एकूण 38 परिणाम
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ पर्रीकर यांचा आत्मविश्‍वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे गोव्यात २०१४ साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात...
जानेवारी 09, 2019
पुणे : "खेलेगा भारत, तो खिलेगा भारत' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी तमाम भारतीयांना साद घातली आणि पहिल्या "खेलो इंडिया' स्पर्धेच्या माध्यमातून शालेय स्तरावरील भारतीय क्रीडा क्षेत्र ढवळून निघाले. आता याच "खेलो इंडिया'च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धेवरील पडदा आज बुधवारी (ता. 9) उलगडणार आहे....
नोव्हेंबर 12, 2018
एका वर्षात चार आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये पदके मिळवून बजरंग पुनिया याने भारताची मान उंचावताना भारतीय कुस्तीचा नवा चेहरा अशी आपली ओळख निर्माण केली आहे. आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेतील ब्रॉंझपदकाने त्याने यंदाच्या मोसमातील पदकांचा सिलसिला सुरू केला आणि नंतर प्रत्येक स्पर्धेत कामगिरी उंचावत नेली...
ऑक्टोबर 19, 2018
कात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून देण्याची क्षमता असणारे मल्ल महाराष्ट्रात आहेत. केवळ त्यांना सामाजिक आधाराची गरज आहे. पैलवान फाऊंडेशन नेमकं तेच करण्याचा प्रयत्न करत आहे....
सप्टेंबर 11, 2018
सावदा ः दिव्यांग असूनही ज्याच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्तीचे बळ असेल, तर स्वप्नांना साकार करण्यासाठी शारीरिक अपंगत्व आड येत नाही. हा वस्तुपाठ घालून दिलाय दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला खानदेशचा सुपुत्र 25 वर्षीय संकेत भिरूड याने... या तरुणाने मनाली ते खारडुंगला लेह हे 550 किमी अंतराचा अत्यंत कठीण प्रवास...
सप्टेंबर 07, 2018
धुळे : एक हजार किलोमीटर सायकलिंगचा शहरातील त्रिमूर्तींनी विक्रम केला. विख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनील नाईक, प्राचार्य जे. बी. पाटील, हवालदार दिलीप खोंडे यांनी ही कामगिरी केली. त्यांनी सुरत येथे आयोजित एक हजार किलोमीटरची सायकलिंग 'ब्रेव्हे' निर्धारित वेळेपेक्षा खूप आधीच पूर्ण करून खानदेशच्या...
ऑगस्ट 04, 2018
मलवडी - माणची वायुकन्या ऑलिंपिक खेळाडू ललिता बाबर-भोसले या उपजिल्हाधिकारी होणार, यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले.  ललिता बाबर-भोसले यांनी रिओ ऑलिंपिकमध्ये 3000 मीटर स्टिपलचेस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून पहिल्या दहामध्ये येण्याचा मान पटकावला होता. या...
ऑगस्ट 02, 2018
मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धा जेमतेम तीन आठवड्यांवर आलेली असताना भारतीय कुस्ती संघास टाटा मोटर्सच्या रूपाने भक्कम पुरस्कर्ते लाभले, त्यामुळे भारतीय कुस्तीगीर खूश होते, पण त्याच वेळी सुशील कुमार आणि साक्षी मलिक या भारतातील अव्वल कुस्तीगिरांना सरावासाठी देशात चांगले सहकारी मिळत नाहीत, फारसे आव्हान...
जुलै 23, 2018
कऱ्हाड - ऑलिंपिकमध्ये भारताचा पहिल्यांदाच तिरंगा फडकवणारे आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात कुस्तीमध्ये जागतिक पातळीवरील पहिले पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या क्रीडा संकुलाच्या संघर्षाची कहानी आज तब्बल ६६ वर्षांनंतरही कायम आहे. त्यांच्या नावचे क्रीडा संकुल शासनाकडून बेदखलच झाल्याचे दिसते. आतापर्यंत...
मे 17, 2018
रोम - रुमानियाच्या सिमोना हालेपने इटालियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत जपानच्या नाओमी ओसाकाचा ६-१, ६-० असा धुव्वा उडविला. जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान राखण्यासाठी सिमोनाला या स्पर्धेत लक्षवेधी कामगिरीची गरज आहे. तिला किमान उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची गरज आहे. नाओमीविरुद्ध मार्च महिन्यात इंडियन वेल्समधील...
फेब्रुवारी 26, 2018
मलवडी - विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्यासह खासदार विजयसिंह मोहिते- पाटील, आमदार जयकुमार गोरे, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी काल ऑलिंपिक धावपटू व अर्जुन पुरस्कार विजेती खेळाडू ललिता बाबर यांच्या मोही (ता. माण) येथील घरी पाहुणचार घेतला.  उपमहाराष्ट्र केसरी...
फेब्रुवारी 24, 2018
भारतीय खेळाडूंना पुरेसे सरकारी पाठबळ लाभत नाही, या आक्षेपाला छेद देत ओडिशा सरकारने राष्ट्रीय हॉकी संघाला पुरस्कृत करण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेतला. या निर्णयाच्या फलनिष्पत्तीचे मोजमाप आताच न करता दूरदृष्टीचा व पुरोगामी म्हणून त्याचे स्वागत करायला हवे. ओडिशा हे मागास राज्य आहे. तेव्हा हॉकी...
फेब्रुवारी 21, 2018
पुणे  - ""दिल्लीत "थिएटर ऑलिंपिक' हा उपक्रम सुरू झाला आहे. या स्पर्धेत कोणीतरी जिंकतो आणि कोणीतरी हरतो. स्पर्धेत जिंकण्यासाठी दुसऱ्याला अयोग्य मार्गाने हरविण्यास स्पर्धक मागेपुढे पाहत नाही. पण रंगभूमी ही मुक्त आणि सर्जनशील निर्मितीचे माध्यम आहे. अशा स्पर्धेच्या अट्टहासापायी श्‍वास...
फेब्रुवारी 14, 2018
खेळाडू काही एक ध्येय बाळगून ते साध्य करण्यासाठी वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींचा त्याग करून खेळात कारकीर्द घडविण्यासाठी धडपडत असतात. ऑलिंपिक स्पर्धेतील सहभाग आणि शासकीय शाबासकी अर्थात पुरस्कार ही उद्दिष्टे प्रत्येक खेळाडूसमोर असतात. या दोन्ही बाबी त्यांच्या आयुष्यातील मर्मबंधातील...
फेब्रुवारी 07, 2018
नवी सांगवी (पुणे) : "शालेय वयातच खेळांचा प्रसार झाला पाहिजे अशी केवळ चर्चाच होते परंतु ही निष्फळ चर्चा टाळून खेळांचा दर्जा उंचावण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न करणे गरजेचे आहे." असे प्रतिपादन ऑलिंपिक पटु व राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त खेळाडु अंजली भागवत यांनी निगडी येथे केले....
जानेवारी 26, 2018
नवी दिल्ली - सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्यांपेक्षा विविध क्षेत्रांत, विशेषतः ग्रामीण भागात आदिवासी व वंचितांच्या कल्याणासाठी आयुष्यभर निरलसपणे कार्यरत राहणाऱ्या लोकसेवकांना प्रतिष्ठेचे पद्म सन्मान देण्याची परंपरा नरेंद्र मोदी सरकारने कायम ठेवली आहे. संगीतकार इलायराजा, शास्त्रीय गायक गुलाम...
जानेवारी 21, 2018
नवी दिल्ली : विविध क्षेत्रांत सर्वोच्च स्थान भूषविणाऱ्या व विक्रम प्रस्थापित करणाऱ्या देशातील 112 कर्तृत्वान महिलांना 'फर्स्ट लेडी' पुरस्काराने शनिवारी गौरविण्यात आले. केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.  अनवट वाट चोखाळून आपल्या क्षेत्रात शिखर स्थान...
ऑक्टोबर 24, 2017
पुणे - आई-वडील कष्टाची कामे करत होते, भावंडे जास्त असल्यामुळे बंडू पंढरीनाथ गायकवाड यांना हलाखीच्या परिस्थितीतच दिवस काढावे लागत होते. शाळा शिकतानाच, छोट्या भावामुळे ते ‘बॉक्‍सिंग’कडे आकर्षित झाले. परिस्थिती प्रतिकूल होती, पैशांच्या प्रचंड अभावामुळे खेळामध्ये पुढे जाण्यास असंख्य अडचणी येत होत्या....
ऑक्टोबर 11, 2017
पुणे - आई-वडील कष्टाची कामे करत होते, भावंडे जास्त असल्यामुळे बंडू पंढरीनाथ गायकवाड यांना हलाखीच्या परिस्थितीतच दिवस काढावे लागत होते. शाळा शिकतानाच, छोट्या भावामुळे ते "बॉक्‍सिंग'कडे आकर्षित झाले. परिस्थिती प्रतिकूल होती, पैशांच्या प्रचंड अभावामुळे खेळामध्ये पुढे जाण्यास असंख्य अडचणी येत होत्या....
सप्टेंबर 25, 2017
नवी दिल्ली - भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिची प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयाने केंद्र सरकारकडे पद्मभूषण पुरस्कारासाठी सिंधूची शिफार केली आहे. याबाबत क्रीडा मंत्रालयानेही दुजोरा दिला आहे. सिंधूने नुकतेच कोरिया ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद मिळविले...