एकूण 24 परिणाम
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ पर्रीकर यांचा आत्मविश्‍वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे गोव्यात २०१४ साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात...
सप्टेंबर 11, 2018
सावदा ः दिव्यांग असूनही ज्याच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्तीचे बळ असेल, तर स्वप्नांना साकार करण्यासाठी शारीरिक अपंगत्व आड येत नाही. हा वस्तुपाठ घालून दिलाय दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला खानदेशचा सुपुत्र 25 वर्षीय संकेत भिरूड याने... या तरुणाने मनाली ते खारडुंगला लेह हे 550 किमी अंतराचा अत्यंत कठीण प्रवास...
सप्टेंबर 11, 2018
मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न साकारले. आता ऑलिंपिक पदक जिंकणे हेच केवळ शिल्लक आहे. त्यावरच सर्व लक्ष केंद्रित केले आहे, असे राही सरनोबतने सांगितले. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेली पहिली महिला नेमबाज, असा मान राहीने मिळवला आहे.  दुखापतीमुळे दीर्घ...
सप्टेंबर 03, 2018
जाकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पदकाच्या शर्यतीत एक पाऊल पुढे टाकलं. 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 ब्रॉंझ अशी 69 पदके मिळवून त्यांनी 2010 मध्ये ग्वांगझू येथे केलेल्या आपल्या आधीच्या (67 पदके) कामगिरीला मागे टाकले. त्याचबरोबर 1951 मध्ये भारतातच नवी दिल्ली येथे झालेल्या 15 सुवर्णपदकांच्या...
ऑगस्ट 28, 2018
जकार्ता : महत्त्वाच्या दीर्घ रॅलीज जिंकत पी. व्ही. सिंधूने आशियाई क्रीडा बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, तर साईना नेहवाल तई झु यिंगचा झंझावात रोखणार, असे वाटत असतानाच पिछाडीवर जात होती. त्यामुळे सर्वच भारतीयांचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेप्रमाणे अंतिम फेरी पाहण्याचे स्वप्न भंगले....
जुलै 15, 2018
सध्या सुरू असलेल्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेनं डोके चक्रावून टाकणारे रंग दाखवले आहेत. अनेकांची स्वप्नं, अंदाज धुळीस मिळवत क्रोएशियाच्या संघानं अंतिम फेरी गाठली. एकीकडं देशात अस्थिरता माजलेली असताना या देशाच्या फुटबॉल संघानं मात्र स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करून दाखवली. क्रोएशियाच्या हा स्वप्नांचा...
जून 10, 2018
येत्या गुरुवारपासून (ता. चौदा जून) सुरू होतोय एक थरार. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा. पुढचा महिनाभर सगळं जग अक्षरशः "फुटबॉल'मय होऊन जाईल. नेमार की मेस्सी; जर्मनी, स्पेन की ब्राझिल अशा कित्येक विषयांवर चर्चा झडतील. अनेक जण स्टेडियमवर, टीव्हीवर, मोबाईलवर क्षणाक्षणांच्या नोंदी करत राहतील. संपूर्ण...
जून 10, 2018
पुणे - आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सोनीपत येथे शनिवारी झालेल्या निवड चाचणीस पुण्याचा राहुल आवारे उपस्थित न राहिल्यामुळे आशियाई स्पर्धेत खेळण्याचे त्याचे स्वप्न भंग पावले.  निवड चाचणीसाठी राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरी लक्षात घेतली जाणार नाही, असे सुरवातीला सांगण्यात आले होते. मात्र, राष्ट्रकुल...
एप्रिल 18, 2018
पुणे - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक हे आतापर्यंत दहा वर्षे घेतलेल्या तपश्‍चर्येचे फळ असल्याचे मत कुस्तीगीर राहुल आवारे याने मंगळवारी येथे व्यक्त केले.  राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यानंतर राहुल आज पुण्यात परतला. त्या वेळी महापौर मुक्ता टिळक यांनी त्याचे पुणेरी पगडी घालून स्वागत...
एप्रिल 09, 2018
भारतीय महिला संघाने राष्ट्रकुल क्रीडा टेबल टेनिस स्पर्धेत इतिहास घडवला. मनिका बत्रा आणि तिच्या सहकाऱ्यांनी सिंगापूरची या स्पर्धेतील मक्तेदारी मोडीत काढत सुवर्णपदक जिंकले. भारतीय महिला टेबल टेनिसमधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. नवी दिल्लीतील २०१० च्या स्पर्धेत भारताने रौप्यपदक जिंकले होते. त्या वेळी...
जानेवारी 11, 2018
नवी दिल्ली - दुर्लक्षित असलेल्या स्किईंग क्रीडा प्रकारात भारतासाठी पहिले आंतरराष्ट्रीय पदक मिळविणाऱ्या आंचल ठाकूर हिने ‘किमान या पदकानंतर तरी सरकारचा ‘विंटर स्पोर्ट्‌स’कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, अशी आशा व्यक्त केली आहे. भारतीय हिवाळी गेम्स महासंघाला क्रीडा मंत्रालयाची मान्यता नसल्याकडे देखील...
ऑक्टोबर 24, 2017
पुणे - आई-वडील कष्टाची कामे करत होते, भावंडे जास्त असल्यामुळे बंडू पंढरीनाथ गायकवाड यांना हलाखीच्या परिस्थितीतच दिवस काढावे लागत होते. शाळा शिकतानाच, छोट्या भावामुळे ते ‘बॉक्‍सिंग’कडे आकर्षित झाले. परिस्थिती प्रतिकूल होती, पैशांच्या प्रचंड अभावामुळे खेळामध्ये पुढे जाण्यास असंख्य अडचणी येत होत्या....
मे 26, 2017
कोल्हापूर - शिवचरित्र केवळ जयजयकारासाठी नव्हे, तर डोक्‍यात घेऊन जीवनाचा प्रवास करण्याचे आहे. शिवछत्रपतींप्रमाणे भीती झुगारून द्याल तरच भविष्य घडेल. अपयश आले म्हणून खचून न जाता सरावात सातत्य ठेवा आणि पाहा अवघे आकाश तुमचे असेल. इतरांना सन्मान देत राहाल, तर तुमच्या वर्तमानावर सुंदर आयुष्य आकार घेईल,...
मे 12, 2017
यंदाच्या एव्हरेस्ट मोहिमेसमोरील हवामानाचा अडथळा कायम आहे. मी काल (गुरुवार) सांगितले त्याप्रमाणे पौर्णिमेनंतर दोन दिवसांनी हवामान सेटल होते. सध्या मात्र हवामान फारच प्रतिकूल आहे. हिमवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. प्रतिकूल हवामानामुळे "रुट ओपनिंग'चे काम थांबवावे लागले आहे. बाल्कनीच्या पुढे काही...
मे 11, 2017
प्रतिकूल हवामानात प्रतीक्षा वेदर विंडोची जगातील सर्वोच्च उंचीचे एव्हरेस्ट शिखर हे गिर्यारोहकांसाठी ऑलिंपिक आहे. प्रत्येक उदयोन्मुख क्रीडापटू ऑलिंपियन बनण्याचे स्वप्न पाहतो. त्याचप्रमाणे प्रत्येक गिर्यारोहकाला एव्हरेस्टवीर बनण्याचा ध्यास असतो. गेल्या तीन वर्षांतील प्रतिकूल घडामोडींनंतर...
एप्रिल 15, 2017
उपांत्य फेरीत दाखल, सिंधूचे मरिनविरुद्धचे हॅट्ट्रिकचे स्वप्न भंगले मुंबई - ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू कॅरोलिन मरीनविरुद्धची विजयाची हॅट्ट्रिकचे साधू शकली नाही. त्याचवेळी बी साई प्रणीत आणि किदांबी श्रीकांत यांनी सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत...
फेब्रुवारी 02, 2017
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्पात ‘खेलो इंडिया खेलो’ संकल्पनेला वेग देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘खेलो इंडिया’चे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी क्रीडा क्षेत्राच्या तरतुदीत ३५० कोटी रुपयांची वाढ करण्यात आल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी यावर्षीचा अर्थसंकल्प मांडताना सांगितले. रियो...
फेब्रुवारी 01, 2017
सावर्डे - प्रबळ इच्छाशक्ती आणि त्याला आत्मविश्‍वासाची जोड दिल्यास अशक्‍य गोष्ट शक्‍य करता येते. त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आणि अपार कष्टाच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी रियो येथे झालेल्या पॅराऑलिंपिक जलतरणमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूरच्या...
फेब्रुवारी 01, 2017
रियो ऑलिंपिकमध्ये प्रतिनिधित्व; विजेच्या धक्‍क्‍याने गमावले हात सावर्डे - प्रबळ इच्छाशक्ती आणि त्याला आत्मविश्‍वासाची जोड दिल्यास अशक्‍य गोष्ट शक्‍य करता येते. त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आणि अपार कष्टाच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी रियो येथे झालेल्या...
डिसेंबर 28, 2016
कथा काय? हरियाणातील छोट्याशा बिलाल गावात महावीर फोगट (आमीर खान) आपल्या कुटुंबासह राहत असतात. कुस्तीमध्ये आपल्या देशाला ऑलिंपिक सुवर्णपदक मिळावे असे त्यांचे स्वप्न असते; परंतु काही कारणास्तव ते पूर्ण होत नाही. आपला मुलगा आपले स्वप्न पूर्ण करील, असा त्यांना विश्‍वास असतो. मात्र,...