एकूण 68 परिणाम
मे 05, 2019
पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल या फुलराण्या यंदा तरी जिंकणार का, असा प्रश्‍न बॅडमिंटन चाहते प्रत्येक स्पर्धेच्या वेळी विचारतात. सिंधू आणि साईनाला उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली, तरी प्रश्‍न उपस्थित केला जातो. आता सिंधू आणि साईना खेळत असलेल्या बहुतेक स्पर्धांचा दर्जा कमालीचा उच्च असतो. त्यात...
जानेवारी 13, 2019
शाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या केवळ पाच मिनिटांत सुटू शकते. भारतात "खेलो इंडिया'ची संकल्पना अमेरिकेतल्या स्पर्धेपेक्षाही एक पाऊल पुढं आहे, असा विश्वास बाळगणाऱ्या राजवर्धन राठोडमुळं...
डिसेंबर 13, 2018
ग्वांगझू (चीन) - भारताची ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने मोसमाच्या अखेरच्या ‘वर्ल्ड टूर फायनल्स’ स्पर्धेला विजयी सुरवात केली असली, तरी अकाने यामागुचीचा प्रतिकार मोडून काढताना करावा लागलेला संघर्ष विसरता येणार नाही.  गेल्या वर्षी सिंधू या स्पर्धेत उपविजेती होती. या वेळी ‘अ...
ऑगस्ट 04, 2018
रिओ ऑलिंपिक स्पर्धेनंतर आता भारतीय खेळाडूंचा आशियाई स्पर्धेत कस लागणार आहे. ऑलिंपिकमधील हाताच्या बोटावर मोजता येणारी पदके आशियाई स्पर्धेत वाढलेली असतात यात शंकाच नाही. येथे फरक असतो तो स्पर्धेचा. आशियातील देशच या स्पर्धेत सहभागी असतात. त्यामुळे आपली पदकसंख्या वाढते असे म्हणायला वाव आहे...
एप्रिल 27, 2018
वुहान (चीन) / मुंबई  - राष्ट्रकुल सुवर्णपदकविजेती साईना नेहवाल आणि जागतिक तसेच ऑलिंपिक उपविजेत्या पी. व्ही. सिंधूने चीनमध्येच चिनी भिंत सहज सर करीत आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्रतिस्पर्ध्याने काही वेळातच सामना सोडून दिल्याने किदांबी श्रीकांतला आगेकूच...
एप्रिल 15, 2018
गोल्ड कोस्ट - बॅडमिंटनमधील भारतीयांची मक्‍तेदारी राष्ट्रकुल स्पर्धेत उद्या अखेरच्या दिवशी पाहायला मिळणार आहे. महिलांच्या एकेरीत पी. व्ही. सिंधू विरुद्ध साईना नेहवाल, असा सुवर्णपदकासाठी सामना होणार आहे; तर जागतिक क्रमवारीत नुकताच अव्वल स्थानी आलेल्या किदांबी श्रीकांतनेही पुरुषांच्या एकेरीत अंतिम...
एप्रिल 04, 2018
गोल्ड कोस्ट/नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी वडिलांना पदाधिकारी नेण्यासाठीचा खर्च केल्यानंतरही त्यांना अधिस्वीकृती कार्ड न मिळाल्याने साईना नेहवाल चिडली होती. तिने न खेळण्याची धमकी दिली. अखेर तिच्या वडिलांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात आल्याचे भारतीय ऑलिंपिक संघटनेने सांगितले....
एप्रिल 02, 2018
नवी दिल्ली - घोट्याचा स्नायू दुखावलेली पी. व्ही. सिंधू अद्याप पूर्ण तंदुरुस्त नाही; मात्र राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होईपर्यंत पूर्ण तंदुरुस्त होण्याची आशा सिंधू बाळगून आहे.  गोपीचंद अकादमीत सराव करीत असताना सिंधूचा उजवा घोटा दुखावला होता. त्यानंतर लगेचच एमआरआय स्कॅन करण्यात आले. त्यात तिच्या...
मार्च 28, 2018
नवी दिल्ली - जागतिक आणि ऑलिंपिक उपविजेत्या पी. व्ही. सिंधूचा घोटा सराव करताना दुखावला; मात्र दुखापत गंभीर नसल्यामुळे ती राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत खेळू शकेल, असे सांगितले जात आहे. हैदराबादच्या पुल्लेला गोपीचंद अकादमीत सराव करताना सिंधूचा घोटा दुखावला. लगेचच एमआरआय तपासणी करण्यात आली....
मार्च 27, 2018
नवी दिल्ली - पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे पथक नेमके किती सदस्यांचे असणार याचे उत्तर अखेर सोमवारी मिळाले. साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू या प्रमुख खेळाडूंच्या पालकांसह क्रीडा मंत्रालयाने भारताच्या ३२५ सदस्यांच्या पथकाला मंजुरी दिली.  भारतीय ऑलिंपिक...
फेब्रुवारी 26, 2018
नवी दिल्ली - एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत संचलन सोहळ्यात महिलांच्या पोषाखात बदल करून साडीऐवजी ट्राउझर परिधान करण्याचा निर्णय भारतीय ऑलिंपिक संघटनेने अलीकडेच घेतला. या निर्णयाचे महिला खेळाडूंकडून स्वागत झाले खरे, पण काही प्रमुख खेळाडूंनी ट्राउझर चालेल...
जानेवारी 21, 2018
नवी दिल्ली : विविध क्षेत्रांत सर्वोच्च स्थान भूषविणाऱ्या व विक्रम प्रस्थापित करणाऱ्या देशातील 112 कर्तृत्वान महिलांना 'फर्स्ट लेडी' पुरस्काराने शनिवारी गौरविण्यात आले. केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.  अनवट वाट चोखाळून आपल्या क्षेत्रात शिखर स्थान...
डिसेंबर 18, 2017
दुबई - पी. व्ही. सिंधूला पुन्हा एकदा जागतिक स्तरावर विजेतेपद जिंकण्यात अपयश आले. ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला वर्ल्ड सुपर सीरिज फायनल स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानी आव्हान पार करता आले नाही. जागतिक स्पर्धेच्या अंतिम लढतीपाठोपाठ सिंधू सुपर सीरिज स्पर्धेच्या निर्णायक लढतीत जपानच्या...
डिसेंबर 14, 2017
मुंबई - पहिला गेम सहज जिंकल्यावर सिंधू काहीशी गाफील राहिली. त्यामुळे तिला वर्ल्ड सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम टप्प्यातील गटसाखळीतील विजयासाठी तीन गेमपर्यंत झुंजावे लागले. किदांबी श्रीकांत याला मात्र जगज्जेत्या व्हिक्‍टर ॲक्‍सेलसेनविरुद्ध हार पत्करावी लागली.  सिंधूने चीनच्या हे बिंगजिओ हिला...
नोव्हेंबर 27, 2017
क्वालून/मुंबई - पी. व्ही. सिंधूने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या ताई झू यिंग हिला चांगली झुंज दिली; पण या वर्षीच्या अखेरच्या सुपर सीरिज स्पर्धेतील अंतिम लढतीत सिंधूला दोन गेममध्येच हार पत्करावी लागली. यिंगने गतवर्षीच्या हाँगमधील निकालाची पुनरावृत्ती करताना दोन गेममध्येच विजय मिळविला. सलग पाचवी...
नोव्हेंबर 07, 2017
नागपूर - अव्वल मानांकित पी. व्ही. सिंधू, द्वितीय मानांकित साईना नेहवाल, श्रीकांत किदांबी, एच. एस. प्रणॉय या दिग्गज खेळाडूंनी वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहता यंदाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनमधील दोन पिढ्यांत...
ऑक्टोबर 20, 2017
मुंबई : सलामीला कॅरोलिना मरीन प्रतिस्पर्धी होती. या लढतीत काहीही घडू शकते, त्यामुळे डेन्मार्क ओपन स्पर्धेचा ड्रॉ नीट बघितलेलाही नाही, असे साईना नेहवालने सांगितले. साईनाने डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत ऑलिंपिक विजेत्या कॅरोलिन मरीनला हरवले; पण पी. व्ही. सिंधू या...
ऑक्टोबर 16, 2017
पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल, के. श्रीकांत यांचे सुखावणारे बॅडमिंटन विजय असोत; जिमनॅस्ट दीपा कर्माकरची नजाकत असो; गेला बाजार "प्रो-कबड्डी'तला थरारही विचारात घेतला तरी चालेल; हे नक्‍की की क्रिकेट हा क्रीडाधर्म मानणाऱ्या भारतात संधी मिळते तेव्हा क्रीडारसिक अन्य खेळाडूंनाही डोक्‍यावर घेतात. टेनिसपटू...
ऑक्टोबर 06, 2017
कोल्हापूर ः ‘नको व्यर्थ चिंता, टाक मागे क्षणाला  होऊनी वादळ, भीड तू गगनाला  सोस टाकीचे घाव, तू नको थांबू आता  नको जिद्द सोडू, नको तू हार मानू पंखांत ठेवूनी बळ, सांग जगाला  भरारी घ्यायचीय मला...’ या ओळी सार्थ ठरविण्याची धडपड वडणगे (ता. करवीर) येथील कुस्तीपटू रेश्‍मा ऊर्फ सुगंधा अनिल माने हिची सुरू...
सप्टेंबर 25, 2017
नवी दिल्ली - भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिची प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयाने केंद्र सरकारकडे पद्मभूषण पुरस्कारासाठी सिंधूची शिफार केली आहे. याबाबत क्रीडा मंत्रालयानेही दुजोरा दिला आहे. सिंधूने नुकतेच कोरिया ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद मिळविले...