एकूण 27 परिणाम
मे 27, 2019
मुंबई : राही सरनोबतने विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेताना भारतास ऑलिंपिक पात्रताही मिळवून दिली. या स्पर्धेत मनू भाकर हिला भारतास या प्रकारात दुसरी ऑलिंपिक पात्रता मिळवून देण्याची संधी होती; पण तिचे पिस्तूल ऐनवेळी खराब झाले आणि एका...
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई/नवी दिल्ली ः कायम कमालीची चुरस असलेल्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात भारतीय नेमबाजांना घरच्या रेंजवरही कामगिरी उंचावता आली नाही. त्यांना नवी दिल्ली विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत पदक, तसेच ऑलिंपिक पात्रता मिळणाऱ्या अंतिम फेरीपासूनही दूर राहावे लागले.  डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवरील...
फेब्रुवारी 22, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेसाठी पाकिस्तानी स्पर्धकांना व्हिसा नाकारल्यामुळे भारताबरोबरील ऑलिंपिक खेळांशी संबंधित स्पर्धांच्या संयोजनाबाबतची चर्चा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसीने-इंटरनॅशनल ऑलिंपिक...
सप्टेंबर 10, 2018
मुंबई- जागतिक नेमबाजी स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारतीय पदकापासून खूपच दूर राहिले. पन्नास मीटर रायफल प्रोन प्रकारात भारतीय कुमार; तसेच महिला संघाने निराशा केली. कुमार रॅपिड फायर प्रकारातही पदक दूरच राहिले. कोरियात झालेल्या या स्पर्धेत भारताने आतापर्यंत वीस पदके जिंकली आहेत; तसेच दोन ऑलिंपिक...
ऑगस्ट 22, 2018
पालेमबँग : सोळावर्षीय सौरभ चौधरीने पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जागतिक विजेत्या; तसेच ऑलिंपिक विजेत्यास मागे टाकत सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा नेमबाजी स्पर्धेतील भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकताना शेतकरीपुत्राने दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत दडपणाखाली कामगिरी उंचावली.  सौरभने...
ऑगस्ट 13, 2018
मुंबई- भारताला विश्‍वकरंडक नेमबाजी संयोजनाची चौथ्यांदा संधी लाभली आहे. 2020 च्या टोकियो ऑलिंपिक पूर्वीची महत्त्वाची विश्‍वकरंडक स्पर्धा नवी दिल्लीत होणार आहे. भारतातील ही 2012 पासून सातवी आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा असेल.  जागतिक नेमबाजी संघटनेच्या व्हिएन्ना येथील बैठकीत 2020 च्या...
ऑगस्ट 04, 2018
रिओ ऑलिंपिक स्पर्धेनंतर आता भारतीय खेळाडूंचा आशियाई स्पर्धेत कस लागणार आहे. ऑलिंपिकमधील हाताच्या बोटावर मोजता येणारी पदके आशियाई स्पर्धेत वाढलेली असतात यात शंकाच नाही. येथे फरक असतो तो स्पर्धेचा. आशियातील देशच या स्पर्धेत सहभागी असतात. त्यामुळे आपली पदकसंख्या वाढते असे म्हणायला वाव आहे...
एप्रिल 16, 2018
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट शहरी गेले पंधरवडाभर सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय पथकाने घसघशीत यश मिळवून देशाची मान उंच केली, याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच. कथुआ आणि उन्नावच्या शिसारी आणणाऱ्या बातम्यांच्या आणि राजकीय चिखलफेकीच्या गढूळ वातावरणात गोल्ड कोस्टच्या...
एप्रिल 15, 2018
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी देदीप्यमान कामगिरी नोंदविली असून, २०२० च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने जोरदार पूर्वतयारी केली आहे. येत्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेप्रमाणे भारताच्या पूर्वेला, म्हणजे टोकियो येथे होणार आहेत....
मार्च 30, 2018
मुंबई - भारतातील अनुभवी ज्येष्ठ नेमबाजांसाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही महत्त्वाची असेल. नवोदितांनी त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केल्यामुळे त्यांच्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची असेल, असे मत बुजुर्ग नेमबाज अंजली भागवतने व्यक्त केले; तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपेक्षा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा...
मार्च 23, 2018
मुंबई - राष्ट्रीय निवड चाचणीत विश्‍वविक्रमी गुणांचा वेध घेतलेल्या एलावेनिल वालारिवान हिने विश्‍वकरंडक कुमार नेमबाजी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतास दोन सुवर्णपदके जिंकून दिली. एलावेनिलच्या चमकदार कामगिरीमुळे भारताने जागतिक कुमार स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक जिंकले. एलावेनिलने एका गुणाने तैवानच्या...
जानेवारी 21, 2018
नवी दिल्ली : विविध क्षेत्रांत सर्वोच्च स्थान भूषविणाऱ्या व विक्रम प्रस्थापित करणाऱ्या देशातील 112 कर्तृत्वान महिलांना 'फर्स्ट लेडी' पुरस्काराने शनिवारी गौरविण्यात आले. केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.  अनवट वाट चोखाळून आपल्या क्षेत्रात शिखर स्थान...
ऑक्टोबर 25, 2017
मुंबई - चार वर्षांपूर्वी ऐनवेळी प्रवेश लाभल्यानंतर हीना सिद्धूने विश्‍वकरंडक नेमबाजीच्या अंतिम टप्प्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तिने आता हीच कामगिरी जितू रायच्या साथीत दुहेरीत केली आहे. जागतिक नेमबाजी संघटनेने प्रथमच अधिकृतपणे घेतलेल्या या विश्‍वकरंडकाच्या मिश्र दुहेरीत हीना-जितूने दहा...
ऑक्टोबर 24, 2017
नवी दिल्ली - जागतिक नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या हिना सिद्धू आणि जितू राय यांनी सुवर्णपदक पटकाविले. दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शुटींग रेंजमध्ये सुरु असलेल्या जागतिक स्पर्धेत हिना आणि जितू या जोडीने पहिले सुवर्णपदक मिळविले. या दोघांचे आतापर्यंत मिश्र प्रकारात तिसरे सुवर्णपदक...
ऑक्टोबर 16, 2017
पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल, के. श्रीकांत यांचे सुखावणारे बॅडमिंटन विजय असोत; जिमनॅस्ट दीपा कर्माकरची नजाकत असो; गेला बाजार "प्रो-कबड्डी'तला थरारही विचारात घेतला तरी चालेल; हे नक्‍की की क्रिकेट हा क्रीडाधर्म मानणाऱ्या भारतात संधी मिळते तेव्हा क्रीडारसिक अन्य खेळाडूंनाही डोक्‍यावर घेतात. टेनिसपटू...
मे 15, 2017
ऐंशीच्या दशकात आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात हौशी ते व्यावसायिक असे स्थित्यंतर होत होते. भारतीय क्रीडा क्षेत्र तेव्हा बाल्यावस्थेत होते. 1982 मधील आशियाई क्रीडास्पर्धा आणि 1983 मधील क्रिकेटचे जगज्जेतेपद अशा दोन लक्षणीय घटनांमुळे भारतीय क्रीडा क्षेत्रही कात टाकू लागल्याचे दिसू लागले. देशात...
मार्च 24, 2017
मुंबई - अंकुर मित्तलने दिल्ली विश्‍वकरंडक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढत मेक्‍सिको विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकले. ही कामगिरी करताना त्याने जागतिक विक्रमाचीही बरोबरी साधली. मात्र, त्याने आपण वचपा काढलेला नाही. खेळात चढउतार असतातच, असे सांगत सर्वच चाहत्यांची मनेही...
मार्च 01, 2017
मुंबई - अंतिम फेरीतील स्थान सुरवातीच्या १२ शॉट्‌सनंतर केवळ ०.२ गुणाने राखलेल्या जितू रायने विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत ब्राँझपदकाचा वेध घेतला. सुरवातीच्या खराब कामगिरीने दडपण काही प्रमाणात दूर झाले आणि त्यामुळेच पदक जिंकता आले, असे जितू रायने सांगितले. ऑलिंपिक...
फेब्रुवारी 28, 2017
मुंबई/दिल्ली - बरखास्तीची टांगती तलवार असलेल्या डबल ट्रॅप प्रकारात रौप्यपदक जिंकत अंकुर मित्तलने दिल्ली विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेतील भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला. चौथ्या दिवशी अंकुरप्रमाणेच संग्राम दहिया आणि तेजस्विनी सावंतची अंतिम फेरी भारतास सुखावत होती.  नवी दिल्लीतील डॉ. कर्णीसिंग शूटिंग...