एकूण 46 परिणाम
एप्रिल 22, 2019
झिआन (चीन) : ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेते साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यावर उद्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या आशा केंद्रित असतील. साक्षी, बजरंग खेरीज विनेश फोगट हे भारतीय संघातील आणखी एक आघाडीचे नाव असून, तिचेदेखील पदकाच्या शर्यतीत नाव...
नोव्हेंबर 12, 2018
एका वर्षात चार आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये पदके मिळवून बजरंग पुनिया याने भारताची मान उंचावताना भारतीय कुस्तीचा नवा चेहरा अशी आपली ओळख निर्माण केली आहे. आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेतील ब्रॉंझपदकाने त्याने यंदाच्या मोसमातील पदकांचा सिलसिला सुरू केला आणि नंतर प्रत्येक स्पर्धेत कामगिरी उंचावत नेली...
नोव्हेंबर 01, 2018
नवी दिल्ली -  मूळ लाल मातीपासून मॅटपर्यंत मजल मारलेल्या कुस्तीने आता स्थित्यंतराच्या प्रक्रियेत नवे पाऊल टाकले आहे. देशातील प्रमुख कुस्तीपटूंना कराराचा लाभ मिळेल. भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) या महत्त्वाकांक्षी योजनेची प्राथमिक तयारी केली असून, लवकरच यास मूर्त स्वरूप दिले जाईल. ‘बीसीसीआय’...
ऑक्टोबर 19, 2018
कात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून देण्याची क्षमता असणारे मल्ल महाराष्ट्रात आहेत. केवळ त्यांना सामाजिक आधाराची गरज आहे. पैलवान फाऊंडेशन नेमकं तेच करण्याचा प्रयत्न करत आहे....
सप्टेंबर 18, 2018
आंदळकरांनी आपल्या सर्वाधिक कुस्ती मातीत जिंकल्या; पण भविष्यातील आव्हान त्यांनी तेव्हाच ओळखले होते. त्यामुळे "गाव तिथे तालीम' आणि "तालीम तिथे मॅट' हा आग्रह त्यांनी तेव्हापासून धरला. राज्यातील आणि पर्यायाने देशातील कुस्ती प्रगतीच्या वळणावर असतानाच कुस्तीतला हा तारा निखळला आहे. सहा- साडेसहा फूट उंची,...
ऑगस्ट 20, 2018
जाकार्ता - कुस्तीमध्ये भारताला खरे तर सुरवातीलाच धक्का बसला. डबल ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमार पात्रता फेरीचा अडथळाही दूर करू शकला नाही. बहारिनच्या आदमविरुद्ध सुरवातीला मिळविलेल्या आघाडीचा त्याला फायदा घेता आला नाही. दुसऱ्या फेरीत सुशीलला आक्रमकच होता आले नाही. आदमविरुद्ध दुसऱ्या...
ऑगस्ट 17, 2018
विजयानगर - सततची दुखापत आणि चित्रपटामुळे आपल्या कारकिर्दीवर परिणाम झाल्याचे मान्य करून अनुभवी महिला कुस्तीगीर गीता फोगट हिने आता आपण पुन्हा कुस्तीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत.  राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकविजेत्या गीता आणि बबिता फोगट भगिनी त्यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या ‘दंगल’ या...
ऑगस्ट 14, 2018
नवी दिल्ली- आशियाई क्रीडा स्पर्धेस रवाना होण्यापूर्वी सुवर्णपदक विजेतेपदाची प्रबळ दावेदार विनेश फोगट हिने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रातही सरावाच्या चांगल्या सुविधा कुठे आहेत, अशी विचारणा केली. सरावाच्या ठिकाणी खूपच उष्णता होती, तिथे सराव केला असता तर दुखापतीची शक्‍यता होती, असे तिने एका...
ऑगस्ट 03, 2018
मुंबई - मुंबई क्रिकेट संघटनेने चांगले गोलंदाज शोधण्यासाठी टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या गोलंदाजांतून शोध घेण्याचे ठरवले. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय कुस्तीची कामगिरी अधिक उंचावण्यासाठी मातीवरील कुस्ती स्पर्धा या मोसमात घेण्याचा गांभीर्याने विचार करीत आहे.  देशभरात मातीवरील कुस्ती लोकप्रिय आहे....
ऑगस्ट 02, 2018
मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धा जेमतेम तीन आठवड्यांवर आलेली असताना भारतीय कुस्ती संघास टाटा मोटर्सच्या रूपाने भक्कम पुरस्कर्ते लाभले, त्यामुळे भारतीय कुस्तीगीर खूश होते, पण त्याच वेळी सुशील कुमार आणि साक्षी मलिक या भारतातील अव्वल कुस्तीगिरांना सरावासाठी देशात चांगले सहकारी मिळत नाहीत, फारसे आव्हान...
जुलै 23, 2018
कऱ्हाड - ऑलिंपिकमध्ये भारताचा पहिल्यांदाच तिरंगा फडकवणारे आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात कुस्तीमध्ये जागतिक पातळीवरील पहिले पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या क्रीडा संकुलाच्या संघर्षाची कहानी आज तब्बल ६६ वर्षांनंतरही कायम आहे. त्यांच्या नावचे क्रीडा संकुल शासनाकडून बेदखलच झाल्याचे दिसते. आतापर्यंत...
जून 25, 2018
विटा - आजच्या आधुनिक काळात लाल मातीतील कुस्ती आणि पैलवानकी संपुष्टात येते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, याच लाल मातीतून तयार झालेल्या डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांच्या संकल्पनेतून विट्यात लवकरच भारतातील सर्वांत मोठी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची तालीम आणि राष्ट्रकुल...
मे 25, 2018
नवी दिल्ली -रिओ ऑलिंपिकसाठी निवड चाचणी घेण्यासाठी न्यायालयात गेलेल्या सुशील कुमारने आता आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आपली चाचणी घेऊ नका, असे पत्र लिहिले असल्याचे वृत्त आहे.  आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष कुस्तीगीरांची चाचणी सोनेपतला 10 जूनला आहे, तर महिलांची चाचणी 17 जूनला अपेक्षित आहे. याची...
मे 17, 2018
रोम - रुमानियाच्या सिमोना हालेपने इटालियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत जपानच्या नाओमी ओसाकाचा ६-१, ६-० असा धुव्वा उडविला. जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान राखण्यासाठी सिमोनाला या स्पर्धेत लक्षवेधी कामगिरीची गरज आहे. तिला किमान उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची गरज आहे. नाओमीविरुद्ध मार्च महिन्यात इंडियन वेल्समधील...
एप्रिल 18, 2018
पुणे - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक हे आतापर्यंत दहा वर्षे घेतलेल्या तपश्‍चर्येचे फळ असल्याचे मत कुस्तीगीर राहुल आवारे याने मंगळवारी येथे व्यक्त केले.  राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यानंतर राहुल आज पुण्यात परतला. त्या वेळी महापौर मुक्ता टिळक यांनी त्याचे पुणेरी पगडी घालून स्वागत...
एप्रिल 15, 2018
भारताने सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांत वेटलिफ्टिंग, नेमबाजी, कुस्ती या खेळांतील यशाच्या जोरावर पदक क्रमवारीत तिसरे स्थान पटकाविले आहे. या सर्व खेळांत राष्ट्रकुल स्पर्धेपेक्षा आशियायी क्रीडा स्पर्धेचा दर्जा खूपच वरचा आहे. जागतिक स्तरावर दबदबा असलेले चीन, कोरिया आणि जपान यांच्या...
मार्च 21, 2018
नवी दिल्ली - मला कोणासाठी काहीही सिद्ध करायचे नाही, असे सांगतानाच सुशील कुमारने आपण आपले लक्ष्य साध्य करण्यासाठीच खेळत आहोत. तिसरे ऑलिंपिक पदक जिंकण्याच्या आपल्या मोहिमेत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक ही पहिली पायरी असेल, असेही त्याने सांगितले.  सुशीलने गेल्या दोन राष्ट्रकुल क्रीडा...
मार्च 15, 2018
पुणे - कुस्त्यांची मातीवर खेळली जाणारी दंगल मॅटवरही खेळविली जावी, त्याचा फायदा आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी होईल, असे मत भारतीय कुस्तीगीर महासंघाचे सचिव विनोद तोमर यांनी व्यक्त केले. सब ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने तोमर येथे आले आहेत. त्या वेळी संपर्क साधला असता, त्यांनी मते सविस्तर...
मार्च 14, 2018
पुणे - मुलींच्या २०व्या सब-ज्युनिअर गटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत हरियानाच्या मुलींनी निर्विवाद वर्चस्व राखले. पण, यातही सिमरन ही एक मुलगी अशी होती की तिने त्यांना सर्वच्या सर्व दहा सुवर्णपदके मिळवू दिली नाहीत. हरियानाच्या मुलींनी दहापैकी ९ वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. मात्र, ४३ किलो वजनी गटात...
फेब्रुवारी 28, 2018
नागपूर - पतियाळा येथील नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थेतील सिंथेटिक ट्रॅकवर झालेल्या पहिल्या भारतीय ग्रांप्री स्पर्धेने नवीन मोसमाला सुरवात झाली. सहभाग कमी असल्यामुळे स्पर्धेतील रंगत जरुर कमी झाली होती. मात्र, नयना जेम्स, नवजित कौर आणि नीरज चोप्रा या तिघांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय...