एकूण 1 परिणाम
जुलै 21, 2016
नवी दिल्ली - भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार व महान हॉकीपटू मोहम्मद शाहिद यांचे आज (बुधवार) गुडगाव येथील एका रुग्णालयामध्ये मूत्रपिंड निकामी झाल्याने निधन झाले. ते 56 वर्षांचे होते. 1980 मध्ये झालेल्या मॉस्को ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या भारतीय हॉकी संघाचे ते...