एकूण 4 परिणाम
एप्रिल 17, 2019
सातारा ः माझं देशाला आवाहन आहे, बेसावध राहू नका. देशात लोकशाही टिकणार का हुकूमशाही येणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे हे विसरू नका, हेच माझं तुम्हाला आवाहन आहे, असे आज (बुधवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे यांची येथील राजवाडानजीकच्या गांधी मैदानावर जाहीर सभा...
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...
जून 21, 2018
जम्मू - ईदच्या दोन दिवस आधी दहशतवाद्यांनी अपहरण करत हत्या केलेल्या औरंगजेब या लष्करी जवानाच्या नातेवाइकांची केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज भेट घेतली. देशासाठी बलिदान देणारा औरंगजेब हा अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरेल, असे सीतारामन या वेळी म्हणाल्या.  जम्मू...
जून 16, 2018
रमजानच्या पवित्र महिन्यात सरकारने काश्‍मीरमध्ये जाहीर केलेला एकतर्फी शस्त्रसंधी संपण्यास अवघे दोन दिवस उरलेले असतानाच, श्रीनगरमधील लाल चौकात दहशतवाद्यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि "रायझिंग काश्‍मीर' या दैनिकाचे संपादक शुजात बुखारी यांची गोळ्या घालून हत्या केल्याने सारा देश हळहळला आहे. काश्‍मीरमध्ये...