती मातीत जिंकल्या; पण भविष्यातील आव्हान त्यांनी तेव्हाच ओळखले होते. त्यामुळे "गाव तिथे तालीम' आणि "तालीम तिथे मॅट' हा आग्रह त्यांनी तेव्हापासून धरला. राज्यातील आणि पर्यायाने देशातील कुस्ती प्रगतीच्या वळणावर असतानाच कुस्तीतला हा तारा निखळला आहे. सहा- साडेसहा फूट उंची,...
मे 03, 2017
ठिकठिकाणची आक्रसणारी मैदाने, त्यावर होणारी अतिक्रमणे म्हणजे खेळण्याच्या आनंदाला वंचित राहणाऱ्या मुलांची संख्या वाढणे. वास्तविक शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी मैदानी खेळ किती उपयुक्त ठरतात, हे अनेक तज्ज्ञांनी आजवर परोपरीने सांगून झाले आहे; परंतु तरीही खेळ या विषयावर ‘ऑप्शनल’ची मुद्राच जणू काही...
सप्टेंबर 05, 2016
पिअर्स मॉर्गन हे पश्‍चिमेकडील माध्यम क्षेत्रातले मोठे नाव आहे. "द सन‘, "न्यूज ऑफ द वर्ल्ड‘, "डेली मिरर‘, "सीएनएन‘ आणि आता "मेल ऑनलाइन‘ अशा नामांकित संस्थांच्या वाटचालीत त्यांचा मोठा वाटा आहे. तर हे मॉर्गन गेल्या आठवड्यात काही कारण नसताना भारताविरुद्ध घसरले.  "सव्वा अब्जाचा देश दोन हरलेल्या पदकांचा...
सप्टेंबर 05, 2016
जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार भारतीयांचं प्रथिनांचे सेवन शिफारशीपेक्षा निम्म्याने कमी आहे. ऑलिंपिक पदक तालिकेतील पिछाडीतही प्रथिने कमतरतांचे कारण सध्या चर्चेत आहे. धोरणकर्त्यांनी अन्नसुरक्षेइतकेच पोषणसुरक्षेलाही महत्त्व द्यायला हवे. रिओ ऑलिंपिक पदकविजेत्यांत अमेरिका...
ऑगस्ट 05, 2016
उत्तेजक हा क्रीडा क्षेत्रावरील कलंक आहे, यात शंकाच नाही; परंतु त्याचे निमित्त करून नरसिंग यादव याच्याविरुद्ध कट केला गेला असेल, तर ती त्याहीपेक्षा गंभीर बाब आहे. त्यामुळेच या प्रकरणाची सर्वांगीण चौकशी झाली पाहिजे. भारताचा नीरज चोप्रा याने 20 वर्षांखालील जागतिक मैदानी स्पर्धेत भालाफेक प्रकारात...