एकूण 58 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेसाठी पाकिस्तानी स्पर्धकांना व्हिसा नाकारल्यामुळे भारताबरोबरील ऑलिंपिक खेळांशी संबंधित स्पर्धांच्या संयोजनाबाबतची चर्चा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसीने-इंटरनॅशनल ऑलिंपिक...
जानेवारी 13, 2019
शाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या केवळ पाच मिनिटांत सुटू शकते. भारतात "खेलो इंडिया'ची संकल्पना अमेरिकेतल्या स्पर्धेपेक्षाही एक पाऊल पुढं आहे, असा विश्वास बाळगणाऱ्या राजवर्धन राठोडमुळं...
सप्टेंबर 05, 2018
मुंबई - भारतीय कबड्डी महासंघावर नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक सनत कौल यांनी कडक पावले उचलण्यास सुरवात केली असून, बरखास्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कोणतेही आदेश काढण्याचे अधिकार नाहीत आणि या पदाधिकाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा संवाद नको, अशा सूचनाच पदाधिकारी आणि संलग्न संघटनांना त्यांनी पत्राद्वारे...
ऑगस्ट 14, 2018
नवी दिल्ली- आशियाई क्रीडा स्पर्धेस रवाना होण्यापूर्वी सुवर्णपदक विजेतेपदाची प्रबळ दावेदार विनेश फोगट हिने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रातही सरावाच्या चांगल्या सुविधा कुठे आहेत, अशी विचारणा केली. सरावाच्या ठिकाणी खूपच उष्णता होती, तिथे सराव केला असता तर दुखापतीची शक्‍यता होती, असे तिने एका...
ऑगस्ट 13, 2018
मुंबई- भारताला विश्‍वकरंडक नेमबाजी संयोजनाची चौथ्यांदा संधी लाभली आहे. 2020 च्या टोकियो ऑलिंपिक पूर्वीची महत्त्वाची विश्‍वकरंडक स्पर्धा नवी दिल्लीत होणार आहे. भारतातील ही 2012 पासून सातवी आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा असेल.  जागतिक नेमबाजी संघटनेच्या व्हिएन्ना येथील बैठकीत 2020 च्या...
एप्रिल 16, 2018
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट शहरी गेले पंधरवडाभर सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय पथकाने घसघशीत यश मिळवून देशाची मान उंच केली, याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच. कथुआ आणि उन्नावच्या शिसारी आणणाऱ्या बातम्यांच्या आणि राजकीय चिखलफेकीच्या गढूळ वातावरणात गोल्ड कोस्टच्या...
एप्रिल 15, 2018
भारताने सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांत वेटलिफ्टिंग, नेमबाजी, कुस्ती या खेळांतील यशाच्या जोरावर पदक क्रमवारीत तिसरे स्थान पटकाविले आहे. या सर्व खेळांत राष्ट्रकुल स्पर्धेपेक्षा आशियायी क्रीडा स्पर्धेचा दर्जा खूपच वरचा आहे. जागतिक स्तरावर दबदबा असलेले चीन, कोरिया आणि जपान यांच्या...
एप्रिल 09, 2018
भारतीय महिला संघाने राष्ट्रकुल क्रीडा टेबल टेनिस स्पर्धेत इतिहास घडवला. मनिका बत्रा आणि तिच्या सहकाऱ्यांनी सिंगापूरची या स्पर्धेतील मक्तेदारी मोडीत काढत सुवर्णपदक जिंकले. भारतीय महिला टेबल टेनिसमधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. नवी दिल्लीतील २०१० च्या स्पर्धेत भारताने रौप्यपदक जिंकले होते. त्या वेळी...
एप्रिल 04, 2018
गोल्ड कोस्ट/नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी वडिलांना पदाधिकारी नेण्यासाठीचा खर्च केल्यानंतरही त्यांना अधिस्वीकृती कार्ड न मिळाल्याने साईना नेहवाल चिडली होती. तिने न खेळण्याची धमकी दिली. अखेर तिच्या वडिलांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात आल्याचे भारतीय ऑलिंपिक संघटनेने सांगितले....
मार्च 04, 2018
पाठदुखीनंतरही ध्येयासक्त अर्जुनने प्रयत्नांकडे नाही फिरवली पाठ पुणे - भारताच्या नव्या पिढीतील प्रतिभासंपन्न टेनिसपटू अर्जुन कढे याने भुवनेश्वरमधील आयटीएफ टेनिस स्पर्धेत पाठदुखीनंतरही वेदनाशामक इंजेक्‍शन घेत प्रयत्नांची पाठ नाही सोडली. त्यामुळे त्याने कारकिर्दीत एकेरीतील दुसरे आयटीएफ विजेतेपद...
फेब्रुवारी 21, 2018
पुणे  - ""दिल्लीत "थिएटर ऑलिंपिक' हा उपक्रम सुरू झाला आहे. या स्पर्धेत कोणीतरी जिंकतो आणि कोणीतरी हरतो. स्पर्धेत जिंकण्यासाठी दुसऱ्याला अयोग्य मार्गाने हरविण्यास स्पर्धक मागेपुढे पाहत नाही. पण रंगभूमी ही मुक्त आणि सर्जनशील निर्मितीचे माध्यम आहे. अशा स्पर्धेच्या अट्टहासापायी श्‍वास...
नोव्हेंबर 20, 2017
नवी दिल्ली - संशयाच्या धुक्‍यातून अखेर रविवारी दिल्ली अर्ध मॅरेथॉन पार पडली. परदेशी धावपटूंचे अपेक्षित वर्चस्व राहिले; पण भारतीय गटात विजेतेपद मिळविल्यावर नितेंद्रसिंग रावतने भारतीय क्रीडा महासंघावर टीका केली. नितेंद्रसिंगने भारतीय गटात विजेतेपद मिळविले. त्यानंतर तो म्हणाला,‘‘विजेतेपद मिळवून मी...
ऑक्टोबर 25, 2017
मुंबई - चार वर्षांपूर्वी ऐनवेळी प्रवेश लाभल्यानंतर हीना सिद्धूने विश्‍वकरंडक नेमबाजीच्या अंतिम टप्प्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तिने आता हीच कामगिरी जितू रायच्या साथीत दुहेरीत केली आहे. जागतिक नेमबाजी संघटनेने प्रथमच अधिकृतपणे घेतलेल्या या विश्‍वकरंडकाच्या मिश्र दुहेरीत हीना-जितूने दहा...
ऑक्टोबर 24, 2017
नवी दिल्ली - जागतिक नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या हिना सिद्धू आणि जितू राय यांनी सुवर्णपदक पटकाविले. दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शुटींग रेंजमध्ये सुरु असलेल्या जागतिक स्पर्धेत हिना आणि जितू या जोडीने पहिले सुवर्णपदक मिळविले. या दोघांचे आतापर्यंत मिश्र प्रकारात तिसरे सुवर्णपदक...
मे 26, 2017
कोल्हापूर - शिवचरित्र केवळ जयजयकारासाठी नव्हे, तर डोक्‍यात घेऊन जीवनाचा प्रवास करण्याचे आहे. शिवछत्रपतींप्रमाणे भीती झुगारून द्याल तरच भविष्य घडेल. अपयश आले म्हणून खचून न जाता सरावात सातत्य ठेवा आणि पाहा अवघे आकाश तुमचे असेल. इतरांना सन्मान देत राहाल, तर तुमच्या वर्तमानावर सुंदर आयुष्य आकार घेईल,...
मे 25, 2017
नवी दिल्ली - भारताची ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिची जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या खेळाडू आयोगावर सर्वाधिक मतांनी निवड झाली. तिला १२९ मते मिळाली. जागतिक क्रमवारीत १५व्या स्थानावर असलेल्या जर्मनीच्या मार्क झ्वीब्लर याला १०८, तर स्कॉटलंडच्या कर्स्टी गिल्मूरला १०३ मते मिळाली....
मे 20, 2017
नवी दिल्ली - रिओ ऑलिंपिक स्पर्धेसाठी वैद्यकीय अधिकारी पाठवताना भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) पदाधिकाऱ्यांकडून गैरव्यवहार आणि वशिलेबाजी झाल्याच्या आरोपप्रकरणी "सीबीआय' ऑलिंपिक संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या चौकशीस सुरवात केल्याचे वृत्त आहे. रियो...
मे 17, 2017
नवी दिल्ली - मोदी सरकारच्या तीन वर्षपूर्तीनिमित्त जल्लोषाच्या तयारीत असलेल्या भाजपविरोधात कॉंग्रेसने उरलेल्या दोन वर्षांत सरकार विरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी ट्‌विटर अस्त्राचा वापर करून सरकारवर "वचनभंग, अकार्यक्षमता आणि जनादेशाच्या विश्‍...
मे 10, 2017
मुंबई/नवी दिल्ली : आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या अनेक दिग्गज कुस्तीगिरांच्या अनुपस्थितीत ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेत्या साक्षी मलिककडून सुवर्णपदकाची अपेक्षा बाळगली जात आहे. याचे दडपण आपल्यावर येत असल्याची कबुली साक्षीने दिली.  आशियाई स्पर्धेत साक्षी अपयशीच ठरली आहे. गतवर्षीच्या स्पर्धेत...
एप्रिल 15, 2017
उपांत्य फेरीत दाखल, सिंधूचे मरिनविरुद्धचे हॅट्ट्रिकचे स्वप्न भंगले मुंबई - ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू कॅरोलिन मरीनविरुद्धची विजयाची हॅट्ट्रिकचे साधू शकली नाही. त्याचवेळी बी साई प्रणीत आणि किदांबी श्रीकांत यांनी सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत...