एकूण 44 परिणाम
जून 14, 2019
महाराष्ट्र व हरियानातील खेळाडूंना सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रोख रकमेत तफावत आहे. ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक प्राप्त खेळाडूला राज्य सरकार एक कोटी रुपये देते, तर हरियानाचे सरकार सहा कोटी देते. शिवाय, सहभागासाठी १५ लाखांची पुंजी देते. या दोन्ही राज्यांतील खेळाडूंना देण्यात येणाऱ्या...
एप्रिल 28, 2019
अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या जपानमध्ये सन 2020च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धा भरणार आहेत. ऑलिंपिक गेम्स भरवायला खेळांच्या ठिकाणांपासून ते नागरी सुविधांपर्यंत लागणारा सर्व गोष्टींचा स्तर टोकियो शहरात गेली कित्येक वर्षं नांदतो आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या...
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ पर्रीकर यांचा आत्मविश्‍वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे गोव्यात २०१४ साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात...
फेब्रुवारी 22, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेसाठी पाकिस्तानी स्पर्धकांना व्हिसा नाकारल्यामुळे भारताबरोबरील ऑलिंपिक खेळांशी संबंधित स्पर्धांच्या संयोजनाबाबतची चर्चा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसीने-इंटरनॅशनल ऑलिंपिक...
जानेवारी 17, 2019
सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत बुधवारी रात्री सिद्धेश्‍वर यात्रेत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या आऊट गोळ्यांशिवाय शोभेचे दारूकाम झाले. ध्वनी आणि हवा प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी चांगला निर्णय घेतल्याबद्दल सजग भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पाक आतंकी खबरदार, भारत है तयार..,...
जुलै 03, 2018
नवी दिल्ली - केंद्र सरकार आणि भारतीय ऑलिंपिक संघटना (आयओए) यांच्यातील वाद पुन्हा एकदा नव्याने समोर आला आहे. हॉकी खेळाडूंची निवड "खेलो इंडिया' गुणवत्ता प्रसार कार्यक्रमांतर्गत होणार असेल, तर त्याला आमची मान्यता नसेल, असे "आयओए' अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी सोमवारी सांगितले.  राष्ट्रीय...
जून 17, 2018
मार्च महिना उजाडतो आणि उन्हाळ्याची जाणीव होऊ लागते. त्याच वेळी महाराष्ट्रातल्या सुमारे पस्तीस लाख कुटुंबांमध्ये वातावरण तापू लागतं, अस्वस्थता वाढू लागते; मात्र त्यातल्या निम्म्या घरांत म्हणजे दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या घरांत मार्चअखेरीस बऱ्यापैकी सुटकेचा निश्‍वास टाकला जातो. ‘हुश्‍श! संपली...
एप्रिल 17, 2018
नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २६ सुवर्णपदकांसह ६६ पदके जिंकलेल्या भारतीय क्रीडापटूंचे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी कौतुक केले. त्यांनी या यशामुळे ऑलिंपिक पदकाच्या आशा उंचावल्या असल्याचे नमूद केले.  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदक क्रमवारीत भारताने तिसरे...
फेब्रुवारी 24, 2018
भारतीय खेळाडूंना पुरेसे सरकारी पाठबळ लाभत नाही, या आक्षेपाला छेद देत ओडिशा सरकारने राष्ट्रीय हॉकी संघाला पुरस्कृत करण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेतला. या निर्णयाच्या फलनिष्पत्तीचे मोजमाप आताच न करता दूरदृष्टीचा व पुरोगामी म्हणून त्याचे स्वागत करायला हवे. ओडिशा हे मागास राज्य आहे. तेव्हा हॉकी...
फेब्रुवारी 14, 2018
खेळाडू काही एक ध्येय बाळगून ते साध्य करण्यासाठी वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींचा त्याग करून खेळात कारकीर्द घडविण्यासाठी धडपडत असतात. ऑलिंपिक स्पर्धेतील सहभाग आणि शासकीय शाबासकी अर्थात पुरस्कार ही उद्दिष्टे प्रत्येक खेळाडूसमोर असतात. या दोन्ही बाबी त्यांच्या आयुष्यातील मर्मबंधातील...
जानेवारी 07, 2018
क्रीडाक्षेत्रासाठी सरत्या वर्षात तीन महत्त्वाचे बदल झाले. विदर्भ संघानं रणजी करंडकावर नाव कोरून घडवलेला इतिहास, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं स्वीकारलेल्या लोढा समितीच्या शिफारशी आणि ‘खेलो इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमानं घेतलेली गती या घटना सकारात्मक आहेत. ही सुखद झुळूक नव्या वर्षातल्या...
डिसेंबर 10, 2017
‘अच्छे दिन’ आलेत का नाहीत, यावरून चर्चेचं वादळ राजकीय पटलावर घोंघावत असताना खेळाच्या क्षेत्रात मात्र ‘अच्छे दिन’ खरंच येणार असल्याची सुचिन्हं दिसू लागली आहेत. एकीकडं पंकज अडवानीनं क्‍यू स्पोर्टस प्रकारात अठरावं जागतिक विजेतेपद पटकावलं आहे, तर दुसरीकडं क्रीडा मंत्रालयानं भारतातल्या खेळ संस्कृतीला...
जुलै 25, 2017
कऱ्हाड - ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिलेल्या खाशाबा जाधव यांच्या नावाने कऱ्हाड येथे होणाऱ्या राष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती संकुलाची उभारणी रखडली आहे. त्यामुळे उद्दिग्न होऊन खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजित यांनी संबंधित पदक सरकारने लिलावात काढावे, अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली...
मे 17, 2017
नवी दिल्ली - मोदी सरकारच्या तीन वर्षपूर्तीनिमित्त जल्लोषाच्या तयारीत असलेल्या भाजपविरोधात कॉंग्रेसने उरलेल्या दोन वर्षांत सरकार विरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी ट्‌विटर अस्त्राचा वापर करून सरकारवर "वचनभंग, अकार्यक्षमता आणि जनादेशाच्या विश्‍...
मे 15, 2017
ऐंशीच्या दशकात आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात हौशी ते व्यावसायिक असे स्थित्यंतर होत होते. भारतीय क्रीडा क्षेत्र तेव्हा बाल्यावस्थेत होते. 1982 मधील आशियाई क्रीडास्पर्धा आणि 1983 मधील क्रिकेटचे जगज्जेतेपद अशा दोन लक्षणीय घटनांमुळे भारतीय क्रीडा क्षेत्रही कात टाकू लागल्याचे दिसू लागले. देशात...
एप्रिल 14, 2017
सुशील कुमार, योगेश्‍वर दत्तसह फोगट बहिणींना वगळले  नवी दिल्ली - त्यांनी देशासाठी कुस्तीमध्ये नक्कीच अभिमानास्पद कामगिरी केली यात शंकाच नाही; पण त्यांचा काळ आता संपला आहे. ऑलिंपिकमधून त्यांच्याकडून पदकाची अपेक्षा नाही. अशी कठोर भूमिका घेत भारतीय कुस्तीगीर महासंघाने सरकारच्या "टॉप्स' (टार्गेट ...
एप्रिल 12, 2017
नवी दिल्ली - दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वल स्थानापर्यंत मजल मारलेल्या लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्यातील वादाचे पडसाद केंद्र सरकारच्या पातळीवरही उमटले. केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी याची दखल घेतली आहे. हा वाद मिटावा म्हणून पुढाकार घेण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. ते...
एप्रिल 09, 2017
पुणे - राज्य सरकारकडून महिला क्रीडापटूंना प्रोत्साहनपर देण्यात येणारा "जिजामाता' पुरस्कार एका वर्षातच बंद पडला. हा पुरस्कार का बंद केला, त्याची माहिती घेऊन पुन्हा तो सुरू करण्याचे आश्‍वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिले. नॅशनल स्पोर्टस ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या "...
एप्रिल 07, 2017
धुळे - आत्मसंरक्षणासाठी आवश्‍यक असलेले आणि ऑलिंपिक मान्यताप्राप्त तलवारबाजी प्रशिक्षण घेणे सर्वसामान्यांना न परवडणारे असते. कित्येकदा पात्रता असूनही अनेक खेळाडूंना संधी मिळत नव्हती. तलवारबाजीतही खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करावा, या उद्देशाने राज्यातील...
एप्रिल 03, 2017
जयपूरच्या कडक उन्हात सुरू असलेल्या राष्ट्रीय पॅरा ऍथलेटिक्‍स स्पर्धेतील महिलांच्या गोळाफेकीचा निकाल हा एक सुखद धक्का होता. महाराष्ट्राच्या भाग्यश्री माझिरे हिने त्यात सुवर्णपदक पटकावले. पॅराऑलिंपिकमधील रौप्यपदकविजेत्या दीपा मलिकच्या रिओतील कामगिरीपेक्षा सरस कामगिरी तिने नोंदविली. या विजयानंतर...