एकूण 27 परिणाम
नोव्हेंबर 12, 2018
एका वर्षात चार आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये पदके मिळवून बजरंग पुनिया याने भारताची मान उंचावताना भारतीय कुस्तीचा नवा चेहरा अशी आपली ओळख निर्माण केली आहे. आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेतील ब्रॉंझपदकाने त्याने यंदाच्या मोसमातील पदकांचा सिलसिला सुरू केला आणि नंतर प्रत्येक स्पर्धेत कामगिरी उंचावत नेली...
सप्टेंबर 18, 2018
आंदळकरांनी आपल्या सर्वाधिक कुस्ती मातीत जिंकल्या; पण भविष्यातील आव्हान त्यांनी तेव्हाच ओळखले होते. त्यामुळे "गाव तिथे तालीम' आणि "तालीम तिथे मॅट' हा आग्रह त्यांनी तेव्हापासून धरला. राज्यातील आणि पर्यायाने देशातील कुस्ती प्रगतीच्या वळणावर असतानाच कुस्तीतला हा तारा निखळला आहे. सहा- साडेसहा फूट उंची,...
सप्टेंबर 08, 2018
आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीयांच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना स्पर्धकाने आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवण्याचा निकष योग्य आहे. तो लक्षात घेतला तर अनेक खेळाडूंची कामगिरी उत्कृष्ट झाली. त्यातही लहान खेळाडू अधिक चमकले, ही या स्पर्धेची मोठी कमाई! जा कार्तातील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १५...
सप्टेंबर 03, 2018
जाकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पदकाच्या शर्यतीत एक पाऊल पुढे टाकलं. 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 ब्रॉंझ अशी 69 पदके मिळवून त्यांनी 2010 मध्ये ग्वांगझू येथे केलेल्या आपल्या आधीच्या (67 पदके) कामगिरीला मागे टाकले. त्याचबरोबर 1951 मध्ये भारतातच नवी दिल्ली येथे झालेल्या 15 सुवर्णपदकांच्या...
ऑगस्ट 04, 2018
रिओ ऑलिंपिक स्पर्धेनंतर आता भारतीय खेळाडूंचा आशियाई स्पर्धेत कस लागणार आहे. ऑलिंपिकमधील हाताच्या बोटावर मोजता येणारी पदके आशियाई स्पर्धेत वाढलेली असतात यात शंकाच नाही. येथे फरक असतो तो स्पर्धेचा. आशियातील देशच या स्पर्धेत सहभागी असतात. त्यामुळे आपली पदकसंख्या वाढते असे म्हणायला वाव आहे...
एप्रिल 16, 2018
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट शहरी गेले पंधरवडाभर सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय पथकाने घसघशीत यश मिळवून देशाची मान उंच केली, याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच. कथुआ आणि उन्नावच्या शिसारी आणणाऱ्या बातम्यांच्या आणि राजकीय चिखलफेकीच्या गढूळ वातावरणात गोल्ड कोस्टच्या...
फेब्रुवारी 24, 2018
भारतीय खेळाडूंना पुरेसे सरकारी पाठबळ लाभत नाही, या आक्षेपाला छेद देत ओडिशा सरकारने राष्ट्रीय हॉकी संघाला पुरस्कृत करण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेतला. या निर्णयाच्या फलनिष्पत्तीचे मोजमाप आताच न करता दूरदृष्टीचा व पुरोगामी म्हणून त्याचे स्वागत करायला हवे. ओडिशा हे मागास राज्य आहे. तेव्हा हॉकी...
फेब्रुवारी 14, 2018
खेळाडू काही एक ध्येय बाळगून ते साध्य करण्यासाठी वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींचा त्याग करून खेळात कारकीर्द घडविण्यासाठी धडपडत असतात. ऑलिंपिक स्पर्धेतील सहभाग आणि शासकीय शाबासकी अर्थात पुरस्कार ही उद्दिष्टे प्रत्येक खेळाडूसमोर असतात. या दोन्ही बाबी त्यांच्या आयुष्यातील मर्मबंधातील...
डिसेंबर 23, 2017
कुस्ती हा खेळ प्राचीन काळापासून खेळला जातोय. पुराणकाळातही कुस्ती अर्थात मल्लयुद्ध खेळले जात असे. काळ बदलला तसे कुस्तीचे स्वरूपही बदलले. आता तर स्थिती अशी आहे, की जागतिक स्तरावर हा एक मान्यताप्राप्त असा स्पर्धात्मक व लोकप्रिय खेळ आहे. अनेक देश या खेळात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नरत असतात....
ऑक्टोबर 16, 2017
पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल, के. श्रीकांत यांचे सुखावणारे बॅडमिंटन विजय असोत; जिमनॅस्ट दीपा कर्माकरची नजाकत असो; गेला बाजार "प्रो-कबड्डी'तला थरारही विचारात घेतला तरी चालेल; हे नक्‍की की क्रिकेट हा क्रीडाधर्म मानणाऱ्या भारतात संधी मिळते तेव्हा क्रीडारसिक अन्य खेळाडूंनाही डोक्‍यावर घेतात. टेनिसपटू...
ऑक्टोबर 02, 2017
परळ ते एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानके जोडणाऱ्या पादचारी पुलावर मुंबईनं परवा 'ब्लॅक फ्रायडे' अनुभवला. चेंगराचेंगरीत तेवीस हकनाक बळी गेले. चाकरमान्यांच्या जुन्याच जखमांवरची खपली निघाली. पुन्हा वेदनांची असह्य ठसठस. मुंबईकरांच्या रागाचा केंद्रबिंदू आहे प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन. देशाचं...
सप्टेंबर 16, 2017
केंद्रीय मंत्रिमंडळात नुकत्याच झालेल्या फेरबदलात क्रीडाजगताच्या दृष्टीने एक अनोखी घटना घडली. नेमबाज आणि ऑलिंपिक रौप्यपदक विजेते मेजर राज्यवर्धनसिंह राठोड यांच्याकडे क्रीडा खात्याची सूत्रे सोपविण्यात आली. एखादा खेळाडू वा क्रीडा जाणकाराने क्रीडामंत्रिपद भूषवावे, हे इतकी वर्षे क्रीडा...
जुलै 10, 2017
एक मूळची आणि दुसरी नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रात आली. दोघींनी ऍथलेटिक्‍समध्ये कारकीर्द घडवली. एक आपली आणि दुसरी बाहेरची म्हणून महाराष्ट्राने कधी दुजाभाव केला नाही. दोघींना सारखेच प्रोत्साहन दिले. दोघींनी त्याचे चीज केले. त्या दोघी म्हणजे संजीवनी जाधव आणि सुधा सिंग. आंतरराष्ट्रीय स्तरावर दोघींची...
जून 27, 2017
देशाच्या क्रीडा क्षेत्राचा कानोसा घेतला, तर गेले काही दिवस तमाम क्रीडाप्रेमींचे पाकिस्तानकडून क्रिकेट सामन्यात झालेल्या पराभवाचे उसासेच प्रकर्षाने ऐकू येतील. जणू काही त्याव्यतिरिक्त काही घडतच नव्हते. वास्तविक किदांबी श्रीकांतसारखा खेळाडू एका पाठोपाठ एक सामने जिंकत बॅडमिंटनमध्ये भारताची मान...
मे 15, 2017
ऐंशीच्या दशकात आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात हौशी ते व्यावसायिक असे स्थित्यंतर होत होते. भारतीय क्रीडा क्षेत्र तेव्हा बाल्यावस्थेत होते. 1982 मधील आशियाई क्रीडास्पर्धा आणि 1983 मधील क्रिकेटचे जगज्जेतेपद अशा दोन लक्षणीय घटनांमुळे भारतीय क्रीडा क्षेत्रही कात टाकू लागल्याचे दिसू लागले. देशात...
मे 03, 2017
ठिकठिकाणची आक्रसणारी मैदाने, त्यावर होणारी अतिक्रमणे म्हणजे खेळण्याच्या आनंदाला वंचित राहणाऱ्या मुलांची संख्या वाढणे. वास्तविक शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी मैदानी खेळ किती उपयुक्त ठरतात, हे अनेक तज्ज्ञांनी आजवर परोपरीने सांगून झाले आहे; परंतु तरीही खेळ या विषयावर ‘ऑप्शनल’ची मुद्राच जणू काही...
एप्रिल 03, 2017
जयपूरच्या कडक उन्हात सुरू असलेल्या राष्ट्रीय पॅरा ऍथलेटिक्‍स स्पर्धेतील महिलांच्या गोळाफेकीचा निकाल हा एक सुखद धक्का होता. महाराष्ट्राच्या भाग्यश्री माझिरे हिने त्यात सुवर्णपदक पटकावले. पॅराऑलिंपिकमधील रौप्यपदकविजेत्या दीपा मलिकच्या रिओतील कामगिरीपेक्षा सरस कामगिरी तिने नोंदविली. या विजयानंतर...
जानेवारी 30, 2017
चार ग्रॅण्ड स्लॅम्सपैकी एक असलेले "ऑस्ट्रेलियन ओपन'चे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावून आफ्रिकन वंशाच्या अमेरिकी सेरेना विल्यम्सने शनिवारी टेनिस इतिहासात नवे सुवर्णपान लिहिले. हे तिचे विक्रमी तेविसावे ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद. एकोणपन्नास वर्षांपूर्वी, 1968 मध्ये व्यावसायिक खेळाडूंना "विम्बल्डन', "...
जानेवारी 07, 2017
खेळाडूचा वंश, रंग, जात-जमात, कुटुंबाची गरिबी-श्रीमंती हे सारे गैरमहत्त्वाचे असते. समान संधी मिळवून देणारे क्रीडा क्षेत्र दिवसेंदिवस भरभराटीला येते आहे  हे छान आहे.    क्रिकेटवेड्या भारतात आपल्याला क्रिकेट शिकवणाऱ्या इंग्लंडलाच सपशेल धुतल्याचा जल्लोष चाललाय. दोन नावं गाजताहेत; रविचंद्रन अश्‍विन आणि...
डिसेंबर 20, 2016
भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदाची ‘संगीतखुर्ची’ थांबली, तशी संघाच्या कामगिरीचा सूर कायम राहिला. ऑलिंपिक पात्रता आणि त्यानंतर ऑलिंपिक स्पर्धेतील आश्‍वासक कामगिरी, चॅंपियन्स करंडक स्पर्धेतील उपविजेतेपद, आशियाई चॅंपियन्स विजेतेपद... वरिष्ठ संघाची ही कामगिरी याचेच उदाहरण...