एकूण 44 परिणाम
मे 05, 2019
पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल या फुलराण्या यंदा तरी जिंकणार का, असा प्रश्‍न बॅडमिंटन चाहते प्रत्येक स्पर्धेच्या वेळी विचारतात. सिंधू आणि साईनाला उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली, तरी प्रश्‍न उपस्थित केला जातो. आता सिंधू आणि साईना खेळत असलेल्या बहुतेक स्पर्धांचा दर्जा कमालीचा उच्च असतो. त्यात...
एप्रिल 27, 2019
मुंबई : साईना नेहवाल तसेच पी व्ही सिंधू या भारतीय बॅडमिंटनमधील फुलराणींनी आशियाई विजेतेपदाच्या अपेक्षांचा फुगा पूर्ण फुगण्यापूर्वीच फोडला. वुहान येथील या स्पर्धेत दोघींनी एकमेकींपाठोपाठ उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळला.  लंडन ऑलिंपिक ब्रॉंझ पदक विजेती साईना जपानच्या अकेन यामागुची...
ऑगस्ट 28, 2018
जकार्ता : महत्त्वाच्या दीर्घ रॅलीज जिंकत पी. व्ही. सिंधूने आशियाई क्रीडा बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, तर साईना नेहवाल तई झु यिंगचा झंझावात रोखणार, असे वाटत असतानाच पिछाडीवर जात होती. त्यामुळे सर्वच भारतीयांचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेप्रमाणे अंतिम फेरी पाहण्याचे स्वप्न भंगले....
ऑगस्ट 04, 2018
रिओ ऑलिंपिक स्पर्धेनंतर आता भारतीय खेळाडूंचा आशियाई स्पर्धेत कस लागणार आहे. ऑलिंपिकमधील हाताच्या बोटावर मोजता येणारी पदके आशियाई स्पर्धेत वाढलेली असतात यात शंकाच नाही. येथे फरक असतो तो स्पर्धेचा. आशियातील देशच या स्पर्धेत सहभागी असतात. त्यामुळे आपली पदकसंख्या वाढते असे म्हणायला वाव आहे...
ऑगस्ट 01, 2018
नानजिंग (चीन) / मुंबई : साईना नेहवाल आणि किदांबी श्रीकांतने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील मोहीम जोशात सुरू करताना झटपट विजय मिळविला. साईनाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या दोघांच्या विजयामुळे सर्वच एकेरीच्या खेळाडूंनी पहिल्या फेरीत विजय मिळविला.  जागतिक स्पर्धेत यापूर्वी रौप्य आणि ब्रॉंझ...
एप्रिल 27, 2018
वुहान (चीन) / मुंबई  - राष्ट्रकुल सुवर्णपदकविजेती साईना नेहवाल आणि जागतिक तसेच ऑलिंपिक उपविजेत्या पी. व्ही. सिंधूने चीनमध्येच चिनी भिंत सहज सर करीत आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्रतिस्पर्ध्याने काही वेळातच सामना सोडून दिल्याने किदांबी श्रीकांतला आगेकूच...
एप्रिल 24, 2018
मुंबई - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपाठोपाठ आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतही आपली ताकद दाखवण्याचा साईना नेहवालचा इरादा आहे. वुहानला उद्यापासून (ता. २४) सुरू होत असलेल्या या स्पर्धेत साईनाला मानांकन नसले, तरी स्पर्धेतील विजेतेपदाच्या शर्यतीत तिचे नाव घेतले जात आहे. साईनाला गेल्या आशियाई स्पर्धेत पहिल्याच...
एप्रिल 16, 2018
गोल्ड कोस्ट - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक हे माझ्याकडून आई-वडिलांना, तसेच देशाला गिफ्ट आहे. रिओतील अपयशानंतर सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करणे अवघड आहे, असे साईना नेहवालने सांगितले.  या विजेतेपदाने सर्व टीकाकारांना उत्तर दिले, अशीच फुलराणीची भावना होती. ‘‘हे सुवर्णपदक...
एप्रिल 15, 2018
गोल्ड कोस्ट - बॅडमिंटनमधील भारतीयांची मक्‍तेदारी राष्ट्रकुल स्पर्धेत उद्या अखेरच्या दिवशी पाहायला मिळणार आहे. महिलांच्या एकेरीत पी. व्ही. सिंधू विरुद्ध साईना नेहवाल, असा सुवर्णपदकासाठी सामना होणार आहे; तर जागतिक क्रमवारीत नुकताच अव्वल स्थानी आलेल्या किदांबी श्रीकांतनेही पुरुषांच्या एकेरीत अंतिम...
एप्रिल 09, 2018
नवी दिल्ली : भारताच्या बॅडमिंटनपटूंनी ऐतिहासिक कामगिरी करत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज (सोमवार) सुवर्णपदक जिंकले. हे भारताचे यंदाच्या स्पर्धेतील दहावे सुवर्ण आहे. मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने मलेशियावर 3-1 अशी मात केली.  भारताच्या अश्‍विनी पोनप्पा, आर. सात्विक, किदम्बी श्रीकांत...
एप्रिल 04, 2018
गोल्ड कोस्ट/नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी वडिलांना पदाधिकारी नेण्यासाठीचा खर्च केल्यानंतरही त्यांना अधिस्वीकृती कार्ड न मिळाल्याने साईना नेहवाल चिडली होती. तिने न खेळण्याची धमकी दिली. अखेर तिच्या वडिलांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात आल्याचे भारतीय ऑलिंपिक संघटनेने सांगितले....
मार्च 27, 2018
नवी दिल्ली - पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे पथक नेमके किती सदस्यांचे असणार याचे उत्तर अखेर सोमवारी मिळाले. साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू या प्रमुख खेळाडूंच्या पालकांसह क्रीडा मंत्रालयाने भारताच्या ३२५ सदस्यांच्या पथकाला मंजुरी दिली.  भारतीय ऑलिंपिक...
मार्च 25, 2018
नवी दिल्ली - आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी उद्‌घाटन सोहळ्यात भारतीय पथकाची ध्वजधारक हा बहुमान अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिला देण्यात आला आहे. वरिष्ठ देशभगिनी साईना नेहवाल आणि प्रसिद्ध बॉक्‍सर मेरी कोम यांच्याऐवजी सिंधूची निवड झाली. या दोघींना अशा स्पर्धांत हा मान अद्याप मिळालेला नाही....
डिसेंबर 18, 2017
दुबई - पी. व्ही. सिंधूला पुन्हा एकदा जागतिक स्तरावर विजेतेपद जिंकण्यात अपयश आले. ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला वर्ल्ड सुपर सीरिज फायनल स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानी आव्हान पार करता आले नाही. जागतिक स्पर्धेच्या अंतिम लढतीपाठोपाठ सिंधू सुपर सीरिज स्पर्धेच्या निर्णायक लढतीत जपानच्या...
नोव्हेंबर 07, 2017
नागपूर - अव्वल मानांकित पी. व्ही. सिंधू, द्वितीय मानांकित साईना नेहवाल, श्रीकांत किदांबी, एच. एस. प्रणॉय या दिग्गज खेळाडूंनी वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहता यंदाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनमधील दोन पिढ्यांत...
ऑक्टोबर 20, 2017
मुंबई : सलामीला कॅरोलिना मरीन प्रतिस्पर्धी होती. या लढतीत काहीही घडू शकते, त्यामुळे डेन्मार्क ओपन स्पर्धेचा ड्रॉ नीट बघितलेलाही नाही, असे साईना नेहवालने सांगितले. साईनाने डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत ऑलिंपिक विजेत्या कॅरोलिन मरीनला हरवले; पण पी. व्ही. सिंधू या...
ऑक्टोबर 16, 2017
पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल, के. श्रीकांत यांचे सुखावणारे बॅडमिंटन विजय असोत; जिमनॅस्ट दीपा कर्माकरची नजाकत असो; गेला बाजार "प्रो-कबड्डी'तला थरारही विचारात घेतला तरी चालेल; हे नक्‍की की क्रिकेट हा क्रीडाधर्म मानणाऱ्या भारतात संधी मिळते तेव्हा क्रीडारसिक अन्य खेळाडूंनाही डोक्‍यावर घेतात. टेनिसपटू...
ऑक्टोबर 11, 2017
बॅडमिंटन लीग लिलाव - प्रणॉयला ६२, तर श्रीकांतला ५६ लाख हैदराबाद - बॅडमिंटन जगतात भारतीय खेळाडू आपला दबदबा तयार करत आहेत. कमाईतही ते परदेशी खेळाडूंच्या तुलनेत पुढे जात आहेत. बॅडमिंटन लीगसाठी झालेल्या लिलावात एच. एस. प्रणॉय आणि किदांबी श्रीकांत यांना सर्वांत भाव मिळाला. महिलांमध्ये अर्थातच पी. व्ही....
सप्टेंबर 22, 2017
टोकियो - भारताच्या ऑलिंपिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधू आणि साईना नेहवाल यांचे गुरुवारी जपान ओपन बॅडमिंटन सुपर सीरिज स्पर्धेतील आव्हान आटोपले. पुरुष एकेरीत मात्र, किदांबी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.  सिंधूला पुन्हा एकदा जपानच्या नोझोमी ओकुहाराकडून...
सप्टेंबर 21, 2017
टोकियो : जागतिक अजिंक्‍यपद आणि सिंगापूर सुपर सिरीज स्पर्धेत अंतिम फेरीत समोरासमोर आलेल्या भारताची पी. व्ही. सिंधू आणि जपानची नोझोमी ओकुहारा उद्या जपान ओपन स्पर्धेत दुसऱ्याच फेरीत समोरासमोर येणार आहेत.  पहिल्या फेरीच्या लढतीत बुधवारी दोघींनी विजय मिळविले. अर्थात, सिंधूला जपानच्याच मिनात्सु मितानीचा...