एकूण 22 परिणाम
सप्टेंबर 29, 2019
परदेशवारीचं समीकरण हल्ली खूप बदललं आहे. आता उतारवयात नव्हे, तर पन्नाशी पार केल्यावर म्हणजे सरासरी पंचावन्नाव्या वर्षी बरेच मध्यमवयीन लोक पहिला परदेशप्रवास करतात. तरुण पिढीत तर २५ पार करत असतानाच पहिली परदेशवारी घडते. लहान मुलांचं नशीब अजून फळफळलं आहे- कारण अनेक घरांतल्या मुलांना अगदी पहिलीत जात...
सप्टेंबर 21, 2019
जागतिक कुस्ती स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभव नूर सुलतान (कझाकस्तान) - भारताचा दुहेरी ऑलिंपिक पदकविजेता आणि अनुभवी कुस्तीगीर सुशील कुमार याचे जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेतील पुनरागमन शुक्रवारी केवळ सहा मिनिटांचेच ठरले. स्पर्धेतील 73 किलो वजन गटातील पहिल्याच फेरीत त्याला...
जुलै 21, 2019
जाकार्ता : ऑलिंपिकपूर्व वर्षातील पहिले विजेतेपद जिंकण्याचे पी. व्ही. सिंधूचे स्वप्न इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतही भंग पावले. उपांत्य तसेच उपांत्यपूर्व फेरीत चमकदार खेळ केल्यावर सिंधूला जपानच्या अकेन यामागुचीविरुद्ध वर्चस्व राखता आले नाही. मोक्‍याच्या वेळी केलेल्या चुकांचा फटका आपल्याला...
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
नोव्हेंबर 25, 2018
भुवनेश्‍वरमध्ये पुढील आठवड्यापासून विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा सुरू होत आहे, एक काळ असा होता की, भारताला पर्याय नव्हता. काळ बदलला, ४३ वर्षे झाली या अगोदरचे विजेतेपद मिळवून. घरच्या मैदानावर पाठिंबा भरघोस असला तरी आव्हान सोपे नाही; पण भारतीयांनी कमाल केली तर निश्‍चितच सुवर्णयुग येऊ शकते. काही...
जुलै 15, 2018
सध्या सुरू असलेल्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेनं डोके चक्रावून टाकणारे रंग दाखवले आहेत. अनेकांची स्वप्नं, अंदाज धुळीस मिळवत क्रोएशियाच्या संघानं अंतिम फेरी गाठली. एकीकडं देशात अस्थिरता माजलेली असताना या देशाच्या फुटबॉल संघानं मात्र स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करून दाखवली. क्रोएशियाच्या हा स्वप्नांचा...
जून 10, 2018
येत्या गुरुवारपासून (ता. चौदा जून) सुरू होतोय एक थरार. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा. पुढचा महिनाभर सगळं जग अक्षरशः "फुटबॉल'मय होऊन जाईल. नेमार की मेस्सी; जर्मनी, स्पेन की ब्राझिल अशा कित्येक विषयांवर चर्चा झडतील. अनेक जण स्टेडियमवर, टीव्हीवर, मोबाईलवर क्षणाक्षणांच्या नोंदी करत राहतील. संपूर्ण...
जानेवारी 07, 2018
क्रीडाक्षेत्रासाठी सरत्या वर्षात तीन महत्त्वाचे बदल झाले. विदर्भ संघानं रणजी करंडकावर नाव कोरून घडवलेला इतिहास, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं स्वीकारलेल्या लोढा समितीच्या शिफारशी आणि ‘खेलो इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमानं घेतलेली गती या घटना सकारात्मक आहेत. ही सुखद झुळूक नव्या वर्षातल्या...
डिसेंबर 04, 2017
भुवनेश्‍वर - घरच्या मैदानावर वर्ल्ड हॉकी लीग फायनल्समध्ये खेळताना भारतीय खेळाडूंना सातत्य राखता आलेले नाही. त्यामुळे आता उद्या (ता. ४) ऑलिंपिक ब्राँझपदक विजेत्या जर्मनी खेळताना भारतीय संघासमोर कामगिरी उंचावण्याचे पहिले आव्हान असेल.  बलाढ्य ऑस्ट्रेलियाला बरोबरीत रोखताना दाखवलेला खेळ...
नोव्हेंबर 07, 2017
नागपूर - अव्वल मानांकित पी. व्ही. सिंधू, द्वितीय मानांकित साईना नेहवाल, श्रीकांत किदांबी, एच. एस. प्रणॉय या दिग्गज खेळाडूंनी वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहता यंदाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनमधील दोन पिढ्यांत...
जुलै 10, 2017
एक मूळची आणि दुसरी नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रात आली. दोघींनी ऍथलेटिक्‍समध्ये कारकीर्द घडवली. एक आपली आणि दुसरी बाहेरची म्हणून महाराष्ट्राने कधी दुजाभाव केला नाही. दोघींना सारखेच प्रोत्साहन दिले. दोघींनी त्याचे चीज केले. त्या दोघी म्हणजे संजीवनी जाधव आणि सुधा सिंग. आंतरराष्ट्रीय स्तरावर दोघींची...
एप्रिल 14, 2017
ऑलिंपिक रौप्यपदक विजेतीचा पहिला गेम गमावल्यावर विजय  मुंबई - ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला सिंगापूर ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्या लढतीत विजयासाठी तीन गेमपर्यंत झुंजावे लागले. आता तिची लढत उद्या पारंपरिक प्रतिस्पर्धी कॅरोलिन मरिनविरुद्ध होईल....
एप्रिल 12, 2017
सिंगापूर सिटी - भारताच्या सौरभ वर्मा याने सिंगापूर ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळविले. त्याने पात्रता फेरीत दोन सामने जिंकले. सौरभ 24 वर्षांचा असून त्याला तिसरे मानांकन होते. गेल्या महिन्यात त्याने तैवान मास्टर्स स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. त्याने...
एप्रिल 06, 2017
नवी दिल्ली - भारताचा राष्ट्रकुल स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेता बॉक्‍सिंग खेळाडू मनोज कुमार याने थायलंड आंतरराष्ट्रीय बॉक्‍सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याच वेळी जागतिक स्पर्धेतील पदक विजेत्या विकास कृष्णन आणि शिवा थापा यांना पराभवाचा सामना करावा लागला. बॅंकॉक येथे सुरू...
मार्च 10, 2017
साईना नेहवालचा दुसऱ्या फेरीत प्रवेश बर्मिंगहॅम (इंग्लंड) - भारताची ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली. सिंधूने गुरुवारी दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या दिनार याह आयुस्टिने हिचे आव्हान 21-12, 21-4 असे तीस मिनिटांत...
जानेवारी 25, 2017
मेलबर्न - रिओ ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेली सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांची जोडी ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीत प्रतिस्पर्धी बनली आहे. या दोघांत उपांत्यपूर्व सामना होईल. सानियाने क्रोएशियाच्या जोडीदार इव्हान डॉडिग याच्या साथीत साईसाई झेंग (चीन)-अलेक्‍झांडर पेया (ऑस्ट्रिया) यांना...
डिसेंबर 17, 2016
लखनौ - सहकाऱ्यांच्या सदोष नेमबाजीचा विसर पाडणारी कामगिरी गोलरक्षक विकास दहियाने विश्‍वकरंडक कुमार हॉकीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य लढतीत केली. त्याने शूटआउटमध्ये ऑस्ट्रेलियाचे सलग दोन पेनल्टी शॉट्‌स रोखत भारताचा विजय साकारला. भारताची आता रविवारी अंतिम लढत बेल्जियमविरुद्ध होईल. त्यांनी सहा...
नोव्हेंबर 20, 2016
फुझोऊ - ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूला  आपल्या पहिल्यावहिल्या सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्यात यश आले. सिंधूने चीनच्या सून यू हिचा 21-11, 17-21, 21-11 असा पराभव करत चीन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. कोरियाच्या सुंग जी ह्यूनचा पराभव करून सिंधूने...
नोव्हेंबर 04, 2016
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने पॅरीस मास्टर्स स्पर्धेसाठी एका आगळ्यावेगळ्या व्यक्तीचे मार्गदर्शन घेतले आहे. त्यांचे नाव होजे रुईझ इमाझ असे आहे. पेपे इमाझ म्हणून ते परिचीत आहेत. व्यावसायिक टेनिस खेळलेली ही व्यक्ती स्पेनची असून ती अध्यात्मिक गुरु...
ऑक्टोबर 30, 2016
ऑलिंपिकमध्ये एखाद्या खेळाचा समावेश करायचा असेल, तर तो खेळ पाच खंडात आणि किमान देशात खेळला जावा लागतो. प्रो कबड्डीच्या यशामुळे ऑलिंपिकचे वेध लागलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाने (खरं तर भारतीय कबड्डी संघटनाच) विश्वकरंडक कबड्डी स्पर्धेचा घाट घातला होता. अहमदाबादमध्ये ही स्पर्धा मोठ्या...