एकूण 30 परिणाम
मे 05, 2019
पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल या फुलराण्या यंदा तरी जिंकणार का, असा प्रश्‍न बॅडमिंटन चाहते प्रत्येक स्पर्धेच्या वेळी विचारतात. सिंधू आणि साईनाला उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली, तरी प्रश्‍न उपस्थित केला जातो. आता सिंधू आणि साईना खेळत असलेल्या बहुतेक स्पर्धांचा दर्जा कमालीचा उच्च असतो. त्यात...
जानेवारी 09, 2019
पुणे : "खेलेगा भारत, तो खिलेगा भारत' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी तमाम भारतीयांना साद घातली आणि पहिल्या "खेलो इंडिया' स्पर्धेच्या माध्यमातून शालेय स्तरावरील भारतीय क्रीडा क्षेत्र ढवळून निघाले. आता याच "खेलो इंडिया'च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धेवरील पडदा आज बुधवारी (ता. 9) उलगडणार आहे....
सप्टेंबर 03, 2018
जाकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पदकाच्या शर्यतीत एक पाऊल पुढे टाकलं. 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 ब्रॉंझ अशी 69 पदके मिळवून त्यांनी 2010 मध्ये ग्वांगझू येथे केलेल्या आपल्या आधीच्या (67 पदके) कामगिरीला मागे टाकले. त्याचबरोबर 1951 मध्ये भारतातच नवी दिल्ली येथे झालेल्या 15 सुवर्णपदकांच्या...
ऑगस्ट 28, 2018
जकार्ता : महत्त्वाच्या दीर्घ रॅलीज जिंकत पी. व्ही. सिंधूने आशियाई क्रीडा बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, तर साईना नेहवाल तई झु यिंगचा झंझावात रोखणार, असे वाटत असतानाच पिछाडीवर जात होती. त्यामुळे सर्वच भारतीयांचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेप्रमाणे अंतिम फेरी पाहण्याचे स्वप्न भंगले....
ऑगस्ट 04, 2018
रिओ ऑलिंपिक स्पर्धेनंतर आता भारतीय खेळाडूंचा आशियाई स्पर्धेत कस लागणार आहे. ऑलिंपिकमधील हाताच्या बोटावर मोजता येणारी पदके आशियाई स्पर्धेत वाढलेली असतात यात शंकाच नाही. येथे फरक असतो तो स्पर्धेचा. आशियातील देशच या स्पर्धेत सहभागी असतात. त्यामुळे आपली पदकसंख्या वाढते असे म्हणायला वाव आहे...
ऑगस्ट 01, 2018
नानजिंग (चीन) / मुंबई : साईना नेहवाल आणि किदांबी श्रीकांतने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील मोहीम जोशात सुरू करताना झटपट विजय मिळविला. साईनाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या दोघांच्या विजयामुळे सर्वच एकेरीच्या खेळाडूंनी पहिल्या फेरीत विजय मिळविला.  जागतिक स्पर्धेत यापूर्वी रौप्य आणि ब्रॉंझ...
जुलै 31, 2018
नानजिंग (चीन) / मुंबई : एच.एस. प्रणॉयने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीय मोहिमेस जोरदार सुरुवात करताना झटपट विजय मिळविला. त्याचबरोबर समीर वर्माने भारतीय आगेकूच कायम राखली. महिला दुहेरीतील अपयश सोडल्यास भारतास सलामीला धवल यश लाभले.  प्रणॉयने नानजिंग ऑलिंपिक स्पोर्टस सेंटरवरील सलामीच्या...
मे 04, 2018
ऑकलंड (न्यूझीलंड) - जागतिक ज्युनियर क्रमवारीत अव्वल स्थानापर्यंत भरारी घेतलेल्या भारताच्या १६ वर्षीय लक्ष्य सेन याने न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दोन वेळच्या ऑलिंपिक विजेत्या लीन डॅन याच्याविरुद्ध एक गेम जिंकण्याचा पराक्रम केला.  एक तास सात मिनिटे चाललेला सामना डॅनने पहिल्या गेमच्या...
एप्रिल 27, 2018
वुहान (चीन) / मुंबई  - राष्ट्रकुल सुवर्णपदकविजेती साईना नेहवाल आणि जागतिक तसेच ऑलिंपिक उपविजेत्या पी. व्ही. सिंधूने चीनमध्येच चिनी भिंत सहज सर करीत आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्रतिस्पर्ध्याने काही वेळातच सामना सोडून दिल्याने किदांबी श्रीकांतला आगेकूच...
एप्रिल 24, 2018
मुंबई - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपाठोपाठ आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतही आपली ताकद दाखवण्याचा साईना नेहवालचा इरादा आहे. वुहानला उद्यापासून (ता. २४) सुरू होत असलेल्या या स्पर्धेत साईनाला मानांकन नसले, तरी स्पर्धेतील विजेतेपदाच्या शर्यतीत तिचे नाव घेतले जात आहे. साईनाला गेल्या आशियाई स्पर्धेत पहिल्याच...
एप्रिल 13, 2018
मुंबई - पुल्लेला गोपीचंद यांचे ऑल इंग्लंड विजेतेपद पाहून स्पर्धात्मक बॅडमिंटनकडे वळलेल्या किदांबी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळवले आहे. संगणकांच्या आधारे जागतिक क्रमवारी निश्‍चित होण्यास सुरवात झाल्यावर अव्वल स्थान पटकावलेला श्रीकांत हा पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे. तीन वर्षांपूर्वी...
मार्च 28, 2018
नवी दिल्ली - जागतिक आणि ऑलिंपिक उपविजेत्या पी. व्ही. सिंधूचा घोटा सराव करताना दुखावला; मात्र दुखापत गंभीर नसल्यामुळे ती राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत खेळू शकेल, असे सांगितले जात आहे. हैदराबादच्या पुल्लेला गोपीचंद अकादमीत सराव करताना सिंधूचा घोटा दुखावला. लगेचच एमआरआय तपासणी करण्यात आली....
मार्च 23, 2018
सातारा - कधी शूटिंग रेंज तर कधी बॅडमिंटन कोर्टसह सुसज्ज जलतरण तलावाचे गाजर दाखवणारे प्रस्ताव तयार करत पालिकेने सर्वसामान्यांना झुलवत ठेवले. आजही सुमारे ५० लाख रुपयांच्या तिसऱ्या प्रस्तावाची तयारी सुरू आहे. पाच वर्षांतील हा तिसरा प्रस्ताव आहे. मूठभरांच्या ‘सोयी’कडे लक्ष देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना...
मार्च 16, 2018
मुंबई - ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीयांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे लक्ष्य असलेल्या पी. व्ही. सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला खरा; पण तिला सलग दुसऱ्या दिवशी खडतर केलेल्या लढतीस सामोरे जावे लागले. सिंधूची लढत सुरू असताना गुरू गोपीचंद यांच्या चेहऱ्यावरील वाढता तणावच ऑलिंपिक...
फेब्रुवारी 13, 2018
पिंपरी - शहराच्या क्रीडा क्षेत्राला दिशा देणाऱ्या महापालिकेच्या क्रीडा विभागाची पुरती दुर्दशा झाली आहे. वाढत्या क्रीडा सेवा-सुविधांच्या तुलनेत मनुष्यबळ अपुरे आहे. खेळाडू घडविण्याचे काम जवळपास ठप्प झाले असून चांगल्या प्रशिक्षकांचीही उणीव जाणवत आहे. प्रत्येक मैदानासाठी जादा ग्राउंडस्‌मन, सुरक्षा...
डिसेंबर 21, 2017
नवी दिल्ली - जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या नव्या कार्यक्रमावर साईना नेहवालने शाब्दिक स्मॅश केले. लागोपाठ स्पर्धा असल्यास त्यात केवळ सहभागी होता येईल, जिंकता येणार नाही, अशा शब्दांत तिने बॅडमिंटन कार्यक्रमावर टीका केली. जागतिक बॅडमिंटन महासंघाने नव्या वर्षात बारा स्पर्धा खेळण्याची सक्ती केली आहे....
ऑक्टोबर 20, 2017
मुंबई : सलामीला कॅरोलिना मरीन प्रतिस्पर्धी होती. या लढतीत काहीही घडू शकते, त्यामुळे डेन्मार्क ओपन स्पर्धेचा ड्रॉ नीट बघितलेलाही नाही, असे साईना नेहवालने सांगितले. साईनाने डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत ऑलिंपिक विजेत्या कॅरोलिन मरीनला हरवले; पण पी. व्ही. सिंधू या...
ऑक्टोबर 16, 2017
पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल, के. श्रीकांत यांचे सुखावणारे बॅडमिंटन विजय असोत; जिमनॅस्ट दीपा कर्माकरची नजाकत असो; गेला बाजार "प्रो-कबड्डी'तला थरारही विचारात घेतला तरी चालेल; हे नक्‍की की क्रिकेट हा क्रीडाधर्म मानणाऱ्या भारतात संधी मिळते तेव्हा क्रीडारसिक अन्य खेळाडूंनाही डोक्‍यावर घेतात. टेनिसपटू...
सप्टेंबर 22, 2017
टोकियो - भारताच्या ऑलिंपिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधू आणि साईना नेहवाल यांचे गुरुवारी जपान ओपन बॅडमिंटन सुपर सीरिज स्पर्धेतील आव्हान आटोपले. पुरुष एकेरीत मात्र, किदांबी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.  सिंधूला पुन्हा एकदा जपानच्या नोझोमी ओकुहाराकडून...
सप्टेंबर 17, 2017
सोल : ऑलिंपिक आणि जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे. सिंधूने अंतिम सामन्यात जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव करत जागतिक स्पर्धेतील पराभवाचा बदला घेतला. कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदासाठी...