एकूण 7 परिणाम
एप्रिल 17, 2019
सातारा ः माझं देशाला आवाहन आहे, बेसावध राहू नका. देशात लोकशाही टिकणार का हुकूमशाही येणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे हे विसरू नका, हेच माझं तुम्हाला आवाहन आहे, असे आज (बुधवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे यांची येथील राजवाडानजीकच्या गांधी मैदानावर जाहीर सभा...
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...
जून 19, 2018
नवी दिल्ली - भाजपाने आज(मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळपर्यंत जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आपला...
फेब्रुवारी 08, 2018
(एक गोपनीय पत्रव्यवहार) प्रति, परम आदरणीय श्रीमान पं. राहुलकुमारजी, ११, औरंगजेब रोड, नवी दिल्ली. प्रत रवाना : आदरणीय पीडी. पत्ता : वरीलप्रमाणे. विषय : महाराष्ट्रातील संभाव्य आघाडीबाबत तातडीचे, महत्त्वाचे आणि गोपनीय. आदरणीय पं. राहुलकुमारजी, शतशत प्रणाम. माझे नाव बाबाजी चव्हाण असे असून...
डिसेंबर 24, 2017
मराठीच्या नगरीत प्रवेश करून एक वर्ष होत आलं आणि आता त्या नगरीतून बाहेर पडायची वेळ आली आहे. ‘मराठीची नगरी’ हा शब्दप्रयोग ज्ञानेश्वरीच्या आधारे केला आहे. मराठीची नगरी म्हणजे मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांची नगरी. भौगोलिक विचार केला तर या नगरीलाच महाराष्ट्र असं म्हटलं जातं व तिथल्या लोकांना ‘मराठे’, ‘...
एप्रिल 28, 2017
नवी दिल्ली - राजधानीतील ऐतिहासिक तीन मूर्ती चौक आणि तीन मूर्ती मार्ग आता या पुढे "तीन मूर्ती हैफा चौक' आणि "तीन मूर्ती हैफा मार्ग' म्हणून ओळखला जाईल. याबाबतचा प्रस्ताव संस्कृती मंत्रालयाने नवी दिल्ली नगर परिषदेकडे दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी जुलै महिन्यातील इस्राईल भेटीच्या...
एप्रिल 03, 2017
गोरखपूरचे मठाधिपती योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच अवैध कत्तलखान्यांवर तिसरा डोळा रोखला. परिणामी, बीफबंदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाचे अन्य मुख्यमंत्री तरी कसे मागे राहतील? ""संपूर्ण विश्‍वाचं एकूणच नैतिक व धार्मिक अध:पतन रोखायचं असेल, तर...