एकूण 27 परिणाम
जून 21, 2019
पुणे - प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयातर्फे रविवारी (ता. २३) ‘जगदंबा सरस्वती योगाथॉन’ आयोजित केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस, ऑलिंपिक दिवस आणि जगदंबा सरस्वती स्मृती दिनानिमित्ताने ही मॅरेथॉन आयोजित केली आहे. मॅरेथॉनची सुरवात सकाळी साडेपाच वाजता पिसोळी येथील ‘जगदंबा...
फेब्रुवारी 15, 2019
दिल्ली/पुणे -  ‘खो-खो’ खेळाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील समावेशाची चर्चा रंगत असतानाच क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या निर्णयानंतर ‘खो-खो’ खेळाच्या स्पर्धांचे आयोजन राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेपर्यंतच मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले  आहे.  तलवारबाजी आणि सॉफ्ट टेनिस या ‘अन्य’ खेळाच्या सूचीत असणाऱ्या...
जानेवारी 01, 2019
पुणे : टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धा सदैव पुण्यातच होईल. या स्पर्धेमुळे नवोदितांना प्रेरणा मिळेल. ऍकॅडमीच्या माध्यमातून भविष्यात विजेते निर्माण होतील, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सोमवारी सायंकाळी...
नोव्हेंबर 30, 2018
टाकळी हाजी : नारायणगाव (ता. जुन्नर) येथील साबीर असलम तांबोळी यांनी पाचव्या विद्यार्थी राष्ट्रीय ऑलिंपिक तिहेरी उडी स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावून रौप्यपदक जिंकले. ऑस्ट्रेलियाला होणाऱ्या आशिया विद्यार्थी जागतिक ऑलिंपिक तिहेरी उडी स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. ...
ऑक्टोबर 19, 2018
कात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून देण्याची क्षमता असणारे मल्ल महाराष्ट्रात आहेत. केवळ त्यांना सामाजिक आधाराची गरज आहे. पैलवान फाऊंडेशन नेमकं तेच करण्याचा प्रयत्न करत आहे....
सप्टेंबर 13, 2018
पुणे : 'ट्रिपल महाराष्ट्र केसरी' विजेता तथा पोलिस उपाधिक्षक विजय चौधरी यांची पुणे ग्रामीण पोलिस दलात नियुक्ती झाली आहे. 11 सप्टेंबरला त्यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात 'रिपोर्ट' करून कर्तव्यावर रुजू झाले आहेत.  सायगाव (ता. चाळीसगाव) येथील मल्ल 'ट्रिपल महाराष्ट्र केसरी' विजेता विजय...
जून 22, 2018
पुणे, ता. 21 : हॉकी महाराष्ट्र आणि हॉकी पुणे आयोजित पहिल्या ऑलिंपिक डे फाइव्ह अ साइड हॉकी अजिंक्‍यपद स्पर्धेत महिला गटात प्रियदशर्नी स्पोर्टस सेंटरने एसएनबीपी संघाचा 10-3 असा सहज पराभव केला. पुरुष गटात प्रियदशर्नी स्पोर्टस सेंटर आणि अस्पत अकादमी या संघानी प्रतिस्पर्ध्यांवर विजय...
फेब्रुवारी 21, 2018
पुणे - दिघी येथील ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी’च्या वतीने आयोजित केलेल्या (एआयटी) ‘पेस २०१८’ या वार्षिक क्रीडा महोत्सवाची सांगता झाली. या वेळी ज्येष्ठ धावपटू मिल्खासिंग यांच्या हस्ते ‘पेस १८’ आंतरमहाविद्यालयीन विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी, कॅडेट ट्रेनिंग विंग, कॉलेज ऑफ...
डिसेंबर 06, 2017
नाशिक - महापालिकेतर्फे दिव्यांगांच्या हक्काच्या तीन टक्के निधीतून केलेल्या नियोजनांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पॅराऑलिंपिक क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. महापालिका व खासगी शाळांत स्पर्धा घेतल्या जाणार असून, स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना जानेवारीत पुणे येथे...
सप्टेंबर 10, 2017
‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ आणि ‘युगल धर्म संघा’चा पुढाकार; ज्युनिअर मेंटल कॅल्क्‍युलेशन चॅम्पियनशिप  पुणे - बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकारातून गणिती आकडेमोडीची चमक स्पष्ट करणारी ‘ज्युनिअर मेंटल कॅल्क्‍युलेशन चॅम्पियनशिप २०१७’ स्पर्धा जर्मनीतील बेलफिल्ड येथे होत आहे. २९ सप्टेंबर ते ३ ऑक्‍टोबर...
जुलै 14, 2017
पुणे - महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात पुणे जिल्हा संघटनेचा वरचष्मा राहिला आहे. सर्वोत्कृष्ट जिल्हा संघटनेसह पुण्याचा विकास काळे सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी दिल्या जाणाऱ्या स्व. मधुसूदन पाटील पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. कबड्डी महर्षी स्व. बुवा साळवी यांचा जन्म दिन (१५ जुलै...
जुलै 12, 2017
पुणे - एफसी पुणे सिटी संघाने आगामी मोसमासाठी एमिलिआनो अल्फारो या पहिल्या परदेशी खेळाडूला करारबद्ध केले आहे.  गतवर्षी नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीचे प्रतिनिधित्व केलेल्या एमिलिआनो अल्फारोने तेरा सामन्यात पाच गोल गोल केले होते.  एमिलिआनो अल्फारोने २००६ मध्ये उरूग्वे येथील आघाडीच्या राष्ट्रीय स्तरावरील...
एप्रिल 09, 2017
पुणे - राज्य सरकारकडून महिला क्रीडापटूंना प्रोत्साहनपर देण्यात येणारा "जिजामाता' पुरस्कार एका वर्षातच बंद पडला. हा पुरस्कार का बंद केला, त्याची माहिती घेऊन पुन्हा तो सुरू करण्याचे आश्‍वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिले. नॅशनल स्पोर्टस ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या "...
मार्च 11, 2017
पुणे - एखाद्या गोष्टीची आवड, त्यासाठी काम करण्याची तयारी, जिद्द आणि मार्गदर्शन मिळाले, की अवघड गोष्टही साध्य करता येते. याचाच प्रत्यय रंजना प्रजापती (मतिमंद) या विशेष मुलीने थेट स्पेशल ऑलिंपिकमध्ये ‘फ्लोअर हॉकी’ या खेळासाठी सहभाग नोंदवून दिला आहे. ऑस्ट्रिया येथे १४ मार्च रोजी स्पर्धा होत असून, आज (...
मार्च 05, 2017
द प्रॉफेट, द मॅडमन प्रकाशक - रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर (riyapublications@gmail.com)  / पृष्ठं - १८४/ मूल्य - २२० रुपये खलिल जिब्रान या प्रतिभावंत लेखक, कवी, जीवनसमीक्षकाच्या दोन पुस्तकांचा हा अनुवाद. वेगवेगळ्या गोष्टी सांगत, अनुभव मांडत, दाखले देत खलिल जिब्रान जीवनाचं तत्त्वज्ञान मांडतो. अतिशय...
फेब्रुवारी 23, 2017
पुणे - राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंच्या रोख रकमेच्या पारितोषिकासाठी महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेने आता आक्रमक पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून, पदाधिकाऱ्यांनी उपोषणाचीदेखील तयारी ठेवल्याचे महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे...
जानेवारी 06, 2017
पुणे - भविष्यातील खेळाडूंची निर्मिती ही शालेयस्तरापासूनच होते आणि हा स्तर म्हणजे खेळाडूंची खाण असल्याचे भारतीय शालेय क्रीडा महासंघाचे अधिकारी कन्हैया गुर्जर यांनी येथे सांगितले. म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय ॲथलेटिक्‍स स्पर्धेदरम्यान त्यांची गाठ घेतली असता, त्यांनी विविध...
डिसेंबर 29, 2016
आर्या सिनकरची कामगिरी- राष्ट्रीय पातळीवर करणार राज्याचे नेतृत्व सावर्डे - जागतिक स्तरावर भारताचा झेंडा रोवणाऱ्या ‘सावरपाडा एक्‍स्प्रेस’ कविता राऊत आणि रिओ ऑलिंपिकमध्ये धावण्यात करिष्मा दाखवणाऱ्या ललिता बाबर या ग्रामीण भागातील कन्यांनी देशभरात खेडूत मुलींना नवी प्रेरणा दिली आहे. त्यांचा आदर्श घेत...
डिसेंबर 27, 2016
पुणे - ऑलिंपियन चैन सिंगला मागे टाकत सत्येंद्र सिंगने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेतील पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत जितू रायला अंतिम फेरीही गाठता आली नाही. ऑलिंपिकमध्ये आशास्थान असलेला जितू राय या स्पर्धेत अव्वल आठ जणांमध्ये आला नाही....
डिसेंबर 25, 2016
पुणे - 'संघर्ष मलाही करावा लागला. 27 वर्षे व्हीलचेअरवर असूनसुद्धा जिद्दीच्या जोरावर लढले आणि ऑलिंपिकमध्ये पदक मिळवले. प्रत्येक खेळाडूने अशीच आशा ठेवून लढले पाहिजे. आम्हा दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्राने खूप काही दिले आहे. अशाच यशस्वी वाटचालीसाठी आमच्यासारख्या दिव्यांग खेळाडूंनी पुढे येऊन...