एकूण 19 परिणाम
मे 05, 2019
पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल या फुलराण्या यंदा तरी जिंकणार का, असा प्रश्‍न बॅडमिंटन चाहते प्रत्येक स्पर्धेच्या वेळी विचारतात. सिंधू आणि साईनाला उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली, तरी प्रश्‍न उपस्थित केला जातो. आता सिंधू आणि साईना खेळत असलेल्या बहुतेक स्पर्धांचा दर्जा कमालीचा उच्च असतो. त्यात...
फेब्रुवारी 22, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेसाठी पाकिस्तानी स्पर्धकांना व्हिसा नाकारल्यामुळे भारताबरोबरील ऑलिंपिक खेळांशी संबंधित स्पर्धांच्या संयोजनाबाबतची चर्चा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसीने-इंटरनॅशनल ऑलिंपिक...
मार्च 17, 2018
नागपूर - शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शालेय क्रीडा प्रकारांमधून वगळलेल्या आष्टेडू या खेळाच्या स्पर्धेला सरकारची मान्यता देण्याचे आदेश शुक्रवारी नागपूर खंडपीठाने दिले. महाराष्ट्र आष्टेडू मर्दानी आखाड्याचे सचिव राजेश तलमले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीने विनोद तावडे...
सप्टेंबर 10, 2017
‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ आणि ‘युगल धर्म संघा’चा पुढाकार; ज्युनिअर मेंटल कॅल्क्‍युलेशन चॅम्पियनशिप  पुणे - बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकारातून गणिती आकडेमोडीची चमक स्पष्ट करणारी ‘ज्युनिअर मेंटल कॅल्क्‍युलेशन चॅम्पियनशिप २०१७’ स्पर्धा जर्मनीतील बेलफिल्ड येथे होत आहे. २९ सप्टेंबर ते ३ ऑक्‍टोबर...
सप्टेंबर 03, 2017
कोल्हापूर - ‘सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन’ प्रक्रियेत कोल्हापूर विभागातून सुमारे ११४९ पैकी ५७९ प्रस्ताव पात्र ठरले असून, ऐंशी प्रस्तावांना ‘रेड’ सिग्नल दिला आहे. एकविध संघटनांच्या चौदा वर्षांखालील सब ज्युनिअर क्रीडा स्पर्धांतील प्रमाणपत्रे अपात्र ठरविण्यात आली असून, कराटेचे सुमारे बावीस प्रस्ताव...
जुलै 26, 2017
बुडापेस्ट - ब्रिटनच्या ॲडम पिटी याने पुरुषांच्या ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात मंगळवारी जागतिक विक्रमाची नव्याने नोंद केली. जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत त्याने २६.१० सेकंद अशा विक्रमी वेळेत शर्यत जिंकली. ब्रिटनच्या २२ वर्षीय ॲडमने दोन वर्षांपूर्वी नोंदवलेला आपलाच २६.४२ सेकंदांचा विक्रम मोडीत काढला...
जुलै 19, 2017
मुंबई - ‘उम्मीद इंडिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या ऑलिपिक खेळाडूंच्या व्यथा आणि कथा जवळून ऐकण्याची संधी मिळाली. मेहनतीच्या तुलनेत आम्ही त्यांच्या जवळपासही नाही, असे स्पष्ट मत माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले. आपल्या मनाप्रमाणे तुफानी फटकेबाजी करण्याची हुकूमत असलेला सेहवाग...
एप्रिल 06, 2017
धोका पत्करणार नसल्याची मार्गदर्शक नंदी यांची ग्वाही मुंबई - गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकर जागतिक जिम्नॅस्टिक स्पर्धेसही मुकण्याची दाट शक्‍यता आहे. आम्ही पुनरागमनाची कोणतीही घाई करणार नाही. प्रसंगी जागतिक स्पर्धेसही दीपास मुकावे लागेल, असे तिचे मार्गदर्शक बिश्‍...
एप्रिल 04, 2017
मुंबई - इंडिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या वेळी जागतिक क्रमवारीत पाचवी असलेली पी. व्ही. सिंधू जागतिक क्रमवारीत दुसरी असेल, तसेच या क्रमवारीत ती ऑलिंपिकविजेत्या कॅरोलीन मरिन हिलाही मागे टाकेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. सुपर सीरिज विजेतेपदासाठी 9 हजार 200 गुण देण्यात येतात, तर उपविजेत्यास...
फेब्रुवारी 01, 2017
सावर्डे - प्रबळ इच्छाशक्ती आणि त्याला आत्मविश्‍वासाची जोड दिल्यास अशक्‍य गोष्ट शक्‍य करता येते. त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आणि अपार कष्टाच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी रियो येथे झालेल्या पॅराऑलिंपिक जलतरणमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूरच्या...
फेब्रुवारी 01, 2017
रियो ऑलिंपिकमध्ये प्रतिनिधित्व; विजेच्या धक्‍क्‍याने गमावले हात सावर्डे - प्रबळ इच्छाशक्ती आणि त्याला आत्मविश्‍वासाची जोड दिल्यास अशक्‍य गोष्ट शक्‍य करता येते. त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आणि अपार कष्टाच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी रियो येथे झालेल्या...
जानेवारी 03, 2017
प्राथमिक अवस्थेत विविध वस्तू, कार्ड, चित्रे यांच्या साहाय्याने ज्ञानरचनावाद आवश्‍यकच. त्यापुढे त्याला मूलभूत गोष्टी प्राप्त कराव्या लागतील. समजपूर्वक वाचन, लेखन, अंकावरील क्रिया व प्राथमिक इंग्रजी त्यांना येऊ लागल्यानंतर त्यांची स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करावी लागेल. रोजगाराभिमुख शिक्षण...
डिसेंबर 31, 2016
सरत्या वर्षात प्रत्येक क्षेत्रातील आढावा घेताना क्रीडा क्षेत्रातील अनेक घडामोडींपैकी दोन घटना अशा घडल्या, की ज्या जगाच्या कानाकोपऱ्यातील व्यक्तींना प्रेरणा देत राहतील. आपल्या ध्येयासक्तीपर्यंत पोचण्यासाठी लागणारी दुर्दम्य इच्छाशक्ती कशी असावी, हे क्रीडा क्षेत्रातील मायकेल फेल्प्स आणि युस्रा...
डिसेंबर 25, 2016
पुणे - शहराची जीवनदायिनी असणाऱ्या मुळा-मुठा नद्यांना पुनर्जीवित करण्याच्या पहिल्या टप्प्यास सुरवात...नदीपात्रातील लाल आणि निळी रेषानिश्‍चिती...टेकड्यांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आखून पावले उचलणे, अशा विधायक आणि सकारात्मक कामांची मुहूर्तमेढ नववर्षाच्या सुरवातीला रोवली जाण्याची शक्‍यता...
डिसेंबर 03, 2016
पिलखोड (ता. चाळीसगाव) : अवघ्या तासाभरात नॉनस्टॉप पंचवीस किलोमीटर धावणाऱ्या पिंपळवाड म्हाळसा (ता. चाळीसगाव) येथील अनिल पाटीलच्या मेहनतीचे वृत्त आजच्या 'सकाळ'ने प्रसिद्ध करताच, अनेकांनी अनिलचे कौतुक केले. शिवाय त्याला मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही आश्‍वासन दिले.  ऑलिंपिकमध्ये भारताकडून खेळावे असे...
डिसेंबर 03, 2016
पिलखोड (ता. चाळीसगाव) : जिद्दीला पेटलेला तरुण काय करु शकतो, याचे जिवंत उदाहरण पिंपळवाड म्हाळसा (ता. चाळीसगाव) येथील नॉन-स्टॉप एकवीस किलोमीटर पळणाऱ्या 23 वर्षीय अनिल पाटील हा ठरला आहे. ध्येयाला पेटलेल्या अनिलचे ऑलिंपिक स्पर्धेतील मॅरेथॉनमध्ये भारताकडून खेळण्याचे स्वप्न आहे. अत्यंत...
नोव्हेंबर 27, 2016
स्कूलिंपिक्‍ससारख्या उपक्रमाला पाठिंबा देण्यामागे आपली काय भूमिका आहे? स्कूलिंपिक्‍सचे दुसऱ्यांदा आयोजन केल्याबद्दल ‘सकाळ माध्यम समूहा’चे सर्वप्रथम अभिनंदन करायला हवे. शालेय विद्यार्थ्यांसाठी असे मोठे व्यासपीठ निर्माण करणे हे ‘सकाळ’चे एक मोठेच कार्य असून, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. यामुळे...
नोव्हेंबर 07, 2016
पुणे - केंद्र व राज्य लोकसेवा आयोगामार्फत विविध शासकीय पदांकरिता घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडी या महत्त्वपूर्ण विषयासाठीचे "सकाळ प्रकाशना'चे उपयुक्त त्रैमासिक "सकाळ करंट अपडेट्‌स-2016' (भाग 3) नुकतेच प्रकाशित झाले आहे.  राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व राज्य पातळीवरील महत्त्वाच्या...
ऑक्टोबर 25, 2016
आपण धडधाकट माणसं बहुतांश वेळी आपल्याकडं काय नाही याचं तोंडाचा चंबू करून वर्णन करत बसतो. दिव्यांग खेळाडूंची जिद्द बघितल्यावर आपल्याला खऱ्या समस्यांची जाणीव होते. सकाळी झोपेतून उठल्यावर आपण ‘काय नाही’पेक्षा देवानं, निसर्गानं आपल्याला ‘काय दिलं आहे,’ याचे मनोमन आभार मानून पुढं सकारात्मक विचारांनी...