एकूण 9 परिणाम
जुलै 28, 2018
जम्मू : काश्मीरमध्ये शुक्रवारी (ता. 27) एका पोलिसाचे अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री काश्मीरच्या त्राल येथून या पोलिस अधिकाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.  मुदासीर अहमद असे या अपहरण झालेल्या पोलिसाचे नाव आहे. ते अवंतीपुराच्या राशीपुरा येथे तैनात होते. अहमद यांच्या...
जून 27, 2018
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील विशेष पोलिस अधिकारी इरफान अहमद दर हे एके-47सह अचानक बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी आज (बुधवार) दिली. पोलिस अधिकारी अचानक बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या शोधासाठी शोध मोहिम राबविण्यात आली आहे. शिवाय, पोलिस अधिकारी त्यांच्या कुटुंबियांच्या...
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...
जून 21, 2018
जम्मू - ईदच्या दोन दिवस आधी दहशतवाद्यांनी अपहरण करत हत्या केलेल्या औरंगजेब या लष्करी जवानाच्या नातेवाइकांची केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज भेट घेतली. देशासाठी बलिदान देणारा औरंगजेब हा अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरेल, असे सीतारामन या वेळी म्हणाल्या.  जम्मू...
जून 19, 2018
नवी दिल्ली - भाजपाने आज(मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळपर्यंत जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आपला...
जून 16, 2018
श्रीनगर(जम्मू कश्मीर) - हुतात्मा औरंगजेबच्या मृत्यूचे पूर्ण देशाला दुखः झाले आहे. हुतात्मा औरंगजेबचे पार्थिव त्यांच्या गावात पोहचवण्यात आले आहे. ईद असतानासुद्धा गावात दुखवटा होता. गावात कोणाच्याही घरात ईद साजरी केली जाणार नसल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर, गावकऱ्यांनी केंद्र सरकारकडे 'खुन का बदला...
जून 15, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामातून अपहरण केलेल्या भारतीय जवानाची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. औरंगजेब असे या जवानाचे नाव आहे. पुलवामातील गुसू या भागात औरंगजेब यांचा मृतदेह आढळून आला आहे. औरंगजेब हे हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर समीर टायगरला...
जून 15, 2018
श्रीनगर: दक्षिण काश्‍मीरमधील शोपियॉं जिल्ह्यातून आज लष्कराच्या एका जवानाचे अपहरण करण्यात आले. या घटनेची स्थानिक पोलिस आणि लष्कर चौकशी आणि तपास करत आहेत.  औरंगजेब असे या जवानाचे नाव असून, तो ईदसाठी सुटी घेऊन घरी जात होता. त्याच्या सहकाऱ्यांनी रस्त्याने जाणारी एक गाडी थांबवून औरंगजेबला...
जून 14, 2018
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमध्ये रमजानच्या काळात शस्त्रसंधी लागू असताना दहशतवाद्यांनी एका जवानाचे आज (गुरुवार) अपहरण केल्याची घटना घडली आहे. अपहरण करण्यात आलेल्या जवानाचे नाव औरंगजेब असून ते पुँछ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातून त्यांचे अपहरण करण्यात आले...