एकूण 582 परिणाम
जुलै 09, 2019
श्रीरामपूर (जि. यवतमाळ) : आफ्रिका खंडातील सामोआ देशात सुरू असलेल्या वेटलिफ्टिंग ज्युनिअर कॉमनवेल्थ स्पर्धेत सौम्या दळवी हिने सुवर्णपदक तर पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथील साक्षी मस्के हिने सिल्वर पदक पटकावून महाराष्ट्रसह देशाची मान उंचावण्याची कामगिरी केली आहे. भारतीय भारत्तोलन संघाद्वारे पंजाब...
जुलै 08, 2019
मुंबई : केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी गेल्या ऑलिंपिक स्पर्धेतील भारतीयांच्या कामगिरीवर आपण समाधानी नसल्याचे सांगितले. ऑलिंपिकमध्ये अधिक यश मिळविण्यासाठी दिर्घ मुदतीचे नियोजन आणि तशी तयारी आवश्‍यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.  भारतीय खेळाडूंमद्ये इतकी गुणवत्ता आहे की,...
जुलै 08, 2019
बालक-पालक खरंतर टीव्ही हा आज प्रत्येक घराचा अविभाज्य भाग बनला आहे. आणि तरीही घराघरांतील पालकांपुढे प्रश्‍न आहेत, मुलांना टीव्ही पाहू द्यावा की नाही? पाहू द्यायचा असेल तर कसा आणि किती पाहू द्यावा? त्यांच्या टीव्ही पाहण्यावर नियंत्रण कसं ठेवावं? आणि ते जर ठेवता येत नसेल तर घरातच टीव्ही असावा की नाही...
जुलै 03, 2019
बेलो हॉरिझॉंते : लिओनेल मेस्सीने प्रयत्नांची शर्थ करताना आपला खेळ कमालीचा उंचावला. पण, सहकाऱ्यांना सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरित करू शकला नाही. त्यामुळे अर्जेंटिनास कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी ब्राझीलविरुद्ध हार पत्करावी लागली. पण, मेस्सीने अर्जेंटिनास विजेतेपद मिळवून...
जून 29, 2019
ऑलिंपिक स्तरावर नेमबाजी हा खेळ भारताला हमखास यश देणारा खेळ आहे. ऑलिंपिकचं वैयक्तिक सुवर्णपदक भारताला याच खेळातून मिळालं आहे. मात्र, आता पुढच्या राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजीला वगण्यात येणार असून, त्याच्या जागी टीव्ही रेटिंग मिळू शकेल अशा महिला ट्‌वेन्टी-20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला...
जून 25, 2019
पॅरिस : मेगान रॅपिनोए हिने पेनल्टी किकवर दोन गोल करीत गतविजेत्या अमेरिकेला विश्‍वकरंडक महिला फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवून दिला. त्यांनाही 'वार'ने हात दिला. स्वीडनने कॅनडास हरवून आगेकूच केली, पण फुटबॉल रसिकांना अमेरिका आणि यजमान फ्रान्स यांच्यातील उपांत्यपूर्व लढतीचे वेध लागले...
जून 24, 2019
लिओनेल मेस्सी.. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणना होत असलेल्या मेस्सीचा आज वाढदिवस! कोपा अमेरिका स्पर्धेत कतारवर अर्जेंटिनाने मात केली आणि मेस्सीला त्याच्या ३२ व्या वाढदिवसाचं छानसं गिफ्ट दिलं. या विजयामुळे अर्जेंटिना आता पुढच्या फेरीत दाखल झाली आहे. लाजवाब मेस्सी बार्सिलोनाकडून खेळताना ला लिगा...
जून 21, 2019
पुणे - प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयातर्फे रविवारी (ता. २३) ‘जगदंबा सरस्वती योगाथॉन’ आयोजित केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस, ऑलिंपिक दिवस आणि जगदंबा सरस्वती स्मृती दिनानिमित्ताने ही मॅरेथॉन आयोजित केली आहे. मॅरेथॉनची सुरवात सकाळी साडेपाच वाजता पिसोळी येथील ‘जगदंबा...
जून 17, 2019
सातारा - देशाला कुस्तीत पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव, धावपटू ललिता बाबर यांच्यापाठोपाठ आता सातारा जिल्ह्याचा ऑलिंपिकमध्ये झेंडा रोवणारे प्रवीण रमेश जाधव हे तिसरे ऑलिंपिकपटू ठरणार आहेत. नेदरलॅंड येथील जागतिक तिरंदाजी स्पर्धेत प्रवीण जाधव याने भारतीय तिरंदाज संघातील सहकारी अतानू दास, तरुणदीप...
जून 14, 2019
महाराष्ट्र व हरियानातील खेळाडूंना सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रोख रकमेत तफावत आहे. ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक प्राप्त खेळाडूला राज्य सरकार एक कोटी रुपये देते, तर हरियानाचे सरकार सहा कोटी देते. शिवाय, सहभागासाठी १५ लाखांची पुंजी देते. या दोन्ही राज्यांतील खेळाडूंना देण्यात येणाऱ्या...
जून 09, 2019
महेंद्रसिंह धोनीने आपली लष्करी पलटण घेऊन क्रिकेटच्या मैदानात उतरू नये. खेळाडू मैदानातल्या कर्तबगारीने आपल्या देशाची मान उंचावतात, लष्कराचे प्रतिनिधी म्हणून खचितच नव्हे!  "राजकारण तोडते आणि खेळ जोडतो' या जुन्या उक्तीबाबत आपण शंका घेऊ शकत नाही. भारताने यापूर्वी दोनदा जिंकलेल्या आयसीसी विश्वकरंडकाचा...
मे 27, 2019
मुंबई : राही सरनोबतने विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेताना भारतास ऑलिंपिक पात्रताही मिळवून दिली. या स्पर्धेत मनू भाकर हिला भारतास या प्रकारात दुसरी ऑलिंपिक पात्रता मिळवून देण्याची संधी होती; पण तिचे पिस्तूल ऐनवेळी खराब झाले आणि एका...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक स्पर्धा ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम मालिका आहे. बाकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फार काही खास सुरू आहे असं मला तरी वाटत नाही. थोडक्‍या शब्दांत सांगायचं झालं, तर विश्‍वकरंडक स्पर्धा म्हणजे क्रिकेटचं ऑलिंपिक आहे! म्हणजे, या स्पर्धेचा फॉरमॅट फार "एक्‍सायटिंग' नाहीये; पण ही...
मे 26, 2019
टी20च्या धुमधडाक्‍यातही वन-डे क्रिकेटचा विश्‍वकरंडक म्हणजे "क्रिकेटचं ऑलिंपिक' हे समीकरण कायम राहिलं आहे. क्रिकेटच्या जन्मभूमीत होणारी स्पर्धा आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक चुरशीची ठरेल. याचे कारण निवडक नव्हे तर बहुतेक संघ जय्यत तयारीनं आलेत. स्पर्धेचं आणि संघांचं स्वरूप बघता क्रिकेटची...
मे 19, 2019
"एकला-चलो-रे', "थेट एव्हरेस्ट-त्याआधी-आणि-त्यानंतर-काहीच-नाही' असे गिर्यारोहणातील पायंडे बाजूला सारत महाराष्ट्रातील मराठी युवकांची एक संस्था अष्टहजारी शिखरचढाईत इतिहास घडवते आहे. जगातील सर्वांत उंचीची 14 पैकी सात शिखरे सर करत या संस्थेनं निम्मं ध्येय साध्य केलं आहे. ही संस्था, त्यांची कार्यपद्धती,...
मे 15, 2019
मुंबई : मनदीप मोरकडे भारतीय कुमार हॉकी संघाचे नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे. भारतीय संघ स्पेनमध्ये होणाऱ्या आठ देशांच्या 21 वर्षांखालील स्पर्धेत सहभागी होईल. ही स्पर्धा 10 जूनपासून होणार आहे.  भारताचा वरिष्ठ हॉकी संघ भुवनेश्वरमध्ये ऑलिंपिक पात्रतेची पहिल्या टप्प्याची स्पर्धा खेळणार...
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
मे 05, 2019
पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल या फुलराण्या यंदा तरी जिंकणार का, असा प्रश्‍न बॅडमिंटन चाहते प्रत्येक स्पर्धेच्या वेळी विचारतात. सिंधू आणि साईनाला उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली, तरी प्रश्‍न उपस्थित केला जातो. आता सिंधू आणि साईना खेळत असलेल्या बहुतेक स्पर्धांचा दर्जा कमालीचा उच्च असतो. त्यात...
एप्रिल 28, 2019
अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या जपानमध्ये सन 2020च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धा भरणार आहेत. ऑलिंपिक गेम्स भरवायला खेळांच्या ठिकाणांपासून ते नागरी सुविधांपर्यंत लागणारा सर्व गोष्टींचा स्तर टोकियो शहरात गेली कित्येक वर्षं नांदतो आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या...
एप्रिल 27, 2019
मुंबई : साईना नेहवाल तसेच पी व्ही सिंधू या भारतीय बॅडमिंटनमधील फुलराणींनी आशियाई विजेतेपदाच्या अपेक्षांचा फुगा पूर्ण फुगण्यापूर्वीच फोडला. वुहान येथील या स्पर्धेत दोघींनी एकमेकींपाठोपाठ उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळला.  लंडन ऑलिंपिक ब्रॉंझ पदक विजेती साईना जपानच्या अकेन यामागुची...