एकूण 24 परिणाम
फेब्रुवारी 13, 2018
पिंपरी - शहराच्या क्रीडा क्षेत्राला दिशा देणाऱ्या महापालिकेच्या क्रीडा विभागाची पुरती दुर्दशा झाली आहे. वाढत्या क्रीडा सेवा-सुविधांच्या तुलनेत मनुष्यबळ अपुरे आहे. खेळाडू घडविण्याचे काम जवळपास ठप्प झाले असून चांगल्या प्रशिक्षकांचीही उणीव जाणवत आहे. प्रत्येक मैदानासाठी जादा ग्राउंडस्‌मन, सुरक्षा...
फेब्रुवारी 07, 2018
नवी सांगवी (पुणे) : "शालेय वयातच खेळांचा प्रसार झाला पाहिजे अशी केवळ चर्चाच होते परंतु ही निष्फळ चर्चा टाळून खेळांचा दर्जा उंचावण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न करणे गरजेचे आहे." असे प्रतिपादन ऑलिंपिक पटु व राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त खेळाडु अंजली भागवत यांनी निगडी येथे केले....
मे 21, 2017
अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीस मदतीचे आवाहन म्हसवड - दुष्काळी माण तालुक्‍यातील राणंद येथील सुकन्या श्रेयाली शिंदे हिची फ्रान्समधील नॅन्से येथे इंटरनॅशनल स्कूल स्पोर्टस फेडरेशनतर्फे आयोजित वर्ल्ड स्कूल ॲथलेटिक्‍स चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी रिले क्रीडा प्रकारात भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. माणदेश...
मे 15, 2017
ऐंशीच्या दशकात आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात हौशी ते व्यावसायिक असे स्थित्यंतर होत होते. भारतीय क्रीडा क्षेत्र तेव्हा बाल्यावस्थेत होते. 1982 मधील आशियाई क्रीडास्पर्धा आणि 1983 मधील क्रिकेटचे जगज्जेतेपद अशा दोन लक्षणीय घटनांमुळे भारतीय क्रीडा क्षेत्रही कात टाकू लागल्याचे दिसू लागले. देशात...
मे 14, 2017
भारतीय ॲथलिट महत्त्वाच्या स्पर्धेत पहिल्याच फेरीत बाद ठरतो, तेव्हा आपण देशवासीय म्हणून अतिशय कडवट प्रतिक्रिया देतो. अशा खेळाडूला मिळालेल्या सुविधा, आपण दिलेले पाठबळ, त्याची परिस्थिती अशा कशाचाही विचार न करता आपण टीकेला सुरवात करतो. असाच अनुभव मोहंमद अनासने घेतला असावा. चारशे मीटर धावण्यातील हा...
एप्रिल 18, 2017
शूटिंगमध्ये देशाला पहिले ऑलिंपिक पदक मिळवून देणारे राजवर्धनसिंह राठोड यांचा मुलगा मानवादित्य त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून शूटिंगमध्ये आपले वेगळेपण सिद्ध करत आहे. राष्ट्रीय स्पर्धांबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे. राजवर्धनसिंह राठोड...
एप्रिल 12, 2017
नवी दिल्ली - मणिपूरचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू मैस्नाम मेईराबा लुवांग याने थायलंडमधील योनेक्‍स शेरा रोझा बीटीवाय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ब्रॉंझ पदक मिळविले. खुल्या विभागातील पुरुष एकेरीमध्ये उपांत्य फेरीत लुवांगला थायलंडचा अव्वल खेळाडू पी. थोंगनुआम याच्याकडून पराभूत व्हावे लागले. लुवांग प्रकाश...
एप्रिल 12, 2017
मुंबई - अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. ही स्पर्धा 29 एप्रिलपासून मलेशियातील इपोह येथे सुरू होत आहे. कर्णधारपदी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशला कायम ठेवण्यात आले आहे. लखनौ येथे झालेल्या ज्युनिअर विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेत...
एप्रिल 07, 2017
धुळे - आत्मसंरक्षणासाठी आवश्‍यक असलेले आणि ऑलिंपिक मान्यताप्राप्त तलवारबाजी प्रशिक्षण घेणे सर्वसामान्यांना न परवडणारे असते. कित्येकदा पात्रता असूनही अनेक खेळाडूंना संधी मिळत नव्हती. तलवारबाजीतही खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करावा, या उद्देशाने राज्यातील...
मार्च 11, 2017
पुणे - एखाद्या गोष्टीची आवड, त्यासाठी काम करण्याची तयारी, जिद्द आणि मार्गदर्शन मिळाले, की अवघड गोष्टही साध्य करता येते. याचाच प्रत्यय रंजना प्रजापती (मतिमंद) या विशेष मुलीने थेट स्पेशल ऑलिंपिकमध्ये ‘फ्लोअर हॉकी’ या खेळासाठी सहभाग नोंदवून दिला आहे. ऑस्ट्रिया येथे १४ मार्च रोजी स्पर्धा होत असून, आज (...
मार्च 05, 2017
द प्रॉफेट, द मॅडमन प्रकाशक - रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर (riyapublications@gmail.com)  / पृष्ठं - १८४/ मूल्य - २२० रुपये खलिल जिब्रान या प्रतिभावंत लेखक, कवी, जीवनसमीक्षकाच्या दोन पुस्तकांचा हा अनुवाद. वेगवेगळ्या गोष्टी सांगत, अनुभव मांडत, दाखले देत खलिल जिब्रान जीवनाचं तत्त्वज्ञान मांडतो. अतिशय...
फेब्रुवारी 10, 2017
टोकियो : लहान मुलांचे अश्‍लील साहित्य (व्हिडिओज) बनविणाऱ्या सहा जणांना जपानच्या पोलिसांनी अटक केली. या सर्वांनी सुमारे 168 मुलांचे शोषण केल्याचेही जपानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. जपानमध्ये 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक सामन्यांच्या पार्श्‍वभूमीवर सध्या जपान स्वत:ची प्रतिमा...
फेब्रुवारी 01, 2017
सावर्डे - प्रबळ इच्छाशक्ती आणि त्याला आत्मविश्‍वासाची जोड दिल्यास अशक्‍य गोष्ट शक्‍य करता येते. त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आणि अपार कष्टाच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी रियो येथे झालेल्या पॅराऑलिंपिक जलतरणमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूरच्या...
फेब्रुवारी 01, 2017
रियो ऑलिंपिकमध्ये प्रतिनिधित्व; विजेच्या धक्‍क्‍याने गमावले हात सावर्डे - प्रबळ इच्छाशक्ती आणि त्याला आत्मविश्‍वासाची जोड दिल्यास अशक्‍य गोष्ट शक्‍य करता येते. त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आणि अपार कष्टाच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी रियो येथे झालेल्या...
जानेवारी 01, 2017
कोल्हापूर - ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्यानंतरही महाराष्ट्राला ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळावे, यासाठी राज्याच्या क्रीडा संचालनालयाने "मिशन-2020' असा प्रयोग प्रथमच हाती घेतला आहे. किमान वीस ते बावीस खेळाडूंनी ऑलिंपिकमध्ये पदक मिळवावे, यासाठी दर्जेदार खेळाडूंचा शोध घेतला जात आहे. दोन...
डिसेंबर 31, 2016
मुंबई - भरभक्कम आणि समतोलपणा हा आमचा कणा आहे आणि त्याच्या जोरावरच आम्ही यंदाही कुस्ती लीगचे विजेतेपद मिळवू, असा विश्‍वास मुंबई संघातील हुकमी खेळाडू आणि ऑलिंपिक विजेती एरिका वेब, तसेच द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक रामपहल मान यांनी व्यक्त केला.  यंदाची कुस्ती लीग येत्या...
डिसेंबर 29, 2016
आर्या सिनकरची कामगिरी- राष्ट्रीय पातळीवर करणार राज्याचे नेतृत्व सावर्डे - जागतिक स्तरावर भारताचा झेंडा रोवणाऱ्या ‘सावरपाडा एक्‍स्प्रेस’ कविता राऊत आणि रिओ ऑलिंपिकमध्ये धावण्यात करिष्मा दाखवणाऱ्या ललिता बाबर या ग्रामीण भागातील कन्यांनी देशभरात खेडूत मुलींना नवी प्रेरणा दिली आहे. त्यांचा आदर्श घेत...
डिसेंबर 16, 2016
महाराष्ट्राच्या मातीतील रांगडा खेळ म्हणून कुस्ती ओळखली जाते. कुस्तीची पंढरी कोल्हापूर असले, तरी भावी पिढीतील महिला कुस्तीपटू घडवण्याचे ठिकाण म्हणून आळंदी हे तीर्थक्षेत्र नावारूपाला येत आहे. त्याचा आणि मुलींना प्रशिक्षण देणार्या दिनेश गुंडसरांच्या कार्याचा परिचय .  आळंदीतील ज्ञानेश्‍वर महाराजांच्या...
नोव्हेंबर 10, 2016
सिंधूला ३९ लाख; साईनाची मजल ३३ लाख, श्रीकांत ५१ लाखांपर्यंत नवी दिल्ली - रिओ ऑलिंपिक सुवर्णपदकविजेत्या कॅरोलिना मरिनला प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) लिलावात सर्वाधिक ६१.५ लाख रुपयांचा भाव मिळाला. हैदराबाद हंटर्सने तिला पटकावले. रिओमध्ये रौप्यपदक जिंकलेल्या पीव्ही सिंधूसाठी चेन्नई...
नोव्हेंबर 04, 2016
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने पॅरीस मास्टर्स स्पर्धेसाठी एका आगळ्यावेगळ्या व्यक्तीचे मार्गदर्शन घेतले आहे. त्यांचे नाव होजे रुईझ इमाझ असे आहे. पेपे इमाझ म्हणून ते परिचीत आहेत. व्यावसायिक टेनिस खेळलेली ही व्यक्ती स्पेनची असून ती अध्यात्मिक गुरु...