एकूण 5 परिणाम
जानेवारी 02, 2019
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर यांना लोककलेतील त्यांच्या पन्नास वर्षांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर झाला.पाच लाख रूपये असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. याबाबत महाराष्ट्र...
जानेवारी 02, 2019
अभिनेता अजय देवगणच्या 'तानाजी : द अनसंग वॉरिअर' चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण हा सिनेमा शिवरायांच्या स्वराज्याचे सेनापती तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलिज झाले आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊतने आपल्या ट्विटरवर हा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या फोटोत...
नोव्हेंबर 15, 2017
जयसिंगपूरचं नाटक स्पर्धेत आहे म्हटलं की, त्यानिमित्तानं तेथील रंगकर्मींच्या जणू तीन पिढ्या कुठून कुठून एकवटतात. नाटकातील कुठलीही जबाबदारी नसली तरी आपापल्या परीने जी काही मदत करता येईल, त्यासाठी ते अग्रेसर असतात. अर्थात किमान शंभर जणांचा जथ्था प्रत्यक्ष प्रयोगालाही हजर असतो. संघर्ष बहुउद्देशीय...
जानेवारी 26, 2017
इस्लामाबाद: पाकिस्तानने चार महिन्यांनंतर आता भारतीय चित्रपटांवरील बंदी उठविली आहे. ही बंदी उठविल्यामुळे रईस आणि काबिल या दोन चित्रपटांचे प्रदर्शन आता पाकिस्तानात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावानंतर पाकिस्तानने बॉलिवूडच्या चित्रपटांवर बंदी घातली होती. पाकिस्तानने उरी...
डिसेंबर 11, 2016
या मैफलीवर ‘शतदा प्रेम करावे’ नारायणगावच्या एलआयसी ऑफिसवरच्या गॅलरीत एका अनोख्या कोजागरीची रंगलेली रात्र मनात अजूनही दरवळतेय. आठवणीनंच आनंदफुलं फुलविणाऱ्या या रात्रीनं मनाचा कोपरा सदैव भरलेला आहे. ‘‘रात्री नऊ वाजता मंगेश पाडगावकरांची कवितांची मैफल आहे,’’ असा संतोष सोमवंशीचा फोन आला. मी त्याला...