एकूण 27 परिणाम
ऑगस्ट 21, 2019
काश्मीर वाचविणे यालाच आमचे सर्वोच्च प्राधान्य : इम्रान खान... उद्धव यांचे बंधूप्रेम ..! राज ठाकरे यांची केली पाठराखण... पारले जी: 10 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट... सेक्रेड गेम्स 2 : गुरुजींचा आश्रम कुठे आहे माहित आहे का?... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ'...
जून 04, 2018
बीड : लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात वेगळी छाप पाडणारे ठरले. सत्तेशी समझोता नव्हे, तर संघर्ष करा, हा त्यांचा मंत्र होता. राजकारणातील गुन्हेगारी, सहकारातील मक्तेदारी आणि अंडरवर्ल्डची दादागिरी संपविण्याचे काम गोपीनाथरावांनी केले, अशा शब्दांत मुख्यमंत्री...
जून 26, 2017
गेल्या वर्षी  एकीकडं पंजाबमधल्या अमली पदार्थ सेवनाच्या विषयावर आधारलेला आणि वादांच्या भोवऱ्यात सापडलेला "उडता पंजाब' चित्रपट प्रदर्शित झाला, त्या अगोदर मारिया शारापोवाला  "मेल्डोनीयम' नावाच्या कामगिरी सुधारण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या औषधाच्या सेवनाकरिता दोषी ठरवलं गेलं. त्यानंतर जमैकाच्या 4 बाय 100...
जून 22, 2017
पाच वर्षांसाठीचे राज्याचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण जागतिक पातळीवर इलेक्‍ट्रॉनिक्‍स हब म्हणून महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी तरतूद असलेले राज्याचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण दि. 9 फेब्रुवारी 2016 रोजी मंत्रिमंडळाने पारित केले.  यामध्ये प्रामुख्याने पुढील पाच वर्षांसाठी राज्यात 300 कोटी डॉलर्सच्या...
जून 21, 2017
'हार्ट ऑफ एशिया' या परिषदेला 'इस्तंबूल प्रक्रिया' असेही म्हणतात. इस्तंबूल ही तुर्कस्तानची राजधानी. या संघटनेची स्थापना आणि पहिली परिषद ही इस्तंबूलमध्ये झाली.  या परिषदेच्या स्थापनेची पार्श्‍वभूमी अशी - 1996 ते 2002 या काळामध्ये अफगाणिस्तानात तालिबानचे वर्चस्व होते. या काळामध्ये केवळ दक्षिण आशियाच...
जून 20, 2017
एक देश एक प्रणाली : सध्या एकाच कर विषयाबाबत प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम आहेत, दर आहेत. त्यामुळे भारताची बाजारपेठ एकात्म नाही. एसजीएसटी (राज्यांचे कायदे) सीजीएसटी आणि आयजीएसटी (केंद्राचे कायदे) असे तीन कायदे असले तरी त्याची कर तत्त्वे, शब्दांच्या व्याख्या, कराचा विषय, करपात्रतेचे निकष कर भरणा,...
जून 18, 2017
फेसबुकच्या सोलार ड्रोनचे उड्डाण यशस्वी फेसबुकतर्फे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या 'ऍक्वीला' (Aquila) या ड्रोनचे उड्डाण दि. 22 जुलै 2016 रोजी यशस्वीपणे पार पडले. या ड्रोनची ऍरोजोनातील (Arojona) युमा येथे चाचणी करण्यात आली होती. या चाचणीदरम्यान 'ऍक्वीला' हे ड्रोन 1000 फुटांपर्यंत तब्बल 96 मिनिटे उडत होते. या...
जून 17, 2017
भारताची पहिली एकात्मिक संरक्षण संदेशवहन प्रणाली संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते 30 जून 2016 रोजी कार्यान्वित करण्यात आली. यामुळे भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल आणि विशेष सैन्य तुकड्यांकडील (Special Forces Command) संवेदनशील माहितीचे एकमेकांना आदानप्रदान करणे सुलभ होणार आहे. यामुळे...
जून 16, 2017
भारत-अमेरिका संरक्षण करार  भारत आणि अमेरिकेला एकमेकांचे लष्करी तळ वापरण्याची संमती देणाऱ्या करारावर दि. 30 ऑगस्ट 2016 रोजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऍश्‍टन कार्टर (Ashton Carter) यांनी स्वाक्षऱ्या केल्या.  पार्श्‍वभूमी - प्रथम सन 2002 मध्ये अशा प्रकारचा करार करावा...
जून 15, 2017
'पीएसएलव्ही' अग्निबाणाचे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातील दुसऱ्या उड्डाण मंचावरून पीएसएलव्ही रॉकेटनं 22 जून 2016 रोजी सकाळी बरोबर 9 वाजून 26 मिनिटांनी वीस उपग्रहांसह अवकाश तळ सोडला.  यानंतर बरोबर 16.7 सेकंदांनी पीएस-1 चं ज्वलन पूर्ण झालं आणि तो रॉकेटपासून अलग झाला आणि 0.2...
जून 14, 2017
दि. 18 नोव्हेंबर 2016 रोजी 'आयएनएस चेन्नई' (INS Chennai) ही विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. 'मेक इन इंडिया' कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेल्या या विनाशिकेमध्ये शत्रूचा लांब पल्ल्याचा मारा परतवून लावण्याची क्षमता आहे.  देशातील पहिलीच आधुनिक यंत्रणेसह सज्ज असलेली ही...
जून 13, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 18 ऑक्टोबर 2016 रोजी पंजाबमधील लुधियाना येथे राष्ट्रीय अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती केंद्राची स्थापना केली. यावेळी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठीच्या "झिरो डिफेक्ट - झिरो इफेक्ट' (Zero Defect - Zero Effect) या योजनेचीही सुरुवात करण्यात आली. याशिवाय सूक्ष्म,...
जून 12, 2017
विमान प्रवास सामान्य माणसाच्या आवाक्‍यात आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपथी राजू यांनी दि. 21 ऑक्‍टोबर 2016 रोजी उडान (उडे देश का आम नागरिक) या योजनेची घोषणा केली. या प्रादेशिक संपर्क योजनेचा (Regional Connectivity) महाराष्ट्रातील शिर्डीसह अनेक शहरांना मोठा लाभ...
जून 11, 2017
दि.8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत भारतीय जनता पक्षाकडून काळ्या पैशांच्या समस्येवर भर देण्यात आला होता. मोदींनी सत्तेवर आल्यानंतर त्यासंबंधी काही पावले...
जून 10, 2017
पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 17 फेब्रुवारी 2016 रोजी ईएनव्हीआयएस (ENVIS) म्हणजेच Envoirnment Information System पोर्टलची सुरुवात केली.  ईएनव्हीआयएस'(ENVIS) विषयी  ईएनव्हीआयएस म्हणजेच पर्यावरण सूचना प्रणाली हा पर्यावरण मंत्रालयातर्फे 1982 साली सुरू केलेला कार्यक्रम आहे.  या...
जून 09, 2017
ष्काळ आणि नापिकीमुळे ग्रामीण भागात उद्‌भवणाऱ्या आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी ग्रामीण जनतेला रोजगार मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेला 2 फेब्रुवारी 2016 रोजी दहा वर्षे पूर्ण झाली.  प्रत्येक ग्रामीण कुटुंबातील अकुशल परंतु काम करू इच्छिणाऱ्या...
जून 08, 2017
भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करून नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन 2013मध्ये वर्ल्ड चॅम्पियन झाला. यानंतर 2014मध्ये पुन्हा आनंदला पराभूत करून कार्लसनने जगज्जेतेपद राखले. यानंतर 2016मध्ये त्याने सर्जी कार्जाकिनला पराभूत करून जगज्जेतेपदाची हॅट्ट्रिक साधली. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी कार्लसन...
जून 06, 2017
राज्यात या वर्षी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने एकूण 350 कोटी रुपयांच्या कृती आराखड्यास दि. 30 जुलै 2016 रोजी मंजुरी दिली. अभियानांतर्गत केंद्राने आपल्या हिश्‍श्‍याच्या 60 टक्के रकमेच्या पहिल्या हप्त्यापोटी 32 कोटी 75 लाख 64 हजार रुपये राज्याला पोहोच केले आहेत....
जून 05, 2017
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने दि. 28 एप्रिल 2016 रोजी 'इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम' (आयआरएनएसएस - IRNSS) मालिकेतील सातवा उपग्रह श्रीहरिकोटा येथून यशस्वीरीत्या अवकाशात सोडला. या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताची संपूर्ण स्वदेशी बनावटीची स्थितीदर्शक यंत्रणा (जीपीएस - ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम...
जून 04, 2017
देशातील शेती आणि शेतकऱ्यांना विज्ञानाशी जोडणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र पोर्टलचे उद्‌घाटन दि. 8 जुलै 2016 रोजी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे करण्यात आले. या पोर्टलमार्फत देशातील 645 कृषी विज्ञान केंद्रांतील कामकाजावर देखरेख ठेवली जाणार आहे. तसेच या पोर्टलमार्फत...