एकूण 26 परिणाम
एप्रिल 28, 2019
अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या जपानमध्ये सन 2020च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धा भरणार आहेत. ऑलिंपिक गेम्स भरवायला खेळांच्या ठिकाणांपासून ते नागरी सुविधांपर्यंत लागणारा सर्व गोष्टींचा स्तर टोकियो शहरात गेली कित्येक वर्षं नांदतो आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या...
जानेवारी 13, 2019
शाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या केवळ पाच मिनिटांत सुटू शकते. भारतात "खेलो इंडिया'ची संकल्पना अमेरिकेतल्या स्पर्धेपेक्षाही एक पाऊल पुढं आहे, असा विश्वास बाळगणाऱ्या राजवर्धन राठोडमुळं...
जुलै 23, 2018
लंडन / मुंबई-  भारतीय महिला हॉकी संघाने विश्‍वकरंडक स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या लढतीत काय साधले, याकडे भारतातील हॉकीतज्ज्ञ लक्ष देतील, अशी अपेक्षा मार्गदर्शक शूअर्ड मरिन यांनी व्यक्त केली.  विश्वकरंडक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळणाऱ्या इंग्लंडला रोखेल, अशी कट्टर...
एप्रिल 24, 2018
मुंबई - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपाठोपाठ आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतही आपली ताकद दाखवण्याचा साईना नेहवालचा इरादा आहे. वुहानला उद्यापासून (ता. २४) सुरू होत असलेल्या या स्पर्धेत साईनाला मानांकन नसले, तरी स्पर्धेतील विजेतेपदाच्या शर्यतीत तिचे नाव घेतले जात आहे. साईनाला गेल्या आशियाई स्पर्धेत पहिल्याच...
मार्च 11, 2018
मुंबई - भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तंदुरुस्त झाला आहे. माझ्यासाठी या स्पर्धेतले सुवर्णपदक महत्त्वाचे आहे. त्यासाठी तंदुरुस्त होण्याकरिता मी गेल्या वर्षी काही स्पर्धांतून माघार घेतली होती. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानापेक्षा माझ्यासाठी...
डिसेंबर 20, 2017
लंडन - उत्तेजक चाचणीत दोनदा दोषी ठरलेला जागतिक शंभर मीटर विजेता जस्टीन गॅटलीन याच्याभोवती पुन्हा एकदा उत्तेजक वापराचे संशयाचे धुके निर्माण झाले आहे. गॅटलीनच्या मार्गदर्शकांनी अंडरकव्हर रिपोर्टरला उत्तेजक विकण्याचा प्रयत्न केल्यामुळे जगज्जेता वादात  सापडला आहे. गॅटलीनचे मार्गदर्शक डेनिस मिशेल; तसेच...
सप्टेंबर 29, 2017
लंडन : पॅरीस सेंट जर्मन अर्थात पीएसजीच्या महागड्या आक्रमक फळीने युरोपातील ताकदवान संघात गणना होत असलेल्या बायर्न म्युनिकचा बचाव चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत खिळखिळा केला. चेल्सीने पिछाडीनंतर ऍटलेटीको माद्रिदला हरवले, तर बार्सिलोनाने स्वयंगोलच्या जोरावर स्पोर्टिंग लिस्बनचा पाडाव केला.  पाच वेळचे...
सप्टेंबर 06, 2017
लंडन - पोलंडची विश्‍वविजेती अनिता व्लोडरस्की हिने सलग चौथ्या वर्षी आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्‍स महासंघाची हतोडाफेक चॅलेंज स्पर्धा जिंकली आहे. पुरुष विभागतही पोलंडचा विश्‍वविजेता पावेल फॅदेक सर्वोत्कृष्ट ठरला. सलग तिसऱ्या वर्षी अनिता एकाही स्पर्धेत पराभूत झालेली नाही. प्रथम १२ विजेत्यांना रोख पुरस्कार...
सप्टेंबर 03, 2017
ब्रुसेल्स - डायमंड लीग ॲथलेटिक्‍स मालिकेची सांगता करणाऱ्या अंतिम फेरीत ‘वेगवान धावपटू’ हा किताब महिला विभागात जमैकाच्या एलानी थॉमसन हिने पटकावला. बहामाच्या शॉने मिलर-युईबो हिने ४०० मीटर शर्यत जिंकली. लंडनमधील जागतिक स्पर्धेतील निराशेनंतर या दोघींसाठी हे यश सुखद ठरले. एलानी १०० व २०० मीटरमधील यशासह...
ऑगस्ट 17, 2017
लंडन - ‘युरोपातील सर्वोत्तम फुटबॉलपटू’ या पुरस्कारासाठी नामांकने जाहीर झाली आहेत. बार्सिलोनाचा लिओनेल मेस्सी, रेयाल माद्रिदचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो यांच्यासह युव्हेंट्‌सचा गोलरक्षक जियानलुईजी बुफॉन असे तीन मातब्बर या शर्यतीत असतील. ‘यूएफा’ या युरोपातील शिखर संघटनेकडून हा पुरस्कार दिला जातो. २०१६-१७...
ऑगस्ट 13, 2017
लंडन : अमेरिकेच्या इमा कोबर्नने जागतिक मैदानी स्पर्धेत महिलांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकताना या शर्यतीत असलेली केनियन धावपटूंची मक्तेदारी मोडून काढली. आठ सुवर्णपदकांसह एकूण 23 पदके मिळवत पदकतालिकेत पुन्हा अव्वल स्थान मिळविण्याच्या दिशेने अमेरिकेने आगेकूच...
ऑगस्ट 11, 2017
लंडन - यंदाच्या जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या धावपटूंनी सनसनाटी निकाल नोंदविण्याचा जणू विडाच उचलला आहे. आधी ‘स्प्रिंट’ प्रकारात त्यांच्या धावपटूंनी केवळ ॲथलेटिक्‍स विश्‍वालाच धक्का दिला नाही, तर अवघ्या क्रीडाप्रेमी चाहत्यांना आपल्या कामगिरीने चक्रावून सोडले. आता महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत...
ऑगस्ट 10, 2017
लंडन -  आठशे मीटर शर्यतीत डेव्हिड रुडीशाच्या माघारीनंतर बोट्‌सवानाचा माजी ऑलिंपिक रौप्यपदकविजेता नायजेल ॲमोल आणि विश्‍व ज्युनिअर विजेता केनियाचा किपयेगॉन बेट यांच्यापैकी एक विजेता होईल, असे भाकीत करण्यात आले होते. मात्र, फ्रान्सच्या पिएरे बोस्सेने धक्कादायक निकाल नोंदवीत सुवर्णपदक...
ऑगस्ट 09, 2017
लंडन - जागतिक मैदानी स्पर्धेत शंभर मीटर शर्यतीतील अपयशाने जमैकाच्या क्रीडाप्रेमींमध्ये निराशा आली होती. मात्र ऑलिंपिक विजेत्या ओमर मॅक्‍लोडने ११० मीटर हर्डल्स शर्यतीत सुवर्णपदक जिंकून आपल्या देशवासीयांना जल्लोष करण्याची संधी निर्माण करून दिली. हातोडाफेकीतील विश्‍वविक्रमवीर पोलंडची...
ऑगस्ट 08, 2017
लंडन - जागतिक मैदानी स्पर्धेत बोल्टच्या पराभवाच्या धक्‍क्‍याचा प्रभाव निवळत नाही, तोच महिला शंभर मीटरमध्ये एलिन थॉम्पसनच्या पराभवाने जमैकाला आणखी एक धक्का बसला. यामुळे २००७ च्या ओसाका स्पर्धेपासून सुरू झालेले जमैकाचे स्प्रिंटवरील वर्चस्व संपुष्टात आले, असेच म्हणावे लागेल. गॅटलीनच्या सुवर्णपदकानंतर...
ऑगस्ट 06, 2017
लंडन - वेगाचा बादशहा अशी ओळख असलेला जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट याला आपल्या 100 मीटर शर्यतीच्या कारकिर्दीची अखेर ब्राँझपदकाने करावी लागली. शर्यतीच्या स्टार्टनेच घात केल्याचे स्वतः बोल्टने मान्य केले आहे. अमेरिकेच्या जस्टिन गॅटलीनने सुवर्ण आणि ख्रिस्तीयन कोलोमनने रौप्यपदक पटकाविले. जागतिक मैदानी...
ऑगस्ट 06, 2017
लंडन : ब्रिटनच्या 34 वर्षीय मो फराहच्या शेवटच्या टप्प्यातील सुसाट वेगासाठी प्रतिस्पर्ध्यांकडे सध्या उत्तर नाही, हे पुन्हा सिद्ध झाले. त्याने 16 व्या जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेत दहा हजार मीटरची शर्यत जिंकली आणि लांब पल्ल्याच्या सर्वकालीन महान धावपटूंत स्थान मिळविले.  सोळा वर्षांपासून सुरू असलेल्या...
ऑगस्ट 04, 2017
लंडन - जमैकाचा उसेन बोल्ट, यजमान ग्रेट ब्रिटनचा मो फराह या दोन महान ॲथलिट्‌सची होणारी कामगिरी आणि त्यांच्या देदीप्यमान कारकिर्दीचा शेवट शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या १६ व्या जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरेल. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत भव्य स्पर्धा असे वर्णन याविषयी करण्यात आले...
ऑगस्ट 03, 2017
जेन जमले लॅसी विरेन (फिनलॅंड), केनेनिसा बेकेले, हॅले गॅब्रेसलासी (दोघेही इथिओपीया) यांना ते करून दाखविले ग्रेट ब्रिटनच्या मो फराहने. २०११ च्या डेगू जागतिक स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीतील रौप्यपदकानंतर ३४ वर्षीय मो फराहने त्याच स्पर्धेत पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आणि तिथूनच सुरू झाला...
ऑगस्ट 01, 2017
लंडन येथील क्वीन एलिझाबेथ ऑलिंपिक पार्क स्टेडियमवर चार ऑगस्टपासून १६ व्या जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेला सुरवात होत आहे. त्या निमित्ताने स्पर्धेचा मागोवा घेणाऱ्या मालिकेस भारताच्या आव्हानापासून सुरवात करत आहोत. भारतीय संघ जागतिक स्पर्धेत कशी कामगिरी करेल हे सांगता येत नाही. संघ निवडीच्या...