एकूण 42 परिणाम
ऑक्टोबर 19, 2018
कात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून देण्याची क्षमता असणारे मल्ल महाराष्ट्रात आहेत. केवळ त्यांना सामाजिक आधाराची गरज आहे. पैलवान फाऊंडेशन नेमकं तेच करण्याचा प्रयत्न करत आहे....
ऑगस्ट 07, 2018
नवी दिल्ली - देशात क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी एक पाऊल टाकताना खेळासाठी शालेय अभ्यासक्रमात पुढील वर्षीपासून पन्नास टक्के कपात करणार असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सोमवारी सांगितले. क्रीडा क्षेत्रात भारत अजूनही खूप मागे आहे. त्यासाठी आधी क्रीडा संस्कृती रुजणे आवश्‍यक आहे...
जून 17, 2018
मार्च महिना उजाडतो आणि उन्हाळ्याची जाणीव होऊ लागते. त्याच वेळी महाराष्ट्रातल्या सुमारे पस्तीस लाख कुटुंबांमध्ये वातावरण तापू लागतं, अस्वस्थता वाढू लागते; मात्र त्यातल्या निम्म्या घरांत म्हणजे दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या घरांत मार्चअखेरीस बऱ्यापैकी सुटकेचा निश्‍वास टाकला जातो. ‘हुश्‍श! संपली...
फेब्रुवारी 12, 2018
मुंबई : तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिव शिव छत्रपती पुरस्कांची घोषणा करण्यात आली. 2015-15 ते 2016-17 असे तीन वर्षांचे एकत्रित पुरस्कार देण्यात येणार असून एकूण 195 खेळाडू, मार्गदर्शक, संघटक आदींना गौरवण्यात येणार आहे. येत्या शनिवारी गेटवे इंडिया येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. रमेश तावडे...
फेब्रुवारी 07, 2018
नवी सांगवी (पुणे) : "शालेय वयातच खेळांचा प्रसार झाला पाहिजे अशी केवळ चर्चाच होते परंतु ही निष्फळ चर्चा टाळून खेळांचा दर्जा उंचावण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न करणे गरजेचे आहे." असे प्रतिपादन ऑलिंपिक पटु व राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त खेळाडु अंजली भागवत यांनी निगडी येथे केले....
जानेवारी 21, 2018
नवी दिल्ली : विविध क्षेत्रांत सर्वोच्च स्थान भूषविणाऱ्या व विक्रम प्रस्थापित करणाऱ्या देशातील 112 कर्तृत्वान महिलांना 'फर्स्ट लेडी' पुरस्काराने शनिवारी गौरविण्यात आले. केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.  अनवट वाट चोखाळून आपल्या क्षेत्रात शिखर स्थान...
डिसेंबर 10, 2017
‘अच्छे दिन’ आलेत का नाहीत, यावरून चर्चेचं वादळ राजकीय पटलावर घोंघावत असताना खेळाच्या क्षेत्रात मात्र ‘अच्छे दिन’ खरंच येणार असल्याची सुचिन्हं दिसू लागली आहेत. एकीकडं पंकज अडवानीनं क्‍यू स्पोर्टस प्रकारात अठरावं जागतिक विजेतेपद पटकावलं आहे, तर दुसरीकडं क्रीडा मंत्रालयानं भारतातल्या खेळ संस्कृतीला...
डिसेंबर 06, 2017
नाशिक - महापालिकेतर्फे दिव्यांगांच्या हक्काच्या तीन टक्के निधीतून केलेल्या नियोजनांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पॅराऑलिंपिक क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. महापालिका व खासगी शाळांत स्पर्धा घेतल्या जाणार असून, स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना जानेवारीत पुणे येथे...
ऑक्टोबर 24, 2017
पुणे - आई-वडील कष्टाची कामे करत होते, भावंडे जास्त असल्यामुळे बंडू पंढरीनाथ गायकवाड यांना हलाखीच्या परिस्थितीतच दिवस काढावे लागत होते. शाळा शिकतानाच, छोट्या भावामुळे ते ‘बॉक्‍सिंग’कडे आकर्षित झाले. परिस्थिती प्रतिकूल होती, पैशांच्या प्रचंड अभावामुळे खेळामध्ये पुढे जाण्यास असंख्य अडचणी येत होत्या....
ऑक्टोबर 11, 2017
पुणे - आई-वडील कष्टाची कामे करत होते, भावंडे जास्त असल्यामुळे बंडू पंढरीनाथ गायकवाड यांना हलाखीच्या परिस्थितीतच दिवस काढावे लागत होते. शाळा शिकतानाच, छोट्या भावामुळे ते "बॉक्‍सिंग'कडे आकर्षित झाले. परिस्थिती प्रतिकूल होती, पैशांच्या प्रचंड अभावामुळे खेळामध्ये पुढे जाण्यास असंख्य अडचणी येत होत्या....
सप्टेंबर 27, 2017
सातारा - राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक गुणवत्तेत महाराष्ट्राला प्रथम तीन राज्यांत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण विभागाला ‘केआरए’ (की रिझल्ट एरिया) अंतर्गत १८ प्रकारची उद्दिष्टे दिली आहेत. या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध व काटेकोरपणे...
सप्टेंबर 23, 2017
सातारा - ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांचे स्ट्रक्‍चर ऑडिट करायला दिले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर कोणकोणत्या शाळा ताबडतोब दुरुस्त कराव्या लागतील, हे समजेल. सातारा, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यामध्ये काही खूप जुन्या आहेत. अत्यंत धोकादायक आहेत. त्या पाडून लगेच...
मे 26, 2017
कोल्हापूर - शिवचरित्र केवळ जयजयकारासाठी नव्हे, तर डोक्‍यात घेऊन जीवनाचा प्रवास करण्याचे आहे. शिवछत्रपतींप्रमाणे भीती झुगारून द्याल तरच भविष्य घडेल. अपयश आले म्हणून खचून न जाता सरावात सातत्य ठेवा आणि पाहा अवघे आकाश तुमचे असेल. इतरांना सन्मान देत राहाल, तर तुमच्या वर्तमानावर सुंदर आयुष्य आकार घेईल,...
मे 21, 2017
अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीस मदतीचे आवाहन म्हसवड - दुष्काळी माण तालुक्‍यातील राणंद येथील सुकन्या श्रेयाली शिंदे हिची फ्रान्समधील नॅन्से येथे इंटरनॅशनल स्कूल स्पोर्टस फेडरेशनतर्फे आयोजित वर्ल्ड स्कूल ॲथलेटिक्‍स चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी रिले क्रीडा प्रकारात भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. माणदेश...
मे 15, 2017
ऐंशीच्या दशकात आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात हौशी ते व्यावसायिक असे स्थित्यंतर होत होते. भारतीय क्रीडा क्षेत्र तेव्हा बाल्यावस्थेत होते. 1982 मधील आशियाई क्रीडास्पर्धा आणि 1983 मधील क्रिकेटचे जगज्जेतेपद अशा दोन लक्षणीय घटनांमुळे भारतीय क्रीडा क्षेत्रही कात टाकू लागल्याचे दिसू लागले. देशात...
मे 14, 2017
भारतीय ॲथलिट महत्त्वाच्या स्पर्धेत पहिल्याच फेरीत बाद ठरतो, तेव्हा आपण देशवासीय म्हणून अतिशय कडवट प्रतिक्रिया देतो. अशा खेळाडूला मिळालेल्या सुविधा, आपण दिलेले पाठबळ, त्याची परिस्थिती अशा कशाचाही विचार न करता आपण टीकेला सुरवात करतो. असाच अनुभव मोहंमद अनासने घेतला असावा. चारशे मीटर धावण्यातील हा...
मे 03, 2017
ठिकठिकाणची आक्रसणारी मैदाने, त्यावर होणारी अतिक्रमणे म्हणजे खेळण्याच्या आनंदाला वंचित राहणाऱ्या मुलांची संख्या वाढणे. वास्तविक शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी मैदानी खेळ किती उपयुक्त ठरतात, हे अनेक तज्ज्ञांनी आजवर परोपरीने सांगून झाले आहे; परंतु तरीही खेळ या विषयावर ‘ऑप्शनल’ची मुद्राच जणू काही...
एप्रिल 18, 2017
शूटिंगमध्ये देशाला पहिले ऑलिंपिक पदक मिळवून देणारे राजवर्धनसिंह राठोड यांचा मुलगा मानवादित्य त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून शूटिंगमध्ये आपले वेगळेपण सिद्ध करत आहे. राष्ट्रीय स्पर्धांबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे. राजवर्धनसिंह राठोड...
एप्रिल 13, 2017
नवी दिल्ली - प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारांचे आज (गुरुवार) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. ऑलिंपिक पदक विजेती साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांच्यासह 75 जणांना पद्मश्री देण्यात आला. राष्ट्रपती भवनात आज हा पुरस्कार सोहळा पार पडला....
एप्रिल 12, 2017
नवी दिल्लीः भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी व पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेले कुलभूषण जाधव आणि माहिती प्रसारण राज्यमंत्री राजवर्धनसिंग राठोड हे वर्गमित्र होते. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) 30 वर्षांपुर्वी दोघे एका वर्गात शिकत होते. आज, जाधव हे...