एकूण 6 परिणाम
डिसेंबर 10, 2017
भरकटलेल्या प्रचारामुळं गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची लढत एखाद्या आखाड्यात परिवर्तित झाली आहे. यशाची खात्री उरली नाही की जे घडतं ते सारं गुजरातमध्ये सध्या सुरू आहे. मग ते काँग्रेसला मंदिरं आठवणं असो की भाजपनं ‘औरंगजेब’, ‘खिलजी’ आदींना प्रचारात उतरवणं असो... तिथला प्रचार असा भलत्याच...
डिसेंबर 05, 2017
पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसच्या "कौटुंबिक' राजकारणावर टीका धरमपूर: गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदावरील संभाव्य बढतीवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे हे "औरंगजेबी राज' असल्याचे मोदी यांनी म्हटले. त्यांच्या या...
ऑक्टोबर 21, 2017
चंदीगड : जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेले ताजमहाल सध्या चर्चेत आहे. हरियानाचे विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री अनिल विज यांनी या वादात उडी घेतली आहे. ताजमहाल ही वास्तू म्हणजे एक सुंदर कब्रस्तान आहे. हा स्थापत्य कलेचा कितीही सुंदर नमुना असला तरीही त्याची प्रतिकृती लोक घरात ठेवणे अशुभ मानतात,...
ऑक्टोबर 17, 2017
मीरत : भाजपचे आमदार संगीत सोम यांनी आज ताजमहालच्या इतिहासातील स्थानाबद्दल शंका उपस्थित करत नवा वाद निर्माण केला आहे. बाबर, अकबर आणि औरंगजेब हे "देशद्रोही' असून, त्यांची नावे इतिहासातून काढून टाकावीत, अशी अजब मागणीही त्यांनी केली आहे. संगीत सोम हे मीरत जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून,...
एप्रिल 03, 2017
गोरखपूरचे मठाधिपती योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच अवैध कत्तलखान्यांवर तिसरा डोळा रोखला. परिणामी, बीफबंदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाचे अन्य मुख्यमंत्री तरी कसे मागे राहतील? ""संपूर्ण विश्‍वाचं एकूणच नैतिक व धार्मिक अध:पतन रोखायचं असेल, तर...
ऑक्टोबर 22, 2016
ठाणे : कुवेत, दुबईत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दुकलीला ठाणे पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 142 पासपोर्ट, बनावट व्हिसा, जेट एअरवेज विमानाचे बनावट तिकीट असा ऐवज जप्त केला. जप्त पासपोर्टमध्ये नेपाळी लोकांचे पासपोर्ट सापडल्याने यामागे आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असण्याची शक्‍यता...