एकूण 51 परिणाम
सप्टेंबर 20, 2019
मुंबई : जी साथीयन याने आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारतीय खेळाडूंनी ही कामगिरी तब्बल 43 वर्षांनंतर केली आहे. साथीयनने हा लक्षणीय विजय केवळ 22 मिनिटांत मिळवला. जपानमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत साथीयनने उत्तर कोरियाच्या ऍन-जी याला 11-7, 11-8, 11-6...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई: ऑलिंपिक प्राथमिक पात्रता स्पर्धेत भारताने रशियाचा 10-0 असा धुव्वा उडवला होता. आता त्याच रशियास पराजित करून ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याची औपचारिकता भारतीय हॉकी संघास करावी लागणार आहे. दरम्यान, महिला संघासमोर खडतर ठरू शकेल अशा अमेरिकेचे आव्हान असेल.  ऑलिंपिक पात्रतेच्या...
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली: जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताचा केवळ सात खेळाडूंचा संघ सहभागी होईल. या ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी मीराबाई चानू हिच्यासह एकंदर चार महिला आणि तीन पुरुष वेटलिफ्टर्सची निवड झाली आहे.  माजी विजेत्या मीराबाईसह (49 किलो), राष्ट्रकुल विजेती झिल्ली दालाबेहेरा (45 किलो), स्नेहा...
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
मे 05, 2019
पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल या फुलराण्या यंदा तरी जिंकणार का, असा प्रश्‍न बॅडमिंटन चाहते प्रत्येक स्पर्धेच्या वेळी विचारतात. सिंधू आणि साईनाला उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली, तरी प्रश्‍न उपस्थित केला जातो. आता सिंधू आणि साईना खेळत असलेल्या बहुतेक स्पर्धांचा दर्जा कमालीचा उच्च असतो. त्यात...
ऑक्टोबर 19, 2018
कात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून देण्याची क्षमता असणारे मल्ल महाराष्ट्रात आहेत. केवळ त्यांना सामाजिक आधाराची गरज आहे. पैलवान फाऊंडेशन नेमकं तेच करण्याचा प्रयत्न करत आहे....
सप्टेंबर 13, 2018
पुणे : 'ट्रिपल महाराष्ट्र केसरी' विजेता तथा पोलिस उपाधिक्षक विजय चौधरी यांची पुणे ग्रामीण पोलिस दलात नियुक्ती झाली आहे. 11 सप्टेंबरला त्यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात 'रिपोर्ट' करून कर्तव्यावर रुजू झाले आहेत.  सायगाव (ता. चाळीसगाव) येथील मल्ल 'ट्रिपल महाराष्ट्र केसरी' विजेता विजय...
सप्टेंबर 11, 2018
सावदा ः दिव्यांग असूनही ज्याच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्तीचे बळ असेल, तर स्वप्नांना साकार करण्यासाठी शारीरिक अपंगत्व आड येत नाही. हा वस्तुपाठ घालून दिलाय दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला खानदेशचा सुपुत्र 25 वर्षीय संकेत भिरूड याने... या तरुणाने मनाली ते खारडुंगला लेह हे 550 किमी अंतराचा अत्यंत कठीण प्रवास...
ऑगस्ट 28, 2018
जकार्ता : महत्त्वाच्या दीर्घ रॅलीज जिंकत पी. व्ही. सिंधूने आशियाई क्रीडा बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, तर साईना नेहवाल तई झु यिंगचा झंझावात रोखणार, असे वाटत असतानाच पिछाडीवर जात होती. त्यामुळे सर्वच भारतीयांचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेप्रमाणे अंतिम फेरी पाहण्याचे स्वप्न भंगले....
ऑगस्ट 21, 2018
जाकार्ता : संघ शिस्त मोडून साखळी सामन्यातील विजयानंतर जल्लोषाच्या भरात "रेड लाइट'चा फेरफटका मारणाऱ्या आणि वेश्‍यांवर पैसे उधळणाऱ्या जपानच्या चार बास्केटबॉलपटूंना आशियाई क्रीडा स्पर्धेतून मायदेशात हाकलून देण्यात आले आहे. जपान संघ व्यवस्थापनाने सोमवारी ही कारवाई केली.  स्पर्धेच्या अधिकृत उद्‌घाटन...
ऑगस्ट 13, 2018
नवी दिल्ली- ऑलिंपिक स्पर्धेत भारताने सुवर्णकाळ अनुभवला होता हा इतिहास असला तरी, स्वातंत्र्यानंतरचे पहिले ऑलिंपिक सुवर्णपदक भारताने 12 ऑगस्ट 1948च्या स्पर्धेत मिळविले होते. स्वतंत्र भारताच्या पहिल्या वर्धापनदिनी देशाला सुवर्णभेट दिली यापेक्षा दुसरी अभिमानाची गोष्टच असू शकत...
ऑगस्ट 04, 2018
रिओ ऑलिंपिक स्पर्धेनंतर आता भारतीय खेळाडूंचा आशियाई स्पर्धेत कस लागणार आहे. ऑलिंपिकमधील हाताच्या बोटावर मोजता येणारी पदके आशियाई स्पर्धेत वाढलेली असतात यात शंकाच नाही. येथे फरक असतो तो स्पर्धेचा. आशियातील देशच या स्पर्धेत सहभागी असतात. त्यामुळे आपली पदकसंख्या वाढते असे म्हणायला वाव आहे...
ऑगस्ट 01, 2018
नानजिंग (चीन) / मुंबई : साईना नेहवाल आणि किदांबी श्रीकांतने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील मोहीम जोशात सुरू करताना झटपट विजय मिळविला. साईनाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या दोघांच्या विजयामुळे सर्वच एकेरीच्या खेळाडूंनी पहिल्या फेरीत विजय मिळविला.  जागतिक स्पर्धेत यापूर्वी रौप्य आणि ब्रॉंझ...
जुलै 31, 2018
नानजिंग (चीन) / मुंबई : एच.एस. प्रणॉयने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीय मोहिमेस जोरदार सुरुवात करताना झटपट विजय मिळविला. त्याचबरोबर समीर वर्माने भारतीय आगेकूच कायम राखली. महिला दुहेरीतील अपयश सोडल्यास भारतास सलामीला धवल यश लाभले.  प्रणॉयने नानजिंग ऑलिंपिक स्पोर्टस सेंटरवरील सलामीच्या...
जून 10, 2018
येत्या गुरुवारपासून (ता. चौदा जून) सुरू होतोय एक थरार. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा. पुढचा महिनाभर सगळं जग अक्षरशः "फुटबॉल'मय होऊन जाईल. नेमार की मेस्सी; जर्मनी, स्पेन की ब्राझिल अशा कित्येक विषयांवर चर्चा झडतील. अनेक जण स्टेडियमवर, टीव्हीवर, मोबाईलवर क्षणाक्षणांच्या नोंदी करत राहतील. संपूर्ण...
मार्च 20, 2018
मुंबई - जगज्जेत्या पंकज अडवाणीने आशियाई बिलियर्डस्‌ स्पर्धेत अपेक्षित विजयी सलामी देताना सिंगापूरच्या येओ तेक शिन याला ४-० असे हरवले. तीन शतकी आणि एक ९८ गुणांचा ब्रेक हे पंकजच्या विजयाचे वैशिष्ट्य. रूपेश शहाने इंडोनेशियाच्या मारलॅंडो सिहोम्बिंग याला ४-० असे नमवले. महिलांच्या स्नूकर स्पर्धेत विद्या...
फेब्रुवारी 21, 2018
पुणे  - ""दिल्लीत "थिएटर ऑलिंपिक' हा उपक्रम सुरू झाला आहे. या स्पर्धेत कोणीतरी जिंकतो आणि कोणीतरी हरतो. स्पर्धेत जिंकण्यासाठी दुसऱ्याला अयोग्य मार्गाने हरविण्यास स्पर्धक मागेपुढे पाहत नाही. पण रंगभूमी ही मुक्त आणि सर्जनशील निर्मितीचे माध्यम आहे. अशा स्पर्धेच्या अट्टहासापायी श्‍वास...
जानेवारी 07, 2018
क्रीडाक्षेत्रासाठी सरत्या वर्षात तीन महत्त्वाचे बदल झाले. विदर्भ संघानं रणजी करंडकावर नाव कोरून घडवलेला इतिहास, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं स्वीकारलेल्या लोढा समितीच्या शिफारशी आणि ‘खेलो इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमानं घेतलेली गती या घटना सकारात्मक आहेत. ही सुखद झुळूक नव्या वर्षातल्या...
डिसेंबर 07, 2017
मुंबई/भुवनेश्‍वर - आकाश चिकटेने पेनल्टी शूटआउट; तसेच सडनडेथमध्ये प्रभावी गोलरक्षण केल्यामुळे भारताने ऑलिंपिक विजेत्या बेल्जियमला हरवून वर्ल्ड हॉकी लीग अंतिम टप्प्याच्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली.  कलिंगा स्टेडियमवरील ही लढत सुरू झाली, त्या वेळी कट्टर हॉकी चाहतेही भारताच्या विजयाची...
ऑक्टोबर 04, 2017
कऱ्हाड - सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर नुकत्याच झालेल्या ऑलिंपिक पद्धतीच्या कुस्ती स्पर्धेत २११ मल्लांनी सहभाग घेतला. कारखान्याचे संस्थापक (कै.) पी. डी. पाटील यांनी ग्रामीण भागातील युवकांमध्ये कुस्ती या मर्दानी खेळाची आवड निर्माण व्हावी व त्यातून राज्य व देशपातळीवरील खेळाडू तयार...