एकूण 27 परिणाम
मे 27, 2019
मुंबई : राही सरनोबतने विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेताना भारतास ऑलिंपिक पात्रताही मिळवून दिली. या स्पर्धेत मनू भाकर हिला भारतास या प्रकारात दुसरी ऑलिंपिक पात्रता मिळवून देण्याची संधी होती; पण तिचे पिस्तूल ऐनवेळी खराब झाले आणि एका...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक स्पर्धा ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम मालिका आहे. बाकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फार काही खास सुरू आहे असं मला तरी वाटत नाही. थोडक्‍या शब्दांत सांगायचं झालं, तर विश्‍वकरंडक स्पर्धा म्हणजे क्रिकेटचं ऑलिंपिक आहे! म्हणजे, या स्पर्धेचा फॉरमॅट फार "एक्‍सायटिंग' नाहीये; पण ही...
मे 26, 2019
टी20च्या धुमधडाक्‍यातही वन-डे क्रिकेटचा विश्‍वकरंडक म्हणजे "क्रिकेटचं ऑलिंपिक' हे समीकरण कायम राहिलं आहे. क्रिकेटच्या जन्मभूमीत होणारी स्पर्धा आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक चुरशीची ठरेल. याचे कारण निवडक नव्हे तर बहुतेक संघ जय्यत तयारीनं आलेत. स्पर्धेचं आणि संघांचं स्वरूप बघता क्रिकेटची...
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ पर्रीकर यांचा आत्मविश्‍वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे गोव्यात २०१४ साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई/नवी दिल्ली ः कायम कमालीची चुरस असलेल्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात भारतीय नेमबाजांना घरच्या रेंजवरही कामगिरी उंचावता आली नाही. त्यांना नवी दिल्ली विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत पदक, तसेच ऑलिंपिक पात्रता मिळणाऱ्या अंतिम फेरीपासूनही दूर राहावे लागले.  डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवरील...
नोव्हेंबर 25, 2018
भुवनेश्‍वरमध्ये पुढील आठवड्यापासून विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा सुरू होत आहे, एक काळ असा होता की, भारताला पर्याय नव्हता. काळ बदलला, ४३ वर्षे झाली या अगोदरचे विजेतेपद मिळवून. घरच्या मैदानावर पाठिंबा भरघोस असला तरी आव्हान सोपे नाही; पण भारतीयांनी कमाल केली तर निश्‍चितच सुवर्णयुग येऊ शकते. काही...
ऑक्टोबर 22, 2018
नवी दिल्ली - पदाधिकारी बिझनेस क्‍लासमध्ये असतात आणि खेळाडू इकॉनॉमी क्‍लासमध्ये, त्या वेळी मला माझीच लाज वाटते, हे उद्‌गार आहेत भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सचिव राजीव मेहता यांचे! मेहता यांनी क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांच्यासमोर ही टिपण्णी करताना खेळाडूंनाही बिझनेस क्‍लास उपलब्ध करून...
सप्टेंबर 21, 2018
न्याहळोद (जि. धुळे) : विश्‍वकरंडक नौका नयन ड्रॅगन बोट स्पर्धेत राज्याचे नाव गाजविणारी न्याहळोद (ता. जि. धुळे) येथील जिगरबाज नौकानयनपटू मनीषा माळीची आर्थिक परिस्थितीमुळे आगामी अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धेतील सहभागाची संधी हुकणार होती. यासंदर्भात 'सकाळ'ने आज (शुक्रवार) लक्ष वेधल्यानंतर दोंडाईचास्थित...
सप्टेंबर 07, 2018
न्यूयॉर्क - क्रिकेट विश्‍वातील वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा याने सध्या प्रचंड लोकप्रिय होत असलेले टी- २० क्रिकेट माझ्या कालावधीत असते, तर मी सहज खेळू शकलो असतो; पण त्याचा माझ्या कसोटी क्षमतेवर किंवा नैसर्गिक शैलीवर परिणाम झाला नसता, असे मत व्यक्त केले आहे.  लारा म्हणाला, ‘‘दुसरा कसोटी...
ऑगस्ट 23, 2018
मुंबई : नेमबाजीत पुनरागमन करण्याचे ठरविले, त्या वेळी चांगले वैयक्तिक मार्गदर्शक आवश्‍यक होते. मला कोणाची फारशी मदत नाही, तरीही यापूर्वीच्या जिंकलेल्या बक्षीस रकमेतून त्याचे मानधन देत आहे. ते सत्कारणी लागत आहे, असे आशियाई क्रीडा स्पर्धा विजेत्या राही सरनोबतने सांगितले.  दुखापतीमुळे राही आघाडीच्या...
ऑगस्ट 20, 2018
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महाकुंभास दिमाखदार उद्‌घाटन सोहळ्याने सुरवात झाली आहे आणि केवळ हॉकी रसिकांनाच नव्हे, तर देशातील सर्वच क्रीडाप्रेमींना हॉकीतील डबल गोल्डचे वेध लागले आहेत. त्यात गैर काहीच नाही. कागदावर आपले संघ सर्वांत ताकदवान आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच आपल्या दोन्ही संघांना अव्वल...
ऑगस्ट 13, 2018
मुंबई- भारताला विश्‍वकरंडक नेमबाजी संयोजनाची चौथ्यांदा संधी लाभली आहे. 2020 च्या टोकियो ऑलिंपिक पूर्वीची महत्त्वाची विश्‍वकरंडक स्पर्धा नवी दिल्लीत होणार आहे. भारतातील ही 2012 पासून सातवी आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा असेल.  जागतिक नेमबाजी संघटनेच्या व्हिएन्ना येथील बैठकीत 2020 च्या...
ऑगस्ट 12, 2018
‘एनर्जी ऑफ एशिया’ हे आठवडाभरात सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे बोधवाक्‍य आहे. भारतीयांनी हे वाक्‍य जणू खूपच मनावर घेतले. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या भारतीय पथकनिवडीसाठी जणू प्रत्येकाने आपली ताकद पणास लावली आणि भारतीय पथक नेमके किती सदस्यांचे हा प्रश्‍न सततच भेडसावत राहिला....
ऑगस्ट 07, 2018
नवी दिल्ली - देशात क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी एक पाऊल टाकताना खेळासाठी शालेय अभ्यासक्रमात पुढील वर्षीपासून पन्नास टक्के कपात करणार असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सोमवारी सांगितले. क्रीडा क्षेत्रात भारत अजूनही खूप मागे आहे. त्यासाठी आधी क्रीडा संस्कृती रुजणे आवश्‍यक आहे...
ऑगस्ट 03, 2018
तरुणदीप राय, तिरंदाज विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय सातत्याने पदकाचा वेध घेतात. त्यामुळे आशियाई, ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांत भारतीय तिरंदाजी संघाकडून पदकाची अपेक्षा बाळगणे काही वावगे नाही. ऑलिंपिकमध्ये हुकलेला पदकाचा वेध किमान आशियाई क्रीडा स्पर्धेत तरी घेतला जाईल, ही सर्वसाधारण...
जुलै 15, 2018
सध्या सुरू असलेल्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेनं डोके चक्रावून टाकणारे रंग दाखवले आहेत. अनेकांची स्वप्नं, अंदाज धुळीस मिळवत क्रोएशियाच्या संघानं अंतिम फेरी गाठली. एकीकडं देशात अस्थिरता माजलेली असताना या देशाच्या फुटबॉल संघानं मात्र स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करून दाखवली. क्रोएशियाच्या हा स्वप्नांचा...
जुलै 02, 2018
नवी दिल्ली : भारतीय ऑलिंपिक महासंघाच्या (आयओए) वागणुकीमुळे संतप्त झालेल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) स्वखर्चाने संघ आशियाई क्रीडा स्पर्धेस पाठविण्याची तयारी दर्शविली. एकीकडे विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा 'फिव्हर' भारतामध्येही पसरलेला असताना 'आयओए'च्या या निर्णयावर 'एआयएफएफ'...
जून 10, 2018
येत्या गुरुवारपासून (ता. चौदा जून) सुरू होतोय एक थरार. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा. पुढचा महिनाभर सगळं जग अक्षरशः "फुटबॉल'मय होऊन जाईल. नेमार की मेस्सी; जर्मनी, स्पेन की ब्राझिल अशा कित्येक विषयांवर चर्चा झडतील. अनेक जण स्टेडियमवर, टीव्हीवर, मोबाईलवर क्षणाक्षणांच्या नोंदी करत राहतील. संपूर्ण...
मे 02, 2018
नवी दिल्ली - आठ महिन्यांतच हॉकी इंडियाने प्रशिक्षकपदांचे पत्ते पिसले आहेत आणि त्यात हरेंद्रसिंग यांच्याकडे पुरुष संघाची जबाबदारी आली आहे. गतवर्षी 8 सप्टेंबरला पुरुष संघाऐवजी महिला संघाची सूत्रे दिल्याने हरेंद्रसिंग नाराज होते. ते प्रशिक्षकपद स्वीकारण्यास तयार नव्हते. आता 1 मे रोजी हरेंद्र यांनी...